Babar Azam About Team India: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने बुधवारी आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये नेपाळविरुद्ध 238 धावांनी विजय मिळवल्यानंतर भारताचा उल्लेख केला. भारत आणि पाकिस्तानदरम्यान 2 सप्टेंबर रोजी सामना खेळवला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाबरने पहिल्याच सामन्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारताचा उल्लेख केला आहे. भारताविरुद्धच्या बहुप्रतीक्षित सामन्याआधी नेपाळविरुद्ध मिळवलेला हा विजय संघाला नक्कीच आत्मविश्वास देईल, असं बाबर म्हणाला आहे. पाकिस्तानचा पहिलाच सामना अ गटातील दुबळ्या नेपाळच्या संघाविरोधात झाला. हा सामना पाकिस्तानने 238 धावांनी जिंकला. पाकिस्तान आता भारताविरुद्ध पल्लेकेले येथील मैदानावर भारताविरुद्ध खेळणार असून यासाठी पाकिस्तानी संघ आज श्रीलंकेला रवाना होणार आहे.
पुढेही असाच खेळ करायचा आहे
आशिया चषक स्पर्धेला विजयासहीत सुरुवात केल्यानंतर बाबर आझमने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान भारताचा उल्लेख केला. “हा सामना भारताविरुद्धच्या सामन्याआधी एक उत्तम सराव ठरला. या सामन्यातून आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे. आम्हाला प्रत्येक सामन्यात 100 टक्के कामगिरी करायची आहे. पुढेही आम्ही अशीच कामगिरी करु अशी अपेक्षा आहे,” असं बाबर सामना संपल्यानंतर म्हणाला. बाबरने स्वत: 151 धावांची खेळी केली. हे बाबरचं एकदिवसीय क्रिकेटमधील 19 वं शतक ठरलं. इफ्तिकार अहमदने नाबाद 109 धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपलं पहिलं शतक झळकावलं. पाकिस्तानी संघाने या सामन्यामध्ये 342 धावांचा डोंगर उभा केला.
अर्ध्या ओव्हर्स खेळता आल्या नाहीत
343 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला नेपाळचा संघ अर्ध्या ओव्हर्सही खेळू शकला नाही. नेपाळचा संपूर्ण संघ 23.4 ओव्हरमध्ये 104 धावांवर तंबूत परतला. “मी जेव्हा खेळपट्टीवर होतो तेव्हा मला काही चेंडू समजून घ्यायचे होते. चेंडू फलंदाजाकडे एका समान वेगाने येत नव्हता. मी रिझवानबरोबर पार्टनरशीप केली. त्याचा सामन्यावर मोठा प्रभाव पडला. मी आणि रिझवान एकमेकांना प्रोत्साहन देत खेळत होतो,” असं बाबर म्हणाला.
Pakistan Team Arrived In India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) भारतात दाखल झाला आहे. तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तान खेळाडूंनी भारताच्या जमिनीवर पाऊल ठेवलं आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट...
Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल....
क्रीडा डेस्क36 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआयसीसी पुरुष विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. सर्व संघ तयारीच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत, परंतु 1992 चा वर्ल्ड चॅम्पियन पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे चर्चेत आला आहे.पाकिस्तानातून आलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय करारावरून पाकिस्तान क्रिकेट...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
AUS vs IND 2nd ODI : आगामी वर्ल्ड कपमध्ये आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळाली नाही, त्यामुळे सिलेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अशातच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला....
Shubman Gill surpassed Babar Azam: इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिलने अर्धशतक झळकावलं आहे. शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधील पहिल्या सामन्यात मोहालीच्या मैदानावरही अर्धशतकीय खेळी केली होती. आज झळकावलेल्या अर्धशतकामुळे त्याने यंदाच्या वर्षात अर्धशतकं झळकावण्याच्या शर्यतीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये...
World Cup 2023: सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत ( Ind vs Aus ) यांच्यात 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचं ( Team India ) ऑस्ट्रेलियावर वर्चस्व दिसून आलं. मोहालीमध्ये रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team...
India vs Australia 2nd ODI: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला एकदिवसीय सामना जिंकत टीम इंडियाने (Team India) एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि...
Gautam Gambhir On Babar Azam : आगामी क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. वर्ल्ड कपसाठी सर्व संघ मजबूत तयारी करत असल्याचं दिसतायेत. अशातच आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? आणि कोणता प्लेयर यंदाची...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकटीम इंडियाने प्रथमच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी नंबर-1 स्थान मिळवले आहे. भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव करून ही कामगिरी केली.या विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकले आणि वनडे क्रमवारीत नंबर-1 बनले. कसोटी...
World Cup 2023 Pakistan Squad : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाची (Pakistan) घोषणा केली आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पंधरा खेळाडूंचा संघ भारतात येणार आहे. पण या संघातून पाकिस्तानचा मॅचविनर खेळाडूला...
India vs Australia, 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला सामना शुक्रवारी म्हणजे 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून पंजाबच्या मोहाली स्टेडिअमवर (Mohali Stadium) हा...
“इफ्तिकार अहमद फलंदाजीला आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. त्याने फार सुरेख फलंदाजी केली. 2-3 चौकार लगावल्यानंतर त्याला सूर गवसला,” असं म्हणत बाबरने इफ्तिकार अहमदचं कौतुक केलं. “मी या कामगिरीमुळे समाधानी आहे. वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली,” असंही बाबर संघाच्या प्रदर्शनाबद्दल विश्लेषण करताना म्हणाला.
भारतीय संघ श्रीलंकेत दाखल
भारतीय संघही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी श्रीलंकेमध्ये दाखल झाला आहे.