Ganesh Chaturthi 2023 Wishes: 19 सप्टेंबर 2023 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. या शुभ मुहुर्तावर आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. काहीजण भेटून तर काहीजण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या शुभेच्छा देतात. सकाळपासूनच आपल्याला शुभेच्छा, संदेश यायला सुरुवात होईल. अशावेळी आपण इतरांना कोणत्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या? हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा देत आहोत. पुढील शुभेच्छा तुम्ही एकमेकांना व्हॉट्सअॅपवर पाठवू शकता.
गणरायाच्या स्वागताची झाली तयारी , मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली आंनदाने सर्व धरती नटली, तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
भालचंद्रा, कृपाळू तू लंबोदरा,असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा, जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना, सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.!!
नाशिक : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी पक्षबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन दौरे, सभा केल्या जात आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने राजकीय नेत्यांची सार्वजनिक मंडळाच्या गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच मनसे...
Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला केला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा...
Konkan Ganeshotsav : गणेशोत्सावसाठी कोकमात गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही प्रचंड हाल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर, रेल्वेही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गणपती स्पेशल ट्रेनही उशिराने धावत असल्याने हजारो प्रवासी खोळंबले आहेत. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा जोरदार...
ganesh visarjan 2023 : गणेशोत्सवाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध सेवा सुविधा गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. या सुविधांमध्ये अद्ययावत व वापरास सुलभ अशा आणखी एका सुविधेची भर यंदा पडली आहे. मुंबईतील नागरिक आणि विशेषतः पर्यटक यांच्यासाठी नजीकचे गणपती मंडळ त्याचप्रमाणे...
Konkan Ganeshotsav 2023 : गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचाच कालावधी शिल्लक असताना शेवटच्या क्षणी गावाच्या दिशेनं जाणाऱ्यांचाही आकडा मोठा आहे. अखेरच्या टप्प्यावर सुट्ट्या मिळालेल्यांनीही मिळेल त्या सर्व शक्य वाहनांनी गावाकडची वाट धरली आहे. अशा या उत्साहपूर्ण वातावरणात गावाकडे...
Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली जाते. 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होत आहे. यंदा अनेकांचा कल पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आहे. सरकारकडूनही बाप्पाच्या पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली...
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी… सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा
हरिसी विघ्न जणांचे, असा तू गणांचा राजा.. वससी प्रत्येक हृदयी,असा तू मनांचा राजा.. स्वीकार गणराया तुझिया चरणी,साष्टांग दंडवत माझा..
मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो;ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
श्रींच्या चरणी कर माझे जुळले, तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,सुख, समृध्दी, ऐश्वर्य वाढले.अशीच कृपा सतत राहू दे
विसर्जना दिवशी द्यायच्या घोषणा
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या