World Cup 2023 Final AUS vs IND : वर्ल्डकप 2023 च्या (World Cup 2023) अंतिम सामन्याकडे सगळ्या जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (narendra modi stadium) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा (AUS vs IND) थरार रंगणार आहे. दोन्ही संघातील खेळाडूंकडून या सामन्यासाठी कसून तयारी सुरु आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी भारतीय संघाला तगडं आव्हान देण्यास असल्याचं म्हटलं आहे. यासोबत एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने भारतीय चाहत्यांबद्दलही एक धक्कादायक विधान केले आहे.
पाचवेळच्या वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर यंदा स्पर्धेचे यजमानपद असलेल्या भारतीय संघाचे आव्हान असणार आहे. भारताने आतापर्यंत दोनदा वर्ल्डकप जिंकला असून रविवारी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स होण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. घरच्या मैदानावर हा सामना असल्याने भारतीय संघाला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने भारतीय चाहत्यांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
कर्णधार पॅट कमिन्स अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारतीय संघाला पराभूत करण्यास उत्सुक आहे. भारतीय संघाला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा असेल, पण आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ खेळण्याचा प्रयत्न करू असे पॅट कमिन्सने म्हटलं आहे. ‘रविवारी 1,30,000 प्रेक्षकांसमोर खेळणे हा वेगळा अनुभव असेल. बहुसंख्य चाहते टीम इंडियाच्या बाजूने जल्लोष करतील पण त्यांना शांत करण्यात वेगळीच मजा आहे”, असे कमिन्सने भारतीय चाहत्यांबद्दल म्हटलं आहे. रविवारी भारतीय चाहत्यांनी मैदान भरेल यात शंका नाही, पण जे काही असेल त्याचा सामना करायला हवा. आम्हाला चांगला खेळ करून दिवस संपवायचा आहे, असेही कमिन्स म्हणाला.
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
India vs Australia 5th T20I: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात हार पत्करलेल्या टीम इंडियाने आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका टीम इंडियाने 3-1 अशी खिशात टाकली आहे. दरम्यान पाचवा आणि शेवटचा...
India vs Australia 5th T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 3 डिसेंबर रोजी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मालिकेतील शेवटचा T20 सामना खेळवला जाईल. या मालिकेत टीम इंडियाने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता टीम...
Suryakumar Yadav: रायपूरच्या स्टेडियममध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये चौथा टी-20 सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) ऑस्ट्रेलियावर 20 रन्सने विजय मिळवत सिरीजवर देखील कब्जा मिळवला आहे. दरम्यान या सामन्याच्या टॉस...
India vs Australia : टीम इंडियाने शुक्रवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs AUS 4th T20I) ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या या मालिकेवरही कब्जा मिळावलाय. मालिका विजयासह सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) कॅप्टन्सीखाली...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS 3rd T20I) आज गुवाहाटी येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दिलेलं 223 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलिया अखेरच्या बॉलपर्यंत झुंजून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS 3rd T20I) आज गुवाहाटी येथे खेळवला जातोय. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया आज खेळण्यासाठी गुवाहाटीत दाखल होईल तेव्हा मालिका विजयाची संधी...
IND vs AUS 2nd T20I : तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा 44 धावांनी पराभव (India beat Australia) केला आहे. टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेमध्ये 2-0 ने आघाडी मिळवली आहे....
ICC ODI World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियासोबत हरणे हे प्रत्येक भारतीयाच्या जिव्हारी लागले आहे. आठवडा उलटून गेला तरी या दु:खातून भारतीय क्रिकेटप्रेमी सावरु शकले नाहीत. प्रत्येकजण झालेल्या चुकांचा मागोवा घेत असून आपापले तर्क लावत आहे....
Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेमधील पहिला सामना फारच रोमहर्षक पद्धतीने जिंकला. 2 विकेट्स राखून भारताने अगदी शेवटच्या बॉलवर विजय मिळवत मालिकेमध्ये 1-0 ची आघाडी घेतली. सामन्यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या 80 धावा...
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव... भारतीय क्रीडा क्षेत्रात या नावावर सध्या एक प्रश्नचिन्हा उपस्थित झालंय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) फ्लॉप ठरणारा हा फलंदाज टी20 (T20 Cricket) तर खोऱ्याने धावा काढतो कसा? टी20 क्रिकेटमध्ये सूर्याच्या फलंदाजीला बहार येतो. चौकार-षटकारांची बरसात होते....
फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धोका मोहम्मद शमीकडून
रोहित शर्मा आणि विराट कोहलीला आऊट करण्यासाठी त्याची खास योजना आहे. मात्र, शमीपासून दूर राहावे लागणार असल्याचे त्याने कबूल केले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धोका मोहम्मद शमीपासून आहे, जो खूप चांगला खेळत आहे. त्याची गोलंदाजीही चांगली आहे, असे पॅट कमिन्स म्हणाला.
अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल काय बोलला पॅट कमिन्स?
“खेळपट्टी खूपच चांगली दिसते, ती याआधीही स्पर्धेत वापरली गेली आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांना अंतिम फेरीत चांगली कामगिरी करायची आहे. दोन्ही संघांसाठी पिच सारखाच असणार आहे. आपल्या देशात, आपल्याच विकेटवर खेळण्याचे फायदे आहेत यात शंका नाही, पण आपण इथे भरपूर क्रिकेट खेळतो, त्यामुळे फारसा फरक पडत नाही,” असेही कमिन्स म्हणाला.