Virat kohli can’t stop laughing : टीम इंडियाच्या दणदणीत विजयासह आता आशिया कप 2023 स्पर्धेची सांगता झाली आहे. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा त्यांच्याच मैदानावर लाजीरवाणा पराभव केला. फायनल (Asia Cup Final) सामन्यात फक्त एक नाव गाजलं… मोहम्मद सिराज. सामन्याच्या 4 थ्या ओव्हरमध्ये थरारक गोलंदाजी करत सिराजने श्रीलंकेचा गाशा गुंडाळला. 40 मिनिटं चालणारा सामना इतक्या लवकर संपेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती मात्र, सिराजने (Mohammed Siraj) करून दाखवलं. फायनल सामन्यात गेम चेंजिंग ठरली मोहम्मद सिराजची दुसरी ओव्हर. पहिली ओव्हर मेडन गेल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सिराजने कहर केला. मात्र, या सामन्यावेळी मजेशीर घटना घडली.
मोहम्मद सिराजने एकाच ओव्हरमध्ये (Mohammed Siraj thriller 4th Over) चार गडी बाद केले आहे. पथुम निसांका, सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा या चार प्रमुख फलंदाजांना सिराजने डगआऊटमध्ये पाठवलं. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर धनंजया डी सिल्वाने चौकार मारला. डी सिल्वाने मैदानात लेग साईडला हा शॉट खेळल्यामुळे चेंडू अडवण्यासाठी एकही खेळाडू उपस्थित नव्हता. मग काय स्वत: सिराजने सुत्र हातात घेतली अन् बॉलच्या मागे धावू लागला. बॉल काही सापडला नाही. मात्र, पळताना सिराजच्या चेहऱ्यावरची स्माईल सरळं काही सांगत होती.
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल...
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय....
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...
Buddhist Family Ganpati Statue At Home Navi Mumbai Viral Video: गणपती बसवला म्हणून प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांना काही वर्षांपूर्वी स्वधर्मीयांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. असाच काहीसा प्रकार यंदा नवी मुंबईमधील नेरुळमध्ये घडला आहे. बौद्ध समाजातील कुटुंबाने घरामध्ये गणपतीची...
World Cup 2023 Virat Kohli Retirement: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलिअर्सने विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल मोठं विधान केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमधील रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या संघामधून ए. बी. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली एकत्र खेळत...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
Suryakumar Yadav AUS vs IND : ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia vs India) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. सुरूवातील शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या धमाकेदार शतकाने ऑस्ट्रेलियाचा बाजार उठला. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने 24...
Shubman Gill Six Video : क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी (World Cup 2023) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. दोन्ही देशांसाठी हा सराव सामना असणार असल्याने दोन्ही संघ प्रयोग करत असल्याचं दिसतंय. अशातच टीम इंडियाने आजच्या सामन्यात पुन्हा श्रेयस...
Tamim Iqbal: बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये ( BAN vs NZ ) सिरीज सुरु असून यांच्यामध्ये मंकडिंग पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मंकडिंग हे कोणतीही चुकीची पद्धत नसून खेळाच्या भावनेला अनुसरून असल्याची चर्चा होतेय. मंकडिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. यावेळी...
Virat Kohli Fans Slams Gautam Gambhir: भारतात सुरु होत असलेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेला अवघे 11 दिवस शिल्लक आहेत. 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून या स्पर्धेसाठी सर्वच देशांनी आपल्या...
New Zealand vs Bangladesh : वर्ल्ड कपपूर्वी (World Cup) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs BAN 2nd ODI) न्यूझीलंडने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केलाय. हा विजय न्यूझीलंडसाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरला. न्यूझीलंड संघाला तब्बल 15 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये...
सिराजच्या ओव्हरमध्ये पहिल्या दोन विकेट्स गेल्यावर 3 स्लिप आणि 1 गली असे खेळाडू स्लीपमध्ये उभे होते. त्यामुळे सिराजने स्वतः हा चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला, पण चौकार गेला अन् विराट कोहलीला (Virat Kohli) हसू आवरलं नाही. एवढी एनर्जी कुठून येते?, असा सवाल कोहलीला नक्की पडला असेल.