Mhada Lottery 2023 : मुंबईकरांसाठी एक खास खुशखबर आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 082 घरांची लवकरच सोडत कधी निघणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते (Mhada Lottery 2023). अखेर या सोडतीला मुहूर्त मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यातच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत निघणार आहे. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे (Housing Minister Atul Save) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची येत्या 14 ऑगस्टला लॉटरी काढली जाईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी दिली.. सावे यांनी आज गृहनिर्माण खात्याचा आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नातही लक्ष घालण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिली. मुंबई मंडळाच्या म्हाडाच्या 4082 घरांची सोडत काढण्यात येणार आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या विभागाचा पदभार संभाळल्यानंतर आज प्रथमच म्हाडा कार्यालयात येऊन आढावा घेतला. येत्या 14 ऑगस्टला करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ही सोडत कुठे होणार याचे स्थळ लवकरच जाहीर करूअसेही अतुल सावे यांनी सांगितलं आहे.
Mhada Konkan Board Lottery: म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथे 5 हजार 311 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाच्या तुलनेत कोकण मंडळाची घरे स्वस्त आहेत. त्यामुळं घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजा बजेटमध्ये घरे मिळणार आहेत....
Mhada Konkan Lottery 2023 : मुंबई जवळ घर घेणा-यांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने 5 हजार 309 घरांसाठी लॉटरी काढलीय...उद्यापासून अर्जविक्रीला सुरूवात होणार आहे. या लॉटरीची नोव्हेंबरमध्ये सोडत निघणार आहे. मे महिन्यात म्हाडाने 4 हजार 654 घरांसाठी सोडत काढली होती. मात्र, सोडतीतील...
Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळाने पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांच्या बंपर लॉटरीची घोषणा केली होती. म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 सदनिकांची ऑनलाइन अर्ज नोंदणी तसेच अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथे...
औरंगाबाद : जालना (Jalna) जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांचे मुंबईत आलिशान घर घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील घर म्हाडाच्या लॉटरीत (Mhada Lottery) कुचे यांना साडेसात कोटीत मिळाले होते....
Mhada Lottery 2023 Winner list : मुंबईत म्हाडाच्या लॉटरी सोडत अखरे काढण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोडतीचा हा कार्यक्रम पार पडला. म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांची सोडत आज जाहीर झाली. 4083...
Mhada Lottery 2023 Mumbai: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकारणच्या (म्हाडा) 4000 घरांसाठी सोमवारी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी सोडत (Mhada Lottery) काढण्यात येणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात सोडत काढण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा म्हाडाच्या घरासाठी अर्ज
केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हाडाच्या घरासाठी अर्ज केलाय. म्हाडाच्या उच्च उत्पन्न गटातील ताडदेवच्या घरासाठी कराड लॉटरीच्या प्रतिक्षेत आहेत. साडेसात कोटींच्या घरासाठी त्यांनी अर्ज केलाय. कराड यांचं मुंबईत घर नाही, त्यामुळे त्यांनी कोट्यातून अर्ज दाखल केलाय. मुंबईत ताडदेव परिसरात म्हाडाची इमारत उभी राहात आहे. 142.30 चौरस मीटरच्या घरासाठी त्यांनी अर्ज केलाय.
म्हाडाच्या 4 हजार 17 घरांसाठी गणेशोत्सवात सोडत
कोकण मंडळाकडून म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा लॉटरी निघाली आहे. यावर्षी 4 हजार 17 घरांसाठी गणेशोत्सवात सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी अर्जविक्री आणि स्वीकृतीस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होत. कोकण मंडळातील विरार-बोळींज, डोंबिवली, बाळकूम, खोणी, शिरढोण, गोठेघर इथल्या घरांचा यात समावेश आहे. घरांच्या सोडतीसाठी येत्या आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं समजतंय. तर या घरांच्या किंमती 20 ते 40 लाख दरम्यान असण्याची शक्यता आहे.