Maharashtra Rain : महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी सर्वसामान्य पर्जन्यमान असेल अशीच माहिती मान्सूनच्या आगमनावेळी हवामान विभागानं दिली होती. सरासरीची एकूण टक्केवारी पाहता साधारण 94 ते 95 टक्के पाऊस पडेल असंही सांगण्यात आलं होतं. पाऊस आला, जुन महिना गाजवला पण जुलै महिन्यात मात्र पावसानं दडी मारली. जुलैच्या अखेरीस पाऊस जो दिसेनासा झाला तो पुन्हा परतलाच नाही. असा हा पाऊस नेमका कधी परतणार हाच प्रश्न सर्वांना पडत असताना आता हवामान विभागानंच चिंता वाढवणारं वृत्त दिलं आहे. कारण, पुढचा आठवडा तरी राज्यात पावसाचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे.
ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिले काही दिवस राजच्याच्या बहुतांश भागांवर फक्त आणि फक्त काळ्या ढगांची चादरच पाहायला मिळेल. हे पावसाळी ढग सातत्यानं चकवा देतील. तर, कोकण, विदर्भासह राज्याच्या काही भागांवर फक्त श्रावणसरींचाच शिडकावा असेल. त्यामुळं शेतीच्या कामांचा वेग पुन्हा मंदावणार असून, बळीराजाची चिंता आणखी वाढणार आहे.
सहसा ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर चांगलचा असतो. पण, यंदाच्या वर्षी मात्र पावसानं हिरमोड केल्यामुळं राज्यावर मोठं संकट ओढावण्याची चिन्हं दिसत आहेत. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार किमान पुढील पाच दिवस तरी मान्सनच्या परतण्यास परिस्थिती पूरक नाही. त्यामुळं 1920 आणि 1965 नंतरचा हा सर्वात कमी पाऊस झालेला ऑगस्ट महिना ठरणार आहे.
गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम: वाशिमच्या सारसी गावातील एका शेतकऱ्याच्या म्हशीने चक्क अडीच तोळे सोन्याची पोत गिळली. या पोतची किंमत साधारण दोन लाख रुपये इतकी आहे. काही कळण्याच्या आतच म्हशीने ही पोत फस्त केली. त्यानंतर ही पोत काढायची कशी असा...
Maharashtra Rain : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाच्या निरोपाची वेळ आली आहे. अनंत चतुर्थीच्या निमित्ताने मुंबई पुण्यासह देशभरातही विविध ठिकाणी विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. भक्तांना पावसात भिजतच गणेश विसर्जन करावे लागणार आहे. पावासाबाबत हवामान खात्याने अत्यंत महत्वाचा अलर्ट दिला आहे....
Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरू इच्छिणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरता 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत सदनिका...
Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास...
Maharashtra Rain Alert: बाप्पाच्या आगमनाला पावसाने हजेरी लावली होती. आता बाप्पा निरोप घेत असतानाही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची...
Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या...
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये (Amravati Crime) घडली आहे. यानंतर आरोपी जावयाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला परत...
Dharashiv News : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर...
प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हाच्या तुमसर तालुक्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यानंतर...
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे आणि सकाळीच भारतासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या स्पर्धेत भारतानं पहिलं सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावलं आहे. ठाण्याच्या मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलने (Rudransh Patil) आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी...
मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्रात जून ते ऑगस्ट महिन्यांमध्ये सरासरी 772.4 मिमी बरसतो. पण, यंदा मात्र हे प्रमाण 709.5 मिमी इतकंच आहे. विदर्भात सरासरीहून 9 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, सांगली आणि जालन्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. मध्य महाराष्ट्राची तुलना करायची झाल्यास इथं दरवर्षी 560 मिमी पाऊस पडतो. मात्र यंदा हे प्रमाण तब्बल 444.3 मिमी इतकं खाली आलं आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे ज्यामुळं परिस्थिती येत्या काळात आणखी भीषण होण्याची चिन्हं सध्या पाहायला मिळत आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात परिस्थिती दिवसागणिक भीषण होत असतानाच देशाच्या काही राज्यांमध्ये मात्र सोमवारपासून अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयमध्ये अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या भागांमध्येही पावसाची चांगली हजेरी असेल.