PM Modi Joins WhatsApp Channel: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) व्हॉट्सॲप चॅनल जॉईन केलं आहे. सोशल मेसेजिंग ॲपमध्ये चॅनलचं हे फिचर नुकतंच सादर करण्यात आलं आहे. व्हॉट्सॲप (Whatsapp) चॅनलद्वारे ॲडमिनला इतरांसोबत संदेश, फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स आणि पोल्स शेअर करता येतात. व्हॉट्सॲपच्या या नवीन फिचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींचे चॅनेल देखील फॉलो करू शकतात.
जर तुम्ही एखाद्याचं चॅनेल फॉलो केलं, तर तुमचा फोन नंबर चॅनलच्या ॲडमिनला किंवा इतर फॉलोअर्सना दिसणार नाही. याशिवाय चॅनल ॲडमिनला स्क्रीनशॉट आणि फॉरवर्ड ब्लॉक करण्याचा पर्यायही मिळतो.
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय....
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
Pankaja Munde Interview : महाराष्ट्रात शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर आता जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला...
भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली. भारताने हा सामना 99 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरदेखील आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत होता. याचं कारण आर अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करताना डेव्हिड वॉर्नर अचानक...
12 तासांपूर्वीकॉपी लिंकनेदरलँडने सोमवारी (25 सप्टेंबर) भारताची होम टीम कर्नाटक विरुद्ध सराव सामना खेळला. कर्नाटक संघाने विश्वचषक खेळण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाचा 142 धावांनी पराभव केला. बहुतांश अनकॅप्ड खेळाडू कर्नाटक संघाकडून खेळले. असे असतानाही संघाने नेदरलँडचा पराभव केला. एकदिवसीय विश्वचषक 2023...
15 तासांपूर्वीकॉपी लिंकऑस्ट्रेलिया...ज्या संघाने सर्वाधिक ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे. या संघाने 1987 मध्ये इंग्लंडचा पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकला होता. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1987 चा विश्वचषक भारतातच झाला होता.आज इंडियाच्या वर्ल्ड कप कनेक्शनमध्ये टीम ऑस्ट्रेलियाबद्दल बोलत आहोत....
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 99 रन्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक ( Womens Reservation Bill) लोकसभेत बहुमताने आणि राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला जवळपास...
AUS vs IND 2nd ODI : आगामी वर्ल्ड कपमध्ये आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळाली नाही, त्यामुळे सिलेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अशातच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला....
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्यावर (Womens Reservation Bill) राजकारण सुरू झाले आहे. संसदेच्या विशेष सत्रात लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) बहुमतासह महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या विरोधात लोकसभेत दोन मते...
तुम्हाला मिळणार पंतप्रधानांशी संबंधित प्रत्येक अपडेट
व्हॉट्सॲपने नुकतंच आपल्या ॲपमध्ये हे फिचर आणलं आहे. हे फिचर लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन झाले आहेत. व्हॉट्सॲप युजर्सना आता पंतप्रधानांचे सर्व अपडेट्स चॅनलवरही मिळू शकणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी चॅनलवर केली पहिली पोस्ट
त्यांच्या व्हॉट्सॲप चॅनलवरील पहिल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “व्हॉट्सॲप समुदायात सामील होण्यासाठी मी उत्सुक आहे! हे आपल्या अखंड संवादाचं आणखी एक माध्यम आहे. चला इथे कनेक्ट होऊया! नवीन संसद भवनाचं हे चित्र आहे…”
व्हॉट्सॲप चॅनल काय आहे?
व्हॉट्सॲपने फायनली आपलं ‘चॅनल’ हे नवीन फीचर सादर केलं आहे. या चॅनल फिचरच्या मदतीने एकाच वेळी अनेकांना व्हॉट्सॲपद्वारे विविध गोष्टी पाठवता येतील. म्हणजेच एकावेळी एका मोठ्या ग्रुपमध्ये मेसेज (फोटो, व्हिडीओ) प्रसारित केले जाऊ शकतात. तर व्हॉट्सॲप चॅनल हे फीचर कॉलेज, कंपन्या, नेते, अभिनेते-अभिनेत्री, कलाकार आणि विविध संस्थांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. हे कुटुंबीय आणि मित्रांशी ग्रुपमध्ये चॅट करण्यापेक्षा वेगळं आहे.
तुमचा नंबर इतर फॉलोअर्सना दिसणार नाही
तुम्ही एखाद्या चॅनलला फॉलो केलं तर तुमचा फोन नंबर चॅनल ॲडमिन किंवा इतर फॉलोअर्सना दिसणार नाही. तुम्हाला कोणाला फॉलो करायचं? किंवा कोणत्या चॅनलला फॉलो करायचं? हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल.
युजर्स सर्च करु शकतात विविध चॅनल
व्हॉट्सॲप युजर्स एखाद्या चॅनलला फॉलो करण्यासाठी त्या नावाने चॅनल शोधू शकतात. याशिवाय, तुम्ही असे चॅनल देखील पाहू शकता ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत आणि जे चॅनल अधिक लोकप्रिय आहेत.