National Sports Day 2023 : सामना सुरू असताना बॉल एकदा का पट्ट्यात आला की, त्याचा निकाल लागलाच म्हणून समजा. हॉकी स्टिकमध्ये जादू होती की काय? असा सवाल विचारला जावा, इतकं कर्तृत्व कोणा एका खेळाडूमध्ये असेल तर ते मेजर ध्यानचंद. मेजर ध्यानचंद (Major dhyan chand) यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशात नॅशनल स्पोर्ट डे (National Sports Day) म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जात आहे. हॉकीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचं काम मेजर ध्यानचंद यांनी केलंय. मेजर ध्यानचंद यांनी लिहिलेला इतिहास कधीही न पुसण्याजोगा आहे. ध्यानचंद यांच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. मात्र, मेजर ध्यानचंद यांच्या देशभक्ती विषयीचा ‘तो’ किस्सा तुम्हाला माहित आहे का?
मेजर ध्यानचंद म्हणजे भारतासाठी हॉकीचा सुवर्णकाळ. त्यांनी ऑलिम्पिक गेममध्ये सुवर्णपदकं जिंकून दिली आहेत. यामध्ये 1936 ची बर्लिन ऑलिम्पिक खास होती. त्याला कारण देखील खास होतं. भारत स्वातंत्र्य होण्याच्या 11 वर्षाआधी म्हणजेच 15 ऑगस्ट याच दिवशी हुकूमशहा हिटलरसमोर ध्यानचंद यांनी असा काही गेम पलटवला की, हिटलर देखील बघतच राहिला. या सामन्यात भारताने म्हणजे त्यावेळत्या ब्रिटिश इंडियाने ध्यानचंद यांच्या नेतृत्वात जर्मनीचा 8-1 ने पराभव केला होता.
तर झालं असं की , सामना खेळवला जाणार होता हा 14 ऑगस्टला. मात्र, पावसामुळे सामना खेळवण्यात आला तो 15 ऑगस्ट रोजी. फायनल सामन्यात आमने सामने होते… भारत आणि जर्मनी. सामना सुरू झाला. जर्मनीने आक्रमण सुरू केलं अन् पहिल्याच हाफमध्ये जर्मनीने एक गोल करत 1-0 ची आघाडी घेतली. आता दुसऱ्या हाफमध्ये जादू दाखवण्याची गरज होती. त्यावेळी मैदानात चिकचिक होतीच. ध्यानचंद यांनी त्यावेळी बुट न घातला खेळण्याचा निर्णय घेतला. बुट न घातला ते मैदानात उतरले अन् वाऱ्याच्या वेगाने पळू लागले. अशक्य वाटणारा सामना भारताने 8-1 च्या फरकाने जिंकला. ध्यानचंद यांचा हा खेळ पाहून खुद्द हिटलर देखील आवाक् झाला. पदक देताना हिटलरने ध्यानचंद यांची खास भेट घेतली आणि त्यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफर दिली. तुम्हाला आम्ही मिलिट्रीमधील सर्वोच्च सन्मान देऊ, असं हिटलर म्हणाला. पण ध्यानचंद यांच्या देशभक्तीसमोर हिटलरचा टिकाव लागला नाही.
ICC ODI World Cup 2023: क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या जवळपास सर्व दहा संघांनी...
ICC ODI World Cup 2023: पुढच्या महिन्यात वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. नुकतंच टीम इंडियाने आशिया कप जिंकला असून सोमवारी 22 तारखेपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजसाठी घोषणा करण्यात आली. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलला दुखापत झाल्याने तो फायनल...
SL vs PAK: यंदाच्या वर्षीही पाकिस्तानच्या टीमचं एशिया कप ( Asia Cup 2023 ) जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. गुरुवारी झालेल्या पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने 2 विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. हा सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगला होता. एका बॉलमध्ये...
World Cup 2023 News: भारतात येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला (ICC WC 2023) सुरुवात होणार आहे. 8 ऑक्टोबरला टीम इंडिया आपला सामना बलाढय ऑस्ट्रेलियासोबत खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेत यंदा टीम इंडियाला (Team India) जेतेपदासाठी प्रबळ...
Rohit Sharma : टीम इंडियाने ( Team India ) एशिया कपच्या फायनल सामन्यात धडक मारली आहे. श्रीलंकेसोबत झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) 41 रन्सने पराभव करत फायनलचं तिकीट मिळवलं. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 214 रन्सचं लक्ष्य...
Team India : सध्या एशिया कप ( Asia cup ) सुरु असून टीम इंडिया श्रीलंकेमध्ये हे सामने खेळतेय. नुकतंच वनडेची आयसीसी रँकिंग ( ICC ODI RANKINGS ) जाहीर करण्यात आली होती. या रँकिंगमध्ये टीम इंडिया ( Team India ) तिसऱ्या...
Asia Cup 2023 : आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. पावसामुळे सामना दोन दिवस रेंगाळला गेला. मात्र, रिझर्व्ह डेला झालेल्या सामन्यात विराट (Virat Kohli) आणि केएल राहुलने (KL Rahul) पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने 356 धावा केल्या...
क्रिकेटच्या जगतातील प्रसिद्ध समालोचकांचा जेव्हा कधी उल्लेख होते, तेव्हा त्यात एक भारतीय नाव नक्की असतं. हे नाव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर हर्षा भोगले यांचं आहे. हर्षा भोगले यांच्या करिअरला आज 40 वर्षं पूर्ण झाली आहेत. आपलं क्रिकेटचं ज्ञान,...
Asia Cup Points Table & Equation: 10 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामना रंगला होता. या सामन्यामध्ये पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या ( Asia Cup 2023 )...
Team India Jersey : रविवारी दुपारी 3 वाजता भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. अशातच या सामन्यापूर्वी बीसीसीआयने ( BCCI ) एक मोठा बदल केला आहे. यावेळी टीम इंडियाच्या ( Team India ) जर्सीमध्ये...
Asia Cup 2023, India vs Pakistan Playing 11: एशिया कप स्पर्धेत करोडो क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेल्या भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याला आता काही तासांचा अवधी उरला आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर (R.Premadasa Stadium Colombo) सप्टेंबरला हे दोनही संघ आमने सामने येतील....
Yuzvendra Chahal News: येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. नुकतंच वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलला संधी देण्यात आलेली नाही. गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही युझवेंद्रला संधी देण्यात आली नव्हती. टीममध्ये युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप...
भारताच्या या विजयानंतर हिटलरने सर्वांनी जंगी पार्टी दिली. मात्र, या पार्टीला ध्यानचंद यांनी हजेरी लावली नाही. त्याऐवजी ते मैदानात बसले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्या अश्रू पाहून एका सहकाऱ्याने विचारलं. एवढा मोठा सामना जिंकल्यानंतर डोळ्यात पाणी का? त्यावेळी त्यांनी सांगितलं. आज युनियन जॅकच्या जागी आपला तिरंगा असता तर मला आनंद झाला असता. ध्यानचंद यांनी अॅमस्टरडॅम 1928 आणि लान्स ऍजाइल 1932 ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्यांनी तिसरं गोल्ड मेडल मिळवून दिलं होतं.
दरम्यान, ध्यानचंद हे बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते. भारताला सलग तीन ऑलिम्पिक गेममध्ये त्यांनी विजय मिळवून दिला होता. त्यांनी देशांतर्गत खेळात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आत्तापर्यंत 1000 हून अधिक गोल केले आहेत. त्यांचा हा रेकॉर्ड मोडणं अजूनही कोणाला जमलं नाही.