PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभेत विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांनी इंडियाचे (I.N.D.I.A) तुकडे केले, असं म्हणत मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका केली आहे. तर विरोधकांचं ‘इंडिया’ गठबंधन नाही, तर ते ‘घमंडिया’ गठबंधन असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
विरोधकांच्या आघाडीत सर्वांना पंतप्रधान व्हायचंय – मोदी
विरोधकांच्या आघाडीत एकी राहणार नाही, असं मोदी म्हणाले. विरोधकांच्या आघाडीत सर्वांना पंतप्रधान व्हायचं असल्याचंही मोदींनी म्हटलं. विरोधकांचं हे इंडिया गठबंधन नसून ते घमंडिया गठबंधन आहे, असंही मोदी म्हणाले. विरोधकांची घमंडिया आघाडी म्हणजे घराणेशाहीचं उदाहरण असल्याचंही मोदी म्हणाले. काँग्रेसला घराणेशाही आवडते, मोठ्या पदांवर त्यांच्याच घरातले लोक असल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसवर देखील टीका केली आहे.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीआधी भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांनी आपली आघाडी अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपविरोधात इंडिया (INDIA) आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपने (BJP) ही एनडीए (NDA) बळकट करण्यावर भर...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 73 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने जगभरातून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक देशांच्या प्रमुखांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानही...
Happy Birthday PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Modi) आज जन्मदिवस, याच अनुषंगाने त्यांच्या जीवनातील काही रंजक गोष्टी पाहुयात... खरं तर, देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले मोदी हे अतिशय गरीब घराण्यातून वर आलेले आहेत. एका सामान्य...
मुंबई24 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमोदी सरकारने देशाची अखंडता व एकात्मतेविषयी दिलेली सर्वच वचने फोल ठरली आहेत. जम्मू-कश्मीर हा तर अत्यंत संवेदनशील विषय आहे. तेथे आजही जवानांच्या रक्ताचे सडे पडत आहेत आणि येथे राज्यकर्ते स्वतःवर फूल - पाकळ्यांचे सडे पाडण्यात धन्यता मानत आहेत....
G20 Summit 2023: दोन दिवसीय G20 शिखर परिषदेत (G20 Summit 2023) सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक नेते आणि जागतिक संस्थांचे प्रमुख शनिवारी (9 सप्टेंबर) राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये अमेरिकेचे...
Sanjay Raut: राजधानी दिल्लीत G-20 परिषद (G-20 Summit 2023) सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या परिषदेचं आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden), ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह अनेक देशांचे नेते...
G20 History: देशाची राजधानी दिल्ली G-20 परिषदेच्या (G-20 Summit 2023) यजमानपदासाठी सज्ज आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यासह...
PM Modi: काही दिवसांवर आलेल्या G-20 परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पीटीआय वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली आहे, यात त्यांनी देशातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. केंद्रात सलग नऊ वर्ष भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळे...
PM Modi: काही दिवसांवर आलेल्या G-20 परिषदेपूर्वी पंतप्रंधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पीटीआय वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली आहे, यात त्यांनी देशातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल, भ्रष्टाचार आणि जातिवादाला...
मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान मोदी हे विश्वगुरू असल्याचे म्हटले जात असताना दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नसून त्यांच्या काळात अर्थव्यवस्थेच्या विकासाचा...
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज कोल्हापूरमध्ये स्वाभिमान सभेला संबोधित केले. आपल्या भाषणात शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना पक्षातील बंडखोर नेते आमदार हसन मुश्रीफ यांनाही फटकारले. तरुण, शेतकरी,...
विरोधकांच्या आघाडीला NDAचा आधार घ्यावा लागेल – मोदी
देशाचं नाव वापरुन जनतेचा विश्वास मिळेल, असं विरोधकांना वाटलं. नाव बदलून सत्ता येईल, असं विरोधकांना वाटत असल्याचं मोदी म्हणाले. पण विरोधकांच्या आघाडीला NDAचा आधार घ्यावा लागेल, असं म्हणत मोदींनी विरोधकांच्या आघाडीवर टीका केली आहे.
काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे जनतेचं नुकसान – मोदी
काँग्रेसच्या घराणेशाहीने अनेकांचे अधिकार हिरावल्याचं मोदींनी म्हटलं आहे. आंबेडकरांना काँग्रेसने दोन वेळा पराभूत केल्याचं मोदी म्हणाले. तर काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे जनतेचं नुकसान होत असल्याचंही त्यांनी म्हटलं. काँग्रेसकडे नीती, नियत, दूरदृष्टी नसल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसने देशात गरिबी वाढवली आणि त्यामुळे देश कंगाल झाल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.
भारताला बदनाम करायला विरोधकांना आवडतं – मोदी
भारताच्या विरोधातील सर्व गोष्टींवर विरोधकांचा विश्वास असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताला बदनाम करायला विरोधकांना आवडत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. विरोधकांना भारतीय सेनेवर विश्वास नव्हता, पाकिस्तान जे बोलेल त्यावर विरोधक विश्वास ठेवत असल्याचं मोदी म्हणाले. विरोधकांचं पाकिस्तानवर जास्त प्रेम असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
फिल्डींग विरोधकांची, बॅटींग सत्ताधाऱ्यांची – पंतप्रधान मोदी
विरोधक तयारी करुन येत नाहीत का? असा प्रश्न नरेंद्र मोदींनी विचारला आहे, पाच वर्ष देऊनही विरोधकांनी तयारी केली नसल्याचं मोदींनी म्हटलंय. तर फिल्डींग विरोधकांची असली तरी बॅटींग सत्ताधारी करत असल्याचा टोला देखील मोदींनी लगावला आहे. विरोधकांसाठी देशापेक्षा पक्ष महत्त्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. विरोधकांना गरिबांच्या भुकेची चिंता नाही, तर त्यांना फक्त सत्तेची भूक असल्याचंही मोदी म्हणाले आहेत.
ज्यांचे स्वत:चे हिशोब बिघडले, ते आमच्याकडे हिशोब मागतायत – मोदी
इतके वर्ष सत्तेत राहूनही काँग्रेस अनुभवशून्य असल्याचं मोदींनी म्हटलं. तर ज्यांचे स्वत:चे हिशोब बिघडले आहेत, ते आमच्याकडे हिशोब मागतायत, असं म्हणत मोदींनी टोलाही लगावला.