Maharashtra Crime News: घरातील वास्तू दोष आणि अडचणी दूर करण्याचा अमिष दाखवत पाच नराधमांनी एका महिलेवर वारंवार सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन पाच जणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पाचही आरोपी हे पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित महिलेला घरावर व तिच्या पतीवर कोणीतरी काळी जादू केल्याचे सांगितले होते. त्यामुळंच घरावर सतत संकट येते. घरावरील संकट दूर करण्यासाठी काही पूजा व अनुष्ठान करावे लागतील, असं महिलेला सांगून तिला घाबरवण्यात आले. महिलेनेही त्यांना होकार देऊन पूजा करण्यासाठी परवानगी दिली.
त्यांनंतर एप्रिल 2018मध्ये पाचही आरोपींनी महिलेच्या घरी जाण्यास सुरुवात केली. जेव्हा महिला एकटीच घरी असायची तेव्हाच आरोपी जायचे. त्यानंतर आरोपी काळी जादू करण्याचे नाटक करायाचे. त्या दरम्यान महिलेल्या पंचामृतात गुंगीचे औषध देऊन तिला पिण्यास द्यायचे. महिलेची शुद्ध हरपल्यानंतर तिच्यावर बलात्कार करायचे. इतकंच नव्हे तर, आरोपींनी महिलेच्या घरी अनुष्ठान करण्यासाठी सोना आणि पैसेदेखील घेतले आहे. हे अनुष्ठान केल्यानंतर घरात शांती आणि सुख समृद्धी राहिल. त्याचबरोबर पतिला सरकारी नोकरीदेखील लागेल, असं आमिष दाखवले होते.
Palghar Crime News : एका पाच दिवसांच्या चिमुरडीसह जन्मदात्या मातेनेच धक्कादायक कृत्य केले आहे. मातेचा हा निर्दयीपणा पाहून शेजाऱ्यांचा थरकाप उडाला. तर, तिचे हे भयानक कृत्यपाहून पोिसही हादरले आहेत. पालघरमध्ये ही खळबळजनक घटना घडलेय. चिमुरडीचा जीव घेऊन मातृत्वाला काळिमा फासणाऱ्या...
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणेकर (Pune News) कधी काय करतील याचा अंदाज कोणालाच नाही. पुण्यात पत्नीने केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या पतीने तिला पट्ट्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे....
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) स्विगीच्या (Swiggy) डिलिव्हरी बॉयने एका तरुणीसोबत अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आलेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने घरात घुसून 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा...
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश मंडळांपासून ढोल ताशा पथकापर्यंत (Dhol Tasha Pathak) सर्वांचीच जोरदार तयारी सुरु आहे. पुण्यातील (Pune News) ढोलताशा पथके ही गणेशोत्सवात खास आकर्षण असतात. मात्र...
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik Crime) गुन्हेगारीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलं आहे. क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या वादातून हत्येसारखे गंभीर गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली म्हणून मित्रानेच तरुणाचा खून केल्याची...
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune Crime) पशुवैद्यकीय डॉक्टरच्या किचकट अपरहण प्रकरणातील सहा आरोपींना लोणी काळभोर पोलिसांकडून (Pune Police) अखेर अटक करण्यात आली आहे. फुरसुंगी येथील पशुवैद्यकीय डॉक्टरच्या अपहरण (Abduction) प्रकरणात त्याची विभक्त पत्नी, पहिल्या पत्नीची धाकटी भावजय...
Cyber Online Fraud: सायबर क्राइमच्या प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच एक नवीन प्रकार समोर आला आहे. महिलेने ऑनलाइन सर्चच्या नादात 5 लाख रुपये गमावले आहेत. महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. एका छोट्याश्या चुकीमुळं महिलेची आयुष्यभराची...
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. राजकीय नेत्यांकडूनच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या घटना समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये (Nashik News) घडला आहे. नाशिक शहरातील सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमचे (Raje Sambhaji...
मयूर निकम, झी मीडिया
Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा गावामध्ये अमरावती जिल्ह्यातील एका डॉक्टर तरुणीला जबर मारहाण आणि अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी या डॉक्टर तरुणीचा विनयभंग केल्याचंही तिने...
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिक (Nashik Crime) शहरात सशस्त्र तरुणांनी भररस्त्यात दोन जणांना भोसकून त्यांचा दिवसाढवळ्या खून केला आहे. अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. दहा ते बारा जणांच्या सशस्त्र टोळक्याने...
2019मध्ये आरोपींनी महिलेला ठाण्याच्या येउर जंगलात, मुख्य आरोपी असलेल्या कांदिवलीच्या घरात आणि लोनवाला येथील एका रिसॉर्टमध्ये बोलवून तिच्यावर वारंवार रेप केला. तसंच, महिलेकडून 2.10 लाख रुपये आणि सोनेदेखील घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी हा त्रास सहन न झाल्यामुळं महिलेने पाच जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अधिक चौकशी व तपासानंतर रविंद्र भाटे, दिलीप गायकवाड, गौरव साळवी, महेंद्र कुमावत आणि गणेश कदम या आरोपींना अटक केली आहे.
तलासरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विजय मुतादक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा आम्ही अधिक तपास करत असून पाच आरोपींनी य आधीही अशा प्रकारचे कृत्य केले आहे. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पाच आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत व सगळ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.