Pune Water Shutdown: पुणेकरांवर एखादा निर्णय लादणे हे खूपच कठीण मानले जाते. एखादा निर्णय डोइजड होतोय असे वाटले तर पुणेकर तात्काळ त्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडतात. आणि त्या निर्णयापासून त्यांची सुटका होते. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे ‘पुणे तिथे काय उणे!’ असेच म्हणावे लागेल.
पुणे महापालिकेने 10 ऑगस्ट रोजी पुण्यात पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार पर्वती MLR टँक परिसर, पर्वती LLR टँक परिसर, SNDT MLR टँक परिसर, चतुर्शृंगी टँक परिसर, लष्कर जल केंद्र परिसर आणि वडगाव जल केंद्र क्षेत्र येथे पाणी कपात होणार होती. पण आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
पुण्यातील पाणी कपात निर्णयानंतर नागरिक संतप्त झाले. त्यांनी यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. यानंतर पालिकेने हा निर्णय मागे घेतल्याचे वृत्त आहे.
Political News : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले अधिक तीव्र केले आहेत. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सिव्हिल लाइन्स येथील सरकारी बंगल्याच्या...
Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरू इच्छिणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरता 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत सदनिका...
Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास...
Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या...
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये (Amravati Crime) घडली आहे. यानंतर आरोपी जावयाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला परत...
Dharashiv News : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर...
World Cup Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी आता 18 देशात फिरून भारतात आली आहे. कुवेत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली अशा एकूण 18 देशात वर्ल्ड कपच्या ट्रॉफी नेण्यात आली होती. 27 जुलै रोजी...
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हाच्या तुमसर तालुक्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यानंतर...
महावितरण पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात तर 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. आदल्या दिवशीच गरजेचा पाणीसाठा करुन ठेवावा, असं आवाहन पुणे पालिकेकडून करण्यात आले होते. पण नाराज पुणेकरांनी हा निर्णय प्रत्यक्षात येण्याआधीच बदलून टाकला आहे.
पुढील भागांवर पडणार होता प्रभाव
पर्वती MLR टँक परिसरातील गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठेत, पर्वती HLR टँक परिसरातील सहकार नगर, पद्मावती, बिब्वेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनागर, गंगाधाम, चिंतामणी, पर्वती LLR टँक परिसर पुणे शहरातील सर्व पेठा, दत्तावाडी, राजेंद्रनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट येथे पाणीकपात होणार होती.
SNDT MLR टँक परिसरातील एरंडवणे, कर्वे रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हॅपी कॉलनी, मयूर कॉलनी, सहवास सोसायटी परिसर, चतुर्शृंगी टँक परिसरातील औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, लष्कर जल केंद्र परिसरातील लष्कर परिसर, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी आणि वडगाव जल केंद्र क्षेत्रातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पाथर, दत्तनगर, धनकवडी, कात्रज भागात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. तो मागे घेण्यात आला आहे.