Little Boy Video Viral : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. अख्खा देश या क्षणाची आतुरतेने (Ganeshotsav 2023 Video) वाट पाहत आहे तो काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाचं मोठ्या थाट्यामाट्यात आगमन होणार आहे. सोशल मीडियावरही गणरायाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतं आहे. नेटकरीही बाप्पामय झालेले आहेत. अशातच इन्स्टाग्राम असो किंवा फेसबुकवर एक चिमुकल्या सर्वांना वेड लावतं आहे. रातोरात हा चिमुकला रीलस्टार झाला आहे. (school little boy Amchya Pappani Ganpati Anala video viral Instagram Facebook trending now)
‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ (Amchya Pappani Ganpati Anala) हे गाणं एक शाळकरी चिमुकला गाताना दिसतं आहे. हा व्हिडीओ सोशल (Ganpati Viral Video) मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा क्यूट मुलाने इंटरनेवर जादू केली आहे. ही इन्स्टा रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत 20 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखोंच्या संख्येने लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. प्रत्येक जण हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करत आहे आणि एकमेकांना शेअरही करत आहेत.
बाप्पाचं गाणं म्हणणाऱ्या हा चिमुकल्याचे हावभाव प्रत्येकाला आपलसं करत आहे. पण हा चिमुकला आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना…साईराज केंद्र या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा चिमुकला 4 वर्षांचा असून तो बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात कन्हेरवाडी गावातील आहे.
Virat Kohli Unfollows Favourite Singer BJP Jumps in Controversy: भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या शुभ या गायकाला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याचं वृत्त आहे. या पंजाबी गायकाने खलिस्तान्यांचं समर्थन करणारा भारताचा वादग्रस्त नकाशा इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता. त्यानंतरच कोहलीने...
#AsiaCupFinal : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियवर आज आशिया कपवर नाव कोरण्यासाठी भारत आणि श्रीलंकामध्ये घमासान होणार आहे. आशिया कपसाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचं बोलं जातं आहे. कारण आतारपर्यंत आशिया कपचा इतिहासात भारतीय संघाने 7 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. टीम...
Virat Kohli Portrait: क्रिकेटचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूसाठी काहीही करायला तयार असतात. कोणी अंगावर टॅटू काढतो तर कोणी सर्व मॅच पाहायला स्टेडियममध्ये उपस्थित असतो. असाच एक विराट कोहलीचा जबरा फॅन समोर आलाय त्याने आपल्या जीभेने विराट कोहलीचे पोट्रेट काढले आहे....
Aajibai Dahihandi Video : दहीहांडी म्हणजे चिल्ल्यापिल्यांच्या काळजाचा विषय... महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्टमी (janmashtami), गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने अनेकांनी सकाळी सकाळी मंदिरात गर्दी केली होती. तर संध्याकाळ होताच लोकांनी रस्त्यावर...
Parliament Special Session: 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून केली. या विशेष अधिवेशनामागचा हेतू स्पष्ट करण्यात आलेला नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. 'एक...
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्या थराला याचा काही नेम नाही. वेगवेगळ्या रिल्सच्या (Reels) माध्यमातून नेटकरी सध्या प्रसिद्ध मिळवत आहे. अशातच पुण्यात (Pune Crime) अंगावर मोठ्या प्रमाणात सोनं घालून रातोरात प्रसिद्ध मिळवलेल्या एका...
Nashik Crime: नाशिकमध्ये एका बावीस वर्षीय भाजी विक्रेत्या युवकाचा सहा युवकांनी अवघ्या 12 सेकंदात 27 वार करत थरारक पद्धतीने खून केल्याची घटना समोर आली होती. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि...
Virat Kohli On Social Media : टीम इंडियाचा रनमशिन म्हणजेच विराट कोहली (Virat Kohli) नेहमी मीडियापासून लांब असल्याचं दिसतो. तर सोशल माडियावर (Social Media) देखील विराट अॅक्टिव नसल्याचं दिसून येतं. अशातच आगामी वर्ल्ड कपमध्ये विराटची भूमिका सर्वात महत्त्वाची असणार आहे....
World Athletics Championships: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने आता जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये (javelin) सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने 88.17...
R Ashwin on Mankading: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर आश्विन (Ravi Ashwin) आणि जॉस बटलर (Jos Buttler) यांच्यातील मंकडिंगचा (Mankading) वाद सर्वांना माहित आहे. दोन्ही खेळाडू या विषयावरील भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. अशातच आता नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Afg...
Wanindu Hasaranga Emotional Viral Video : येत्या 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला (Asia Cup 20323) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाणार असून काही सामने पाकिस्तान (Pakistan) तर काही सामने श्रीलंकेत (Sri Lanka) खेळवले जाणार आहेत. यावेळी एकदिवसीय...
या मुलांचं नाव साईराज असून तो माऊली अनुराधादेवी इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकतो. शाळेच्या पोषाशात त्यांने हे गाणं गायलं आहे. सर्वत्र बघावं तिकडे याच मुलांचं कौतुक सुरु आहे.
हा चिमुकला जे गाणं गातोय ते काही नवीन नाही. माऊली प्रॉडक्शन हे गाणं गेल्या वर्षींच रिलीज झालं होतं. या गाण्याला आतापर्यंत तब्बल तीन मिलियन्स व्ह्यूज आले आहे. हे गाणं सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रम, फेसबुक, युट्युबवर बघावं तिकडे हेच गाणं आहे. सोशल मीडियावर एखाद्या गाण्याचा ट्रेंड आला की त्यावर अनेक रील्स बनतात.
सध्या या मुलाचं गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणं सोशल मीडियासोबतच अनेक गणेश मंडळात वाजेल त्यात काही शंका नाही.