World Athletics Championships: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने आता जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये (javelin) सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने 88.17 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक मिळवलं आहे. ही स्पर्धा 1983 पासून आयोजित केली जात असून 40 वर्षात पहिल्यांदाच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर भाला फेकत रौप्यपदक जिंकले. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्रावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुवर्णपदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
हे ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने हृदयस्पर्शी अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता काय सांगू, सगळे फक्त एवढंच म्हणायचे की, हेच पदक (वर्ल्ड चॅम्पियनशिपमधलं सुवर्ण) बाकी आहे. पण तेही आज पूर्ण झालंय. फक्त 90 मीटरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं आहे, आज होईल असं वाटत होतं, पण सुवर्णपदक जास्त महत्त्वाचं होतं. आता आपल्याकडे हे आहे. आता स्पर्धा आणखी कठीण आहे. वेळ पडल्यास त्याच्यावर अधिक मेहनत घेईन, असे नीरजने म्हटलं आहे.
थ्रो दरम्यान, मांडीच्या दुखापतीचा विचार नीरजच्या मनात चालू होता. ज्यामुळे तो ट्रॅकवर त्याचे 100 टक्के देऊ शकला नाही. “मला आत्ताच वाटत होतं की शेवटचा थ्रो असेल. थ्रो सातत्यपूर्ण होतं पण कुठेतरी काही समस्या होती. मी विचार करत होतो की मी पहिली थ्रो खूप चांगला करेन. पण त्यात एक तांत्रिक समस्या होती. जर पहिला थ्रो चांगला गेला नाही, तो थोडेसे निराश वाटतेच. मग मी स्वतःला सावरलं. मी दुखापतीचा थोडासा विचार करत होतो. मी अधिक काळजीपूर्वक पुढे जात होतो. मला 100 टक्के वेगाने जाता येत नव्हते. जर वेग चांगला नसेल तर कमतरता येते. त्यामुळे मला पूर्णपणे तंदुरुस्त राहावे लागेल आणि धावपळीत 100 टक्के वेगाने धावावे लागेल आणि त्यासाठी माझे सर्वस्व द्यावे लागेल. मला तेच करायचे आहे,” असे नीरज म्हणाला.
#AsiaCupFinal : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियवर आज आशिया कपवर नाव कोरण्यासाठी भारत आणि श्रीलंकामध्ये घमासान होणार आहे. आशिया कपसाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचं बोलं जातं आहे. कारण आतारपर्यंत आशिया कपचा इतिहासात भारतीय संघाने 7 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. टीम...
Marathi NewsSportsNeeraj Chopra Won Silver Medal In Diamond League Tough Competition From Jacob And Andersonयुजीन18 तासांपूर्वीकॉपी लिंकवर्ल्ड चॅम्पियन भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राला डायमंड लीग फायनल २०२३ मध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी जिंकलेल्या विजेतेपदाचा बचाव करण्यात तो अपयशी ठरला.रविवार-सोमवार...
Diamond League Final 2023 : ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारा नीरज चोप्रा इतिहास रचण्यात हुकला. डायमंड लीग फायनलमध्ये नीरजला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर अंतर फेकलं. मात्र प्राजसत्ताकच्या जाकुब...
Aajibai Dahihandi Video : दहीहांडी म्हणजे चिल्ल्यापिल्यांच्या काळजाचा विषय... महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्टमी (janmashtami), गोकुळाष्टमी, कृष्णाष्टमी किंवा श्रीजयंती मोठ्या थाट्यामाट्यात साजरी होतेय. श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने अनेकांनी सकाळी सकाळी मंदिरात गर्दी केली होती. तर संध्याकाळ होताच लोकांनी रस्त्यावर...
Little Boy Video Viral : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. अख्खा देश या क्षणाची आतुरतेने (Ganeshotsav 2023 Video) वाट पाहत आहे तो काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाचं मोठ्या थाट्यामाट्यात आगमन होणार आहे. सोशल मीडियावरही गणरायाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतं...
Marathi NewsSportsNeeraj Chopra Qualifies For Diamond League Finals Javelin Throw, Murali Sreeshankarझुरिच15 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि लांब उडीपटू मुरली श्रीशंकर गुरुवारी रात्री डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. या लीगचा अंतिम सामना पुढील महिन्यात 16 आणि 17...
Arshad Nadeem Father On Neeraj Chopra: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोणत्याही खेळात असला की दोन्ही देशातील चाहत्यांचं आपोआपच या सामन्याकडे लक्ष वेधलं जातं. मागील काही वर्षांमध्ये असाच काहीसा प्रकार भालफेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळत आहे. भारताचा गोल्डन बॉय असलेल्या नीरज चोप्रा आणि...
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सुवर्ण कामगिरी केली असून, World Athletics Championships मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. यानंतर नीरज चोप्रा आता भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक झाला असून, त्याच्यावर भारतीयांकडून कौतुकासह प्रेमाचा वर्षाव होत आहे. नीरज चोप्राने 88.17 मीटर...
Rajesh Ramesh, 4 X 400m Relay : फरहान अख्तरचा भाग मिलखा भाग सिनेमाचा शेवटचा सीन लक्षात आहे का? मिल्खा सिंग ज्यावेळी पाकिस्तानमध्ये रेससाठी मैदानात उतरतो, त्यावेळी पाकिस्तानचा कोच म्हणतो 'ये तुम्हारी आखरी रेस हो सकती है', त्यावर मिल्खा सिंग उत्तर...
क्रीडा डेस्क31 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकवर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फोटो सेशनदरम्यान नीरज आणि कांस्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा याकुब वेडलेच आपापल्या देशांचा ध्वज घेऊन उभे...
Neeraj Chopra Classic Act Video: ऑपिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदावर नाव कोरणारा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 मध्ये (World Athletics Championships) सुवर्णपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा...
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी केली असून, इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने World Athletics Championships मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. World Athletics Championships मध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने...
“मी भारतातील लोकांचे आभार मानू इच्छितो की तुम्ही रात्री जागे राहून मला पाठिंबा दिला. खूप खूप धन्यवाद. हे पदक संपूर्ण भारतासाठी आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन बनलो होतो आणि आता वर्ल्ड चॅम्पियन झालो आहे. आपण काहीही करू शकतो, तुम्ही सर्वजण असेच आपापल्या क्षेत्रात मेहनत करत राहा आणि आम्हाला जगात नाव कमवायचे आहे,” असाही संदेश नीरजने भारतीयांना दिला आहे.