Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात पुढचे पंधरा दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जमावबंदीत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलीय. तसंच ग्रामीण भागात इंटरनेटही बंद करण्यात आल आहे.
जमावबंदीच्या काळात कोणालाही आंदोलन, निदर्शने किंवा मोर्चा काढता येणार नाही. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात अनेक ठिकाणी जाळपोळ तसंच तोडफोड करण्यात आली. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागू केली.
संपूर्ण जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद
मंगळवारी संपूर्ण जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद झाली. संध्याकाळी नेमकी मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद सुरू असतानाच नेट बंद पडलं. त्यामुळं उपोषणाला बसलेले जरांगे चांगलेच संतापले. इंटरनेट सेवा तातडीनं सुरू करा, नाहीतर टॉवर घरी घेऊन जा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता.
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर कुणाचा तरी वरदहस्त आहे, त्यांचा गोडफादर कोण, जरांगेंचा बोलवता धनी कोण अशा चर्चा सुरु आहेत. जरांगेंच्या पाठिशी राष्ट्रवादी ते भाजप असे अनेक पक्ष असल्याच्या...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. विशेषत आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता...
Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य...
Ajit Pawar On Reservation : राज्यात आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन...
जालना : मागील काही दिवसांत जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गाव मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून चर्चेत आले आहे. दरम्यान, आता याच आंतरवाली सराटी गावालगत म्हणजेच आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी (OBC) समाजाचे...
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट...
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस...
जळगाव : मराठा समाजाला सरसकट आरक्षण (Maratha Reservation) देता येणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी थेट जळगावमधून गिरीश महाजन यांच्यासह सरकारवर...
जालना : माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. राजेश टोपे यांच्या गाडीवर काही वेळापूर्वी दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक...
बीडमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बीडमधील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्यानं संचारबंदी लागू करण्याचा निर्णय बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घेतला आहे. त्यानुसार बीड शहर तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत आणि जिल्ह्यातील प्रमुख नॅशनल हायवे वर अनिश्चित काळासाठी संचारबंदी आदेश लागू असतील.
हिंसक आंदोलनात अंदाजे 12 कोटींचं आर्थिक नुकसान
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात झालेल्या आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत 141 गुन्हे दाखल करण्यात आले असून 168 आरोपींना अटक करण्यात आलीय. यापैकी 54 गुन्हे एकट्या संभाजीनगर परिक्षेत्रात दाखल आहेत. या हिंसक आंदोलनात अंदाजे 12 कोटींचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली.
100 टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणार
‘लबाड राजकारण्यांमुळं मराठा आरक्षण लांबलं, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली. ‘शिंदे-फडणवीस लबाड बोलणारी माणसं नाहीत. त्यामुळं मराठ्यांना आरक्षण 100 टक्के मिळणार, असा दावाही भिडेंनी केला. आंदोलन चिघळता कामा नये, याची काळजी जरांगे पाटलांनी घ्यावी. उद्या सूर्योदय होणार आहे, हे लक्षात घ्यावं, असा सल्लाही त्यांनी जरांगेंना दिला.