अहमदनगर : सरकारने गॅस दर कमी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर टीका करताना, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गॅस दरात (Gas Cylinder Rate) कमी करण्यात आली, असे तुटपुंजे दर दिल्याने सामान्य नागरिकांच्या आर्थिक बोजा काही कमी होणार नाही, असं म्हंटलं होत. यावर भाजप आमदार राम शिंदे यांनी सुळेंवर जोरदार टीका केली असून असून ‘सुप्रिया सुळेंची राजकारणाची गोची झाली आहे, म्हणून त्यांचे असे वक्तव्य येत असल्याचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले आहेत.
आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमती 200 रुपयांनी कमी होणार आहेत. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (AnuragThakur) यांनी काल केली. यावरून राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारला धारेवर धरले होते होते. त्या म्हणाल्या होत्या की, हे ‘जुमला’ सरकार असून 200 रुपये कमी करून काय होणार आहे? आमचं सरकार सत्तेत असताना, 400 रुपये प्रति सिलिंडरचे दर होते. आज ते 1150 रुपये आहेत. त्यामानाने जवळपास 500 रुपये किंवा 700 रुपयांनी भाव कमी करायला हवे होते. हा सगळा निवडणूक ‘जुमला’ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून आमदार राम शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मुंबई (Mumbai) : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या सामना पाहायला मिळेल अशी चर्चा रंगली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य...
नाशिक : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी पक्षबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन दौरे, सभा केल्या जात आहेत. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने राजकीय नेत्यांची सार्वजनिक मंडळाच्या गणेश दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. अशातच मनसे...
मुंबई (Mumbai) : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
नाशिक : संभाजीराजे छत्रपती आज (ता. 24 सप्टेंबर) पुन्हा नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना भेटी देणार आहेत. त्याचबरोबरोबर स्वराज्य संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा असणार...
मुंबई5 तासांपूर्वीकॉपी लिंकमहाराष्ट्रातील जनतेला भावणारे आणि त्यांच्या हितासाठी सदैव काम करणारे पक्ष आणि माणसे कटकारस्थाने करून संपवण्याचा घाट भाजपाने घातला आहे. त्यासाठी केंद्रातील एजन्सीजचा बेसुमार गैरवापर केला जातोय, पाण्यासारखा पैसा ओतला जातोय. ठाकरे आणि पवारांवरील महाराष्ट्राचे प्रेम भाजपला बघवत नाही,...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
अहमदनगर39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकधनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी अहमदनगरच्या चौंडी येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब रूपनवर व संजय बंडगर गत 18 दिवसांपासून उपोषण करत आहेत. राज्य सरकारशी चर्चा निष्फळ झाल्यामुळे या दोघांनी उपचार करून घेण्यास नकार दिला आहे. तसेच ऑक्सिजनचा...
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं, या विधेयकावर बुधवारी (20 सप्टेंबर) लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला आरक्षणावर बोलताना अजित पवारांना (Ajit...
मुंबई31 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी भाजपवर निशाणा साधला. भाजपने अजित पवार यांना अपमान करण्यासाठी सोबत घेतले आहे का? हा...
आमदार राम शिंदे म्हणाले की, ‘सुप्रिया सुळेंची राजकारणाची गोची झाली आहे, म्हणून त्यांचे असे वक्तव्य येत आहे. अनेकदा दर वाढले तर का वाढले आणि दर कमी झाले तर का झाले, असं विरोधक विचारतात. मात्र पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. त्यामुळे आता गॅस सिलेंडरवरील दर 200 रुपयांनी कमी करण्यात आल्याचे राम शिंदे म्हणाले. याचबरोबर त्यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, ‘मुंबईला केंद्रशासित प्रदेश करणं, मुंबईला कमजोर करणं, मुंबईवर महाराष्ट्राचा अधिकार राहू नये, म्हणून निती आयोग विकास करणार हा नवीन फंडा आहे. यावर राम शिंदेयांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊतांवर पलटवार
केंद्र सरकारचा डोळा मुंबईवर आहे. केंद्र सरकारला मुंबई गिळायची आहे, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हंटलं होत. यावर बोलताना भाजप आमदार राम शिंदेयांनी संजय राऊंतांवर पलटवार केला आहे. संजय राऊत यांचे मनसुबे पूर्णपणे धुळीस मिळाले आहेत. त्यामुळे सकाळी सकाळी ब्रश करण्याआधी आणि ब्रश केल्यानंतर ते असे वक्तव्य करतात. जगात भारताचा पाचवा क्रमांक लागतो, देशाची प्रगती का होत आहे, हे लोकांना कळत. मात्र केवळ मीडियात बातमी व्हावी, म्हणून संजय राऊत असे वक्तव्य करतात असं राम शिंदे म्हणाले.