Team India Squad for ODI WC 2023 : पाकिस्तान आणि श्रीलंकेत सध्या एशिया कप सर्धा (Asia Cup 2023) सुरु आहे. भारताने नेपाळचा धुव्वा उडवत सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. एशिया कप नंतर बरोबर एक महिन्याने एकदिवसीय विश्वचषक सर्धा खेळवली जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या संघाची (Team India Squad) घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आलेल्या या संघात फारसे आश्चर्यकारक बदल करण्यात आलेले नाहीत. एशिया कप स्पर्धेसाठी खेळणारा संघच एकदिवसीय विश्वचषकासाठी निवडण्यात आला आहे. आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती टीम इंडियाची सर्वोत्तम प्लेईंग XI कशी असणार.
प्लेईंग इलेव्हनेचा अवघड निर्णय एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांचा सहभाग आहे. टीम इंडियाच्या ‘मिशन वर्ल्ड कप’ची सुरुवात 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रलियाविरुद्धच्या सामन्याने होईल. त्यानंतर 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना खेळेल. हा सामना दिल्लीला रंगणार आहे. टीम इंडिया एकूण साखळीत नऊ सामने खेळणार असून हे सर्व सामने वेगवेगळ्या मैदानावर रंगणार आहेत. त्यामुळे स्वाभाविकच खेळपट्टीनुसार टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
प्लेईंग 11 वर रोहित शर्मा काय बोलला? एकदिवसीय विश्वचषकाची घोषणा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वोत्तम प्लेईंग इलेव्हनवर प्रतिक्रिया दिली. प्रत्येक सामन्यात अकरा खेळाडू तेच असतील असं नाही, संघात बदल होत राहतील. खेळाडूंचा फॉर्म आणि विरोधी संघाची ताकद पाहून सामन्यात प्लेईंग इलेव्हनची निवड केली जाईल असं रोहित शर्माने म्हटलं आहे.
क्रीडा डेस्क30 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकन्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन २०२३ च्या वनडे विश्वचषकातील पहिल्या सामन्यात खेळणार नाही. सध्याचा उपविजेता न्यूझीलंडचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध ५ ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. दुखापतीतून सावरणारा विल्यमसन इंग्लंडविरुद्ध खेळणार नसल्याची माहिती किवी...
World cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात होणार असून त्यासाठी आता इतर देशांच्या टीम दाखल होतायत. नुकतंच पाकिस्तानची टीम देखील भारतात आली आहे. यावेळी पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु...
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची...
Mayank Agarwal : आज टीम इंडियाचे अनेक चाहते फार खूश आहेत. याचं कारण म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून चाहत्यांच्या मनात असलेल्या रहस्याचा त्याने उलगडा केला आहे. झालं असं की, 2019 साली टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी एक फोटो काढला होता. या फोटोमध्ये...
ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अशातच वर्ल्ड कप (World...
क्रीडा डेस्क2 तासांपूर्वीकॉपी लिंकफिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा भारताच्या विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीतून सावरू न शकलेला अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी अश्विनचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने गुरुवारी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. विश्वचषक संघातील बदलांचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता.अक्षरला...
World Cup 2023 Cricket History: एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंविरुद्धच्या सामन्याने 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दीड महिने चालणारी ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार असल्याने पुढील 45 दिवस भारतात क्रिकेट हा...
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
Why Pakistan Team Come To Hyderabad Via Dubai: पाकिस्तानचा संघ एकदिवसीय वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तानच्या संघाचं बुधवारी रात्री हैदराबाद विमानतळावर आगमन झालं. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या देशाचे हिरव्या रंगाचे स्पेशल जॅकेट्स घालून पांढरा शर्ट, खाकी...
ICC ODI World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत दहा संघ (10 Team Squad) सहभागी झाले असून सर्व संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत. 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
केएल राहुल की ईशान किशन? दुखापतीतून सावरल्यानंतर केएल राहुलचा (KL Rahul) टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. एशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. पण एशिया कप स्पर्धेत पहिल्या दोन सामन्यात केएल राहुल खेळू शकला नाही. अशात विकेटकिपर-फलंदाज म्हणून ईशान किशनला (Ishan Kishan) संधी देण्यात आली. ईशान किशनने संघीचं सोनं करत पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात 82 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीमुळे ईशान किशनने संघात आपलं स्थान मजबूत केलं आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या मते एका जागेसाठी दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा असणं चांगली गोष्ट आहे.
नंबर चारवर केएल राहुलने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे, त्याच्या परतण्याने टीम इंडियाला आधार मिळाला आहे. अनुभवाच्या आधारावर विश्वचषक स्पर्धेत के एल राहुलची निवड केली जाणार हे जवळपास निश्चित आहे. पण त्यामुळे ईशान किशनच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
गोलंदाजीतही आव्हान विकेटकिपर फलंदाजीबरोबरच टीम इंडियात गोलंदाज निवडीवरुनही आव्हान असणार आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचं स्थान निश्चित आहे. उर्वरीत मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांच्यातून दोघांची निवड करावी लागणार आहे. फिरगी गोलंदाज म्हणून अक्षर पटेलची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग 11 रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह