World Cup 2023 IND vs SA Probable Indian Playing XI: भारतीय संघाने 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक 302 धावांनी विजय मिळवून सेमीफायनल्समधील आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारताने वर्ल्ड कप 2023 च्या पर्वामध्ये आपले पहिले सातही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघही यंदाच्या पर्वात उत्तम कागिरी करत असून हे दोन्ही संघ उद्या म्हणजेच रविवारी, 5 नोव्हेंबर रोजी कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानात आमने-सामने येणार आहेत. हा सामना फायनल आधीची फायनल म्हणून चर्चेत असून ग्रुप स्टेजमधील दादा संघ कोणता हे या सामन्यातून निश्चित होणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दमदार विजय मिळवणारा संघ बदलणार का हा प्रश्न आहे. याच प्रश्नावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
कोणी तयार होणार नाही
“कोलकात्यामधील खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांना साथ देणारी आहे. मात्र मला असं वाटत नाही की भारतीय संघ काही खेळाडूंच्या निवडीमध्ये बदल करुन मैदानात उतरेल,” असं अक्रम म्हणाला आहे. ‘ए स्पोर्ट्स’शी बोलताना वसिम अक्रमने, “तुमचे सर्व गोलंदाज उत्तम गोलंदाजी करत आहेत. सध्या प्रकृतीसंदर्भातही कोणाला काही तक्रार नाही. भारतीय संघामध्ये बदल करण्याची नाही तर आराम देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. मात्र मी नियमितपणे चांगली गोलंदाजी करत असेल तर मी का आराम करावा? मी सलग 7 ते 8 महिने खेळत असेल तर गोष्ट वेगळी आहे,” असं म्हणत कोणीही स्वत:हून आराम करण्यास तयार होणार नाही असं सूचित केलं आहे.
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
Rinku Singh On Rahul Dravid : भारत आणि साऊथ अफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत डरबनच्या मैदानात पहिला सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेल्यानंतर आता साऊथ अफ्रिकेला धुळ चारण्यासाठी टीम इंडिया...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
South Africa Team Against India : वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता साऊथ अफ्रिकेचा (SA vs IND) संघ भारताविरुद्घ घरच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटची सिरीज खेळणार आहे. यासाठी आता साऊथ अफ्रिकेने टीमची (South Africa Team) घोषणा केली आहे. साऊथ अफ्रिकेने मोठे निर्णय घेतले...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
Sanju Samson In Team India Squad : साऊथ अफ्रिकाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची घोषणा (India squad announced for South Africa tour) बीसीसीआयने केली आहे. कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी...
India squad for South Africa tour : आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ निवडण्यासाठी पुरुष निवड समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून बीसीसीआयने (BCCI) काही प्रश्नांवर स्पष्ट संकेत दिले आहेत. आगामी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवायचे आहे. बोर्ड द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ देऊ शकते. द्रविडचा कार्यकाळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संपला आणि तोपर्यंत बोर्डाने त्याला कोणतीही नवीन ऑफर दिली नव्हती.टीम इंडिया 10...
“मात्र तुम्हाला हे समजायला हवं की ही वर्ल्ड कपची स्पर्धा आहे. तुमचा संघ चांगली कामगिरी करत आहे. तुम्ही या स्पर्धेतील सर्वोत्तम संघ वाटत आहात. तुम्ही एकही सामना हरलेला नाहीत. संघामध्ये काहीही गोंधळ असल्याचं दिसत नाही. कोणतीही चूक होत नसून बॅटिंग फिल्डींग आणि बॉलिंगमध्ये भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहे. कर्णधारही उत्तम पद्धतीने नेतृत्व करत आहे. भारतीय संघाने प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे,” असं अक्रम पुढे भारतीय संघाचं कौतुक करतना म्हणाला.
दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोईन खाननेही आपलं म्हणणं मांडताना, “भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. कोणत्याही खेळाडूला प्रकृतीची काही समस्या नाही. भारतीय संघाकडे उत्तम पर्याय आहेत. आता जे खेळाडू तंदरुस्त आहेत ते पुढच्या सामन्यात खेळतील. बदल करायचा झाला तर तुम्ही जास्तीत जास्त सूर्यकुमारला बाहेर पसवू शकता,” असं म्हटलं आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजांना पटापट विकेट्स मिळत असल्याने एकप्रकारे त्यांचा अधिक आराम होतोय, असं सांगताना मोईन अलीने भारतीय संघात फार बदल होणार नाहीत असं म्हटलं आहे. मात्र वर्कलोडचं कारण देत म्हणजे विश्रांतीचं कारण देत संघात बदल होऊ शकतात, हे नाकारता येत नाही असंही त्याने म्हटलं आहे.