Maratha Aarakshan Supriya Sule Comment: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागलं. राज्यातील अनेक भागांमधून हिंसाचाराच्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. बीडमध्ये 2 आमदारांची घर आंदोलकांनी जाळली. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा बीड आणि धाराशीवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. हिंसांचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना अर्ल्ट देण्यात आला आहे. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नागरिकांना शांततेचं आव्हान केलं आहे. तसेच सुप्रिया सुळेंनी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटलांनाही अगदी हात जोडून एक विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील जनतेला केलं आवाहन
सुप्रिया सुळे यांनी सोमवारी रात्री उशीरा आपल्या एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट करत महाराष्ट्रातील लोकांना एक आवाहन केलं आहे. राज्यात होत असलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी, “राज्यात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती सार्वजनिक मालमत्ता, बसची जाळपोळ, तोडफोड करीत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे नागरीकांना नम्र आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी संयम ठेवावा व शांतता राखावी.” पुढे बोलताना सुप्रिया सुळेंनी, “आरक्षणाचे आंदोलन विधायक मार्गाने सुरु आहे. त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न काही लोक करीत आहेत,” असं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हात जोडून केली विनंती
तसेच सुप्रिया सुळे यांनी याच पोस्टमध्ये पुढे लिहिताना, “माझे मनोज जरांगे पाटील यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी,” असंही म्हटलं आहे. या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे यांनी हात जोडून नमस्कार करत असल्याचा इमोजीही वापरला आहे. रविवारी सायंकाळी उपस्थितांबरोबर संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील स्टेजवर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतानाच अशक्तपणामुळे ते कोसळले. त्यानंतर उपस्थितांच्या आग्रहानंतर त्यांनी थोडं पाणी प्यायलं.
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांना (Ajit Pawar) लिहिलेल्या पत्रावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी हे पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती. त्यांनी वयक्तिक रित्या अजितदादांना...
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे यांनी नवाब मलिकांना (Nawab Malik) जो पर्यंत आरोप खोटे असल्याचं सिद्ध होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सामील न करुन घेण्याची विनंती अजित पवारांना (Ajit Pawar) पत्राद्वारे...
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. विशेषत आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता...
Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य...
जालना : मागील काही दिवसांत जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गाव मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून चर्चेत आले आहे. दरम्यान, आता याच आंतरवाली सराटी गावालगत म्हणजेच आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी (OBC) समाजाचे...
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट...
नवी दिल्ली : राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु झाली. याबाबत निवडणूक आयोगात (Election Comission) सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)...
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस...
जळगाव : मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट जळगावमधून गिरीश महाजन यांच्यासह सरकारवर...
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farmers Loan Waiver) करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session 2023) सुरुवात झाली असून,...
पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही गौप्यस्फोट केलेत त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित...
जालना : मला कधीही अटक होऊ शकते, मात्र या अटकेला मी भीत नाही. अटक केल्यास जेलमध्ये देखील मी उपोषण सुरु करेल असा गंभीर आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून (Maratha...
आज म्हणजेच मंगळवारी (31 ऑक्टोबर 2023 रोजी) मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे.
राज्यात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती सार्वजनिक मालमत्ता, बसची जाळपोळ, तोडफोड करीत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे नागरीकांना नम्र आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी संयम ठेवावा व शांतता राखावी. आरक्षणाचे आंदोलन विधायक मार्गाने सुरु आहे. त्याला…
सोमवारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या हिंसाचारासंदर्भात मनोज जरांगे-पाटील यांनी प्रतिक्रिया नोंदवली. “जाळपोळीला माझं समर्थन नाही. हिंसाचार थांबवला नाही तर मला नाईलाजाने निर्णय घ्यावा लागेल. बहुतेक मला असं वाटतंय की हिंसाचार करणारे सत्ताधारी असतील. त्यांच्याच हाताने जाळून घेतील अन् मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावतील, अशी शंका मला वाटलीच होती. बऱ्याचदा आंदोलन चिघळण्याचं काम केलं जातं. मात्र, आरक्षण मिळेपर्यंत सर्वांनी शांततेत आंदोलन करावं,” असं आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या समर्थकांना केलं.