मुंबई (Mumbai) : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या सामना पाहायला मिळेल अशी चर्चा रंगली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. “सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगेल असं मला वाटत नाही. या अफवा आहेत,” असं संजय राऊत म्हणाले. तसंच कोणीही निवडणूक लढली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार असं समीकरण हे अनेक दशके राज्याच्या राजकारणात रुजले आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यास भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायचे असे ठरवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) अजित पवारांना (Ajit Pawar) लिहिलेल्या पत्रावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी हे पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती. त्यांनी वयक्तिक रित्या अजितदादांना...
नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे यांनी नवाब मलिकांना (Nawab Malik) जो पर्यंत आरोप खोटे असल्याचं सिद्ध होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सामील न करुन घेण्याची विनंती अजित पवारांना (Ajit Pawar) पत्राद्वारे...
Political News : कधीकाळी एकाच गटातून राजकीय वर्तुळाता वावरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत असताना आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ...
नवी दिल्ली : राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु झाली. याबाबत निवडणूक आयोगात (Election Comission) सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)...
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farmers Loan Waiver) करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी थेट लोकसभेत केली आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला (Parliament Winter Session 2023) सुरुवात झाली असून,...
पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही गौप्यस्फोट केलेत त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित...
मालेगाव, नाशिक: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Shiv Sena ) यांनी मालेगाव कोर्टात (Malegaon Court) हजेरी लावली. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी गिरणा सहकारी कारखान्याच्या (Girna Sugar factory) माध्यमातून शेतकऱ्यांकडून 178...
Sanjay Raut News : मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) सत्तेचा गैरवापर करत असून, भुसे यांच्यासह सर्व मंत्री भ्रष्ट आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. संजय...
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Lok Sabha Election) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत (Karjat) येथील शिबिरात त्यांचा गट लोकसभेच्या 4 जागा लढवणार (Lok Sabha 4 seats) असल्याची घोषणा केली. सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती...
याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “मला नाही वाटत असं होणार. या अफवा सुरु आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळतं, आम्ही सुद्धा राज्य केलं आहे. आम्हाला पवार कुटुंब सुद्धा माहित आहे आणि बारामतीचे राजकारण सुद्धा माहित आहे. कुणीही निवडणूक लढली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 10 दिवसीय परदेश दौरा लांबणीवर पडला आहे. या दौऱ्यावरुन संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आदित्य ठाकरे यांच्यामुळेच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द झाला. राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, हे आधी कळलं नव्हतं का तुम्हाला? मुख्यमंत्री अचानक घाईघाईने परदेश दौऱ्यावर निघाले होते. कुठे चालले होते माहित नाही. महाराष्ट्रात ते गुंतवणूक आणणार होते. महाराष्ट्रातली गुंतवणूक बाजूच्या राज्यात गेली आहे. ती आधी इथे आणा. मुंबईला पुन्हा ते वैभव मिळवून द्या तुम्ही तिकडे जाऊन काय मिळणार? सरकारी पैशाचा अपव्यय होत आहे. नागपूर बुडाला आहे, महाराष्ट्रात दुष्काळ आहे. हे तुम्हाला आदित्य ठाकरे यांच्यानंतर कळालं का? महाराष्ट्र जेव्हा दुष्काळात बुडाला होता तेव्हा तुम्ही तुमच्या सरकारी निवासस्थानी काय करत होतात? सिने कलाकारांसोबत उत्सव साजरे करत होता. दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असावं याचं नैतिक भान असायला हवं. कलाकार येतात आणि जातात तिथे दुसरा मुख्यमंत्री असतील तर ते तिकडे येऊन नाचतील. महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जनतेचे दुःख कमी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्यांनी तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला नागपूरमध्ये जाऊन लोकांचं दुःख हरण करायला हवं.”
कांदा प्रश्नावरुन सरकारवर निशाणा
यावेळी कांदा प्रश्नावरुन देखील संजय राऊत जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की संबंधित खात्याचे मंत्री मुंबईत येऊन गेले. या राज्याला कृषीमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं? शंभर कोटींच्या क्लिंटलच्यावर कांदा पडून आहे. कांदा व्यापारी अस्वस्थ आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. तुमचे मंत्री आले आणि गेले त्यांनी दिल्लीत बोलावलं प्रश्न महाराष्ट्रात मंत्री आले आणि काय म्हणाले दिल्लीत या,” असं ते म्हणाले.
शिंदे गटाता एकही खासदार संसदेत नसेल
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडत असताना अनुपस्थित राहिल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या चार खासदारांना नोटीस पाठवणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांचं ठाकरे गटाच्या अनुपस्थित खासदारांना पत्र लिहिलं आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, “ते आम्हाला काय व्हिप बजावणार. 2024 नंतर हे कुठेच नसणार. यापैकी एकही खासदार संसदेत नसेल .मुख्यमंत्र्यांसह एकही आमदार विधानसभेत नसेल हे पक्क आहे.”
VIDEO : Sanjay Raut On Supriya Sule : कोणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार : संजय राऊत