Manoj Jarange Patil On Maratha Reservation : विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC मधून आरक्षण दिले नाही तर उद्यापासून पाणी सोडणार असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा आंदोलकांना आंदोलन करु द्या. गुन्हा दाखल केला तर मी येथून उठून बीडमध्ये कलेक्टर यांच्या समोर जाऊन बसेन मग तिकडे 10 लाख कार्यकर्ते येतील की किती येतील ते मला माहित नाही असा धमकीवजा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ यांना दिला आहे.
बीड मधील संचारबंदीला मनोज जरांगे यांनी विरोध केला आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत. आमची आंदोलन मोडीत काढू नका. बीडमध्ये जातीयवादी अधिकारी आहेत. अधिकारी जातीयवादी नसले पाहिजेत. 144 बंदी हटवा. आंदोलन थांबू नका. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आंदोलकांना त्रास झाला तर आम्ही देखील त्रास देऊ मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी नवा इशारा दिलाय. विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या.. आज रात्री किंवा उद्या मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय घेतला नाही तर उद्यापासून पूर्ण पाणी बंद करणार असा इशारा जरांगे-पाटलांनी दिलाय. मराठ्यांना कुणबीतून आरक्षण दिल्यामुळे ओबीसी आंदोलन करणार असतील तर बघू. असा आक्रमक पवित्राही जरांगेंनी घेतलाय. त्यामुळे सरकारसमोर आता नवं आव्हान उभं ठाकलं आहे. जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करत होते. मात्र विशेष अधिवेशनानं हा प्रश्न सुटू शकत नसल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलीय.
Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य...
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट...
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस...
जळगाव : मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट जळगावमधून गिरीश महाजन यांच्यासह सरकारवर...
बीड : जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत असून, ठाकरे गटात एकाचवेळी अनेक शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे दिले असल्याचे समोर येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Uddhav Balasaheb Thackeray Group) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma...
जालना : मला कधीही अटक होऊ शकते, मात्र या अटकेला मी भीत नाही. अटक केल्यास जेलमध्ये देखील मी उपोषण सुरु करेल असा गंभीर आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून (Maratha...
जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा होत असून, या दौऱ्यातील पहिली सभा जालना शहरात होणार आहे. जालन्यातील (Jalna) नवीन मोंढ्याजवळील पांजरापोळ मैदानावर...
बीड : शहरात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी 30 ऑक्टोबर रोजी दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी सहा टोळी प्रमुखांना अटक केली आहे. यामध्ये एक टोळी प्रमुख असलेला पप्पू शिंदे हा...
बीड : खेळामध्ये राजकारण (Politics) यायला नको पाहिजे असे सर्वजण म्हणतात, मात्र सध्याची परिस्थिती पाहता राजकारणामध्ये सर्व खेळ आले आहेत. आत्ताच राजकारण म्हणजे कबड्डीच्या (Kabaddi) खेळासारखा झाला असल्याचे वक्तव्य भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde)...
पुणे : "आता राज्यात नवीन वर्णव्यवस्था यायला लागलीय. ही वर्णव्यवस्था वेगळी, आधीची वेगळी होती . आता लायकी काढली जातेय", असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन...
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठा दावा केला आहे. जालन्याच्या गेस्ट हाऊसमध्ये सुपारी देण्यात आली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मनोज जरांगे या विषयावर बोलणार आहेत. पोलीस कारवाईत...
हिंगोली : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या हिंगोलीतील ओबीसी सभेला (OBC Sabha) सुरुवात झाली असून, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा समाचार घेतला आहे. "आता नवीन बोलायला...
मराठा आंदोलनाच्या नावानं राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारामागे काही राजकीय नेते असल्याचं वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय.. सीसीटीव्ही तपासून हिंसाचार करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा फडणवीसांनी दिलाय. धाराशिवमध्ये दीडशेहून अधिक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सोलापूर-धुळे महामार्गावर दोन ठिकाणी मराठा बांधवांनी आंदोलन केलं होतं. टायर जाळून राज्य महामार्ग रोखण्यात आला होता. याप्रकरणी वाशी पोलिसांनी कारवाई केलीय. कलम 341, 188, 283, 285 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेत.