Sri Lankan supporter Percy Abeysekera : ऊन असो वा पाऊस.. आर्थिक संकट असो किंवा कोणतीही आपत्ती… श्रीलंकेचा सामना असेल तेव्हा मैदानात हजर असायचे ते पर्सी अंकल. होय… श्रीलंकन क्रिकेट संघाचा (Sri Lanka Cricket Team) चाहता पर्सी अबेसेकेरा यांनी गेली 41 वर्ष श्रीलंकेला सपोर्ट केला आहे. आता याच प्रसिद्ध पर्सी अंकल (Percy Abeysekera passes away) यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. पर्सी अबेसेकेरा यांचं सोमवारी दीर्घ आजाराने कोलंबो येथे निधन झालं. 1979 च्या विश्वचषकापासून लंकेच्या क्रिकेट संघाला पाठिंबा देत प्रवास सुरू केला होता, आता अखेर त्यांनी मैदान सोडलं आहे. त्यांच्या जाण्याने श्रीलंकेत शोक व्यक्त केला जातोय. तर बीसीसीआयने (BCCI) देखील पोस्ट करत पर्सी अंकल यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलंय.
पर्सी अंकल (Percy Uncle) हे क्रिकेट इतिहासामधील असे एकमेव फॅन होते, ज्यांना प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. एकदा अंकल पर्सी आपल्या पारंपरिक पद्धतीने श्रीलंकेचा ध्वज घेऊन स्टेडियमवर पोहोचले होते. त्याने सामना पाहिला आणि संघाला सपोर्टही केला. हा सामना श्रीलंका आणि न्यूझीलंड (SL vs NZ) यांच्यात खेळला गेला होता. न्यूझीलंड संघाचा कर्णधार मार्टिन क्रो याने या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा (Player of the Match) पुरस्कार देण्यात आला होता. मात्र, मार्टिन क्रो याने मोठं मन दाखवलं अन् थेट श्रीलंकेचं ड्रेसिंग रुम गाठलं.
मार्टिन क्रो याने श्रीलंकेच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन र्सी अंकलला सामनावीराचा किताब दिला होता. त्यावेळी पर्सी अंकलची चर्चा मात्र खूप झाली. तुम्हाला माहित असेल तर, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने पर्सी अंकललाही सर्व सामन्यांमध्ये देशाचा झेंडा घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. तर अंकल पर्सी यांनाही संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाण्याची परवानगी होती. एवढंच नाही तर, श्रीलंका क्रिकेटने पर्सी अंकलला आपल्या बोर्डात सामील होण्याची ऑफर देखील दिली होती. मात्र, त्यांनी थेट नकार दिला होता.
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
Shai Hope On MS Dhoni : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात (WI vs ENG) यजमान वेस्ट इंडिजने (West Indies) तगड्या इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक कर्णधार शाई होप (Shai Hope ) ठरला. शाई होप...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
Payal Ghosh On Irfan Pathan : बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) तिच्या भन्नाट पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. वर्ल्ड कप सुरू असताना पायल घोषचं नाव अचानक चर्चेत आलं होतं. त्याला कारण मोहम्मद शमीला (Mohammed Shami) दिलेली ऑफर... पायलने पोस्ट लिहित...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने वर्ल्डकपमधील पराभवानंतर खेळाडूंची नेमकी काय स्थिती होती याचा खुलासा केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजयरथ रोखला आणि करोडो भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. अंतिम सामन्यातील पराभवापूर्वी भारताने सर्व 10 सामने...
Sanju Samson On CSK Captain : आयपीएल 2024 चा लिलाव (IPL 2024 Auction) 19 डिसेंबर रोजी दुबईतील कोका-कोला एरिना येथे होणार आहे. भारताबाहेर लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ऑक्शनआधी सीएसकेने चाहत्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni)...
Indian Cricket Team : वनडे वर्ल्ड कप संपताच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची (T20 World Cup 2024) तयारी सुरू झाली आहे, जून महिन्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं रणशिंग फुंकलं (T20 World Cup 2024 Timetable) जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप सुरू होण्यास फारसा...
MS Dhoni Driving Mercedes Benz : क्रिकेटप्रमाणे महेंद्रसिंह धोनीचं (MS Dhoni) बाईकवर मोठं प्रेम असून बाईक हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून (Viral Video) अनेकदा धोनीसाठी बाईक किती जिव्हाळ्याची गोष्ट आहे याची अनुभूती येते. अशातच आता...
Hardik Pandya In Mumbai Indians : गुजरात टायटन्सचा सेनापती पांड्या याचं (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक स्वागत करण्यात आलंय. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ट्रेडिंग विन्डो नियमानुसार हार्दिक पांड्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं. रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबईसाठी राखीव कॅप्टन...
Hardik Pandya in Mumbai IPL 2024 : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) मोठा डाव खेळला असून स्टार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला पुन्हा आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. मुंबई इंडियन्सने याबाबत ऑफिशियल अकाऊंटवर पोस्ट करत माहिती...
IPL 2024 Player Retentions Full List : इंडियन प्रीमियर लीग 2024 सीझनसाठी खेळाडू रिटेन्शन विंडो आज बंद होत असताना, 10 फ्रँचायझींनी एकत्रितपणे 173 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे...
चेन्नई सुपर किंग्ज
कायम ठेवलेले खेळाडू : अजय...
पर्सी अबेसेकेरा हे उर्जेस्थान होते त्याच्या सततच्या जयजयकाराने मैदानावरील प्रत्येक क्षण उजळून निघाला होता. त्यांनी भारतीय क्रिकेटपटूंशी घनिष्ट संबंध सामायिक केलं होते आणि प्रत्येकवेळी टीम इंडियाने श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा त्यांनी मजबूत संबंध विकसित केला. त्याची उपस्थिती खूप कमी होईल. आमचे विचार त्यांच्या कुटुंबीयांसह आणि प्रियजनांसोबत आहेत, असं बीसीसीआयने (BCCI Post For Percy Abeysekera) पोस्ट करत म्हटलं आहे.
Percy Abeysekera was a bundle of energy, lighting up every moment on the field with his constant cheering. He shared a deep bond with Indian cricketers and developed a strong connect every time Team India toured Sri Lanka. His presence will be dearly missed. Our thoughts are with… https://t.co/6Yt9Y9Lz3D
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून अबेसेकेरा यांची प्रकृती ढासळत चालली होती. अलीकडेच श्रीलंका क्रिकेटने त्याला त्याच्या वैद्यकीय खर्चासाठी 5 दशलक्ष लंकन रुपये दिले होते. पर्सी अंकलची आपुलकी एवढी होती की, त्यांनी सर्व खेळाडूंचं मन जिंकून घेतलं होतं. नुकत्याच झालेल्या आशिया चषकादरम्यान रोहितने अबेसेकेराला कोलंबो येथील त्याच्या घरी भेट दिली होती. तर श्रीलंकेचा प्रत्येक क्रिकेटर त्यांची घरी जात असे. मात्र, आता सर्वांच्या लाडक्या पर्सी अंकल यांनी सर्वांना झटकाच दिला आहे.