नाशिक : मराठा आंदोलनाची (Maratha Andolan) धग नाशिकमध्ये (Nashik) देखील वाढलेली असून आज सकाळपासून ठीकठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन आणि मूक मोर्चे0 काढले जात आहेत. आता तर मराठा आंदोलकांनी थेट भाजप आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांच्या संपर्क कार्यालयावर हल्लाबोल केला आहे. आमदार सीमा हिरे यांचे सिडको येथील कार्यालयाला आंदोलकांकडून टाळे ठोकण्यात आले आहे. त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजीसह राजीनाम्याची मागणी देखील केली आहे.
मराठा आरक्षण (Maratha Arakshan) मागणीवरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून आंदोलनाला (Protest) हिंसक वळण लागल्याचे अनेक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. हळूहळू हे लोण नाशिकजिल्ह्यात येऊ लागल्याचे दिसून येत आहे. आज सकाळीच मराठा बांधवांकडून शांततेच्या मार्गाने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तर कालच खासदार हेमंत गोडसे(Hemant Godse) यांना घेराव घालत राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला. मात्र आज मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून शहरातील भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या सिडको विभागातील कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. त्याचबरोबर उपस्थित आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. तसेच भाजपा आमदार सीमा हिरे यांनी राजीनामा द्यावा, अशा पद्धतीची मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली.
Pension Scheme News : महाराष्ट्रात सध्या नागपुरामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथं राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतानाच तिथं 14 डिसेंबरपासून कर्मचारी संघांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांच्या धर्तीवर कर्मचारी संपावर दाणार...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आता आरएसएस (RSS) आणि भाजपा (BJP) अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या म्हाळगी प्रबोधिनी येथे संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये कालपासून बैठका सुरु आहेत. तर आजच्या...
नागपूर : एमआयएम (MIM) पक्ष हा भाजपकडून (BJP) पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक महायुतीत नको असं जाहीरपणे सांगितलं आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या...
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
‘एक मराठा लाख मराठा’चा जयघोष करीत मराठा समाजाला आरक्षणमिळावे, तसेच आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना पांठिबा मिळावा, यासाठी सकल मराठा समाज सिडको विभागाच्या वतीने सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून आज मराठा समाजाच्या वतीने भाजपा आमदार सीमा हिरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी त्यांचे सिडको भागातील कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन केले.यावेळी आंदोलन करताना एक मराठा लाख मराठा असे म्हणत आमदार सीमाताई हिरे राजीनामा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ‘एकीकडे केंद्र सरकारमध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे. मग आरक्षण देण्यात अडचण काय? याचा अर्थ जाणूनबुजून आरक्षण देण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. भाजपचे आमदार नंतर आधी हे मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणून यांनी भूमिका मांडणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नसल्याचे आम्हाला अशी पाऊले उचलावी लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
मराठा आंदोलनाची धग आता पुण्यापर्यंत
मराठा आंदोलनाची धग आता पुण्यापर्यंत येऊन पोहचली आहे. आंदोलकांनी (Maratha Reservation Protest) पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ रस्ता अडवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाच ते सात किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहे. महत्वाचं म्हणजे यात रुग्णवाहिका आणि स्कूलबसेसदेखील अडकल्या आहे. मागील दोन तासांपासून विद्यार्थी आणि रुग्ण तातकळत आहे. शिवाय अनेक नागरिकदेखील वाहतूक कोंडीत अडकले आहेत.