Maharastra Reservation Controversy : काठी न घोंगडं घेऊ द्या की… धनगरांना बी सोबत येऊ द्या की… दस-याच्या मुहूर्तावर जरांगेंनी (Manoj Jarange patil) केलेलं सीमोल्लंघन ही मोठी खेळी आहे. आतापर्यंत मराठा म्हणजे मोठा भाऊ आणि इतर जाती म्हणजे छोटा भाऊ असं अलिखित राजकीय समीकरण जरांगेंनी चौंडीतल्या मंचावरुन खोडून काढलं. धनगरांना एसटीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीच्या मंचावर जरांगे अवतरले आणि त्यांनी भाजपच्या माधव फॉर्म्युलालाच थेट हात घातला. मराठा-धनगर छोटा भाऊ, मोठा भाऊ असं काही नाही, आपण सगळी रक्तामासाची माणसं, असं जरांगे पाटील म्हणाले.
भाजपच्या ‘माधव’ पॅटर्नमधून जरांगे ‘ध’ काढून घेणार?
शेठजी भटजींचा पक्ष ही ओळख मोडून काढण्यासाठी भाजपनं 1980 च्या दशकात माधव फॉर्म्युलाचा प्रयोग केला. माळी, धनगर, वंजारींना एकत्र आणण्य़ाचा हा माधव फॉर्म्युला. परिणामी तीनही जाती भाजपच्या मागे उभ्या राहिल्या. भाजपला त्याचा चांगला फायदा झाला. सध्याच्या घडीला माळी समाजाचे भुजबळ, तर वंजारी समाजाचे धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र, सध्या धनगर समाजाचा एकही नेता मंत्रिपदी नाही तर विधानसभेत दत्तात्रय भरणे हे धनगर समाजाचे एकमेव आमदार आहेत.
लोकसंख्येच्या प्रमाणात धनगरांना प्रतिनिधित्व मिळत नाही, याच मुद्द्यावर बोट ठेवत जरांगेंनी धनगरांना एकत्र लढा उभारण्याचं आवाहन केलं. राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या साधारणपणे 1 कोटी आहे. पंढरपूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर, बीड, धाराशिवमध्ये धनगर समाजाचं प्राबल्य आहे. 100 विधानसभा मतदारसंघांत धनगर समाजाची भूमिका निर्णायक ठरते. मराठ्यांबरोबर धनगरांच्या बेरजेचं हे गणित करुन जरांगेंनी मोठा डाव साधल्याचं बोललं जातंय.
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
Devendra Fadnavis Ajit Pawar Nawab Malik
हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातलं आणखी एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविआ सरकार बनत असताना...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांना (Ajit Pawar) लिहिलेल्या पत्रावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी हे पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती. त्यांनी वयक्तिक रित्या अजितदादांना...
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे यांनी नवाब मलिकांना (Nawab Malik) जो पर्यंत आरोप खोटे असल्याचं सिद्ध होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सामील न करुन घेण्याची विनंती अजित पवारांना (Ajit Pawar) पत्राद्वारे...
मुंबई : नवाब मलिकांना (Nawab Malik) महायुती सरकारमध्ये समाविष्ट न करुन घेण्यासंदर्भात पत्र लिहिले. यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली. हा कोणत्याही प्रकारच दवाब नसून ही भाजप (BJP) पक्षाची भूमिका असल्याचं...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....
माधव पॅटर्नमधून ध वेगळा काढायचा आणि धनगरांचाही पाठिंबा मिळवायचा. भाजपच्या हक्काच्या आणि पारंपारिक व्होट बँकेला सुरूंग आणि पश्चिम महाराष्ट्रात जिथे मराठ्यांचा फारसा प्रतिसाद जरांगेंना नाही, तिथे धनगरांना हाताशी धरुन पश्चिम महाराष्ट्रात हात-पाय पसरायचे.
मराठा ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पारंपारिक व्होटबँक असल्याचा समज आहे. तर दुसरीकडे माधवच्या प्रयोगानंतर ओबीसींचा चांगला पाठिंबा भाजपला मिळाला. आता मात्र यातून धनगरांचा ध काढून घेऊन मराठा धनगर हा मध फॉर्म्युला तयार करण्याची जरांगेंची खेळी यशस्वी झाली, तर ठरलेली राजकीय गणितं नक्की बिघडू शकतील.