बीड : सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली होती. त्यानंतर मागील दोन महिन्यांपासून पंकजा मुंडे ब्रेकवर गेल्या होत्या. त्यामुळे राजकीय घडामोडीपासून त्या पूर्णपणे दूर गेल्या होत्या. दरम्यान आता दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचे दिसत आहे. कारण पुढील महिन्यात पंकजा मुंडे यांच्याकडून शिवशक्ती यात्रा काढली जाणार आहे. या अकरा दिवसांच्या दौऱ्यात त्या राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील देवदर्शन करणार आहे.
गेल्या दोन महिन्यापासून सुट्टीवर असलेल्या पंकजा मुंडे या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. या दौऱ्यामध्ये पाच हजार किलोमीटरचा प्रवास पंकजा मुंडे करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे. त्यानंतर नाशिक, अहमदनगर,पुणे, सातारा., कोल्हापूर या जिल्ह्यातील देवदर्शनासाठी पंकजा मुंडे दौऱ्यावर जाणार आहेत.
Mohit Kamboj On Ajit Pawar : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (Ajit Pawar Group) मुख्यमंत्री पदावरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज (Mohit...
Pankaja Munde Interview : महाराष्ट्रात शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर आता जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक2024च्या आधी भाजप हा फुटलेला पक्ष असेल. भाजप फुटणार, असा मोठा दावा आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.शिवसेना नसेल तर एनडीए शून्यआज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही नौटंकी आहे. इंडिया आघाडी...
मुंबई (Mumbai) : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची (Vaidyanath Sahakari Sakhar Karkhana) तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya...
छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बीडमधील (Beed) वैद्यनाथ साखर कारखान्यावर (Vaidyanth Sakhar Kharkhana) जीएसटी (GST) विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने साखरेचा जीएसटी न भरल्याने ही...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
Bacchu Kadu On Pankaja Munde : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रात फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं म्हणत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मोठा आरोप...
अहमदनगर : आगामी निवडणुकीच्या (Mission Election) पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहायला हवं. विशेषतः पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला,...
नाशिक : नाशिक (Nashik) शहर सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनत पाहत असून गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांनी राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या लोकसभा महाविजय अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
मुंबई31 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी भाजपवर निशाणा साधला. भाजपने अजित पवार यांना अपमान करण्यासाठी सोबत घेतले आहे का? हा...
पंकजा मुंडे यांचा हा दौरा श्रावण मासामुळे महादेवांच्या म्हणजे शिवांच्या पूजेसाठी आणि त्यासोबत शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गामातेच्या दर्शनासाठी असल्याने हा शिवशक्ती दौरा असल्याचे सांगितले जात आहे. पण, दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे राजकीय घडामोडी विरहित दौरा करतील का? असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या या दर्शन दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे घेतला होता ‘राजकीय ब्रेक’
राज्यात सध्या फोडाफाडीचे राजकारण आणि अनपेक्षित घडामोडीमुळे वातावरण ढवळून निघाले आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी अशा राजकारणाचा कंटाळा आला असल्याचे स्पष्टपणे बोलावून दाखवले आहे. दरम्यान याच राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे आपण दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेत असल्याची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यानुसार पंकजा मुंडे मागील दोन महिन्यांपासून राजकारणापासून पूर्णपणे दूर होत्या. या काळात त्या माध्यमांपासून देखील दूर होत्या. मात्र आता दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे सक्रिय होत आहे.
राजकारणात कधी सक्रिय होणार?
दोन महिन्याच्या राजकीय ब्रेकनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या पंकजा मुंडे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातल्या दहापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये देवदर्शन दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे हा दौरा केवळ देवदर्शनासाठी असेल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ब्रेकवरुन परतलेल्या पंकजा मुंडे राजकारणात कधी सक्रिय होणार?, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे.