Shaheen Afridi Bowled Virat Kohli : श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप स्पर्धेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ 4 वर्षानंतर वनडे सामन्यात आमने सामने आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता या सामन्यात टीम इंडियाची सुरूवात खराब झाल्याचं पहायला मिळत आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा बॅकबोन विराट कोहली बाद झाल्याने आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने दोन्ही वाघांची शिकार केली.
रोहित शर्माला शाहीनने पहिल्या दोन बॉलवर आऊटस्विंग करत जात्यात घेतलं. त्यानंतर एक इनस्विंग बॉलवर शाहीनने रोहितची विकेट काढली. रोहितला काही कळण्याच्या आत शाहीनने बॅट आणि पॅटच्या मधून दांड्या उडवल्या. तर त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीला सुरूवातीला नसीम शाहने घातक गोलंदाजी केली. मात्र, विराटने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर शाहीनच्या ओव्हरमध्ये विराटच्या स्वत:च्या हाताने विकेट देऊन बसला. शाहीनच्या एका बॉलवर खेळताना विराटच्या बॅटला कट बसला आणि बॉट थेट स्टंप्सवर जाऊन आदळला.
पाहा Video
Shaheen has taken 2nd wicket #PAKvIND #PakistanCricket #ViratKohli pic.twitter.com/WumvSMJVLC
Related News
वर्ल्डकप आधी मोठा वाद! रोहितचं उदाहरण देत 25 शतकं झळकावणाऱ्याची संघातून हकालपट्टी
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...World Cup 2023: ‘आम्हाला सर्वात जास्त…’ भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...IND vs AUS: रोहित शर्माची एक चूक आणि…; कर्णधाराच्या ‘त्या’ निर्णयाने टीम इंडियावर पराभवाची नामुष्की
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...कोहलीचा लाबुशेनसह डान्स: मॅक्सवेललाही दिले आलिंगन, रोहितची बुलेट-शॉर्ट हातात अडकल्याने चकित झाला मॅक्सवेल; मोमेंट्स
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...‘तो तर आमच्या जावयासारखा’; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या
Damaad Jaisa Hain Humara Shah Rukh Khan Comment: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा मागील काही आठवड्यांपासून 'जवान'मुळे चर्चेत आहे. बुधवारी शाहरुख चर्चेत राहिला तो त्याच्या 'आस्क एसआरके' या 'एक्स'वरुन (पूर्वीचं ट्वीटर) चाहत्यांशी साधलेल्या संवादामुळे. शाहरुख खान अनेकदा रिकाम्या वेळात सोशल...Rohit Sharma: रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही…तर सिराजने 4 अनोळखी खेळाडूंच्या हाती सोपवली विजयाची ट्रॉफी
Rohit Sharma: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला तसं करणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 66 रन्सने पराभव...IND vs AUS : गोऱ्या स्मिथला ऊन सोसवेना पण कोहलीचं भलतंच चाललंय, Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!
Virat kohli fun with Marnus Labuschagne : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनडे सामने खेळवला जातोय. रोहित शर्मा अन् विराट कोहलीने (Virat kohli) आता संघात कमबॅक केलंय. या सामन्यात कांगारूंची फलंदाजी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मात्र, अखेरीस भारताच्या गोलंदाजांनी...IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात चेतेश्वर पुजारा खेळणार? फोटो झाला व्हायरल
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...ICC World Cup : एक चुकीचा निर्णय अन् खेळ खल्लास! रोहितच्या डोक्यात चाललंय काय? आश्विनबद्दल म्हणतो…
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...‘…तर विराट कोहली लगेच निवृत्तीची घोषणा करेल’; World Cup आधीच मोठी भविष्यवाणी
World Cup 2023 Virat Kohli Retirement: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलिअर्सने विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल मोठं विधान केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमधील रॉयल चँलेंजर्स बंगळुरुच्या संघामधून ए. बी. डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली एकत्र खेळत...4 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने पाकिस्तानी खेळाडू संतापले: PCB ला खेळाडूंची धमकी – स्पॉन्सर्स लोगो घालणार नाहीत, प्रचार करणार नाही
क्रीडा डेस्क36 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ तयारीच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत, परंतु 1992 चा वर्ल्ड चॅम्पियन पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे.पाकिस्तानातून आलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय करारावरून पाकिस्तान क्रिकेट...तिसऱ्या वन डेत रोहित-विराट-हार्दिकची एन्ट्री, अशी आहे Playing XI… हे खेळाडू बाहेर
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...— Ch Ali (@Aliarain000) September 2, 2023
Remember the Name
Afridi on fire, Kholi Gone#ShaheenShahAfridi #ViratKohli #PAKvIND #AsiaCup23 pic.twitter.com/eHcg9CaoWF— Pakistan Tourism (@PakistanJannatt) September 2, 2023
पाहा Playing XI
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, इशान किशन (WK), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (WK), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.