मुंबई : शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार गटाच्या ( Ajit Pawar ) विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. याचिकेत समाविष्ट केलेल्या आमदारांची नावे ‘एबीपी माझा’च्या हाती लागली आहेत.
अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात विधिमंडळात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटातील 11 पैकी 10 आमदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून एका आमदाराचे नाव वगळण्यात आले आहे.
Pune Yerwada Central Jail : आतापर्यंत आपण चित्रपटांमध्ये तुरुंगातील कैद्यांना अॅल्युमिनिअमच्या थाळीत पाणीदार डाळ आणि भात खाताना पाहिलं असेल.मात्र आता कैद्यांना चक्क आइस्क्रिम,पाणीपुरीची चंगळ असणार आहे. जेलमधील कैद्यांना पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला मिळणार आहे. अर्थात यासाठी कैद्यांना पैसै मोजावे लागतील.
तुरुंगातील...
Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाहीये. दोन महिने झाले तरी दोन्ही बाजूंकडून युद्ध सुरुच आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात झालेल्या संघर्षात मंगळवारी 34...
पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे...
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहेत. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या...
Nawab Malik: नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणाने जामिन मंजूर करण्यात आला. यानंतर नवाब मलिक हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिसले. अधिवेशनावेळी नवाब मलिक हे अजित पवार यांच्या गटासोबत बसलेले दिसले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित यावर नाराजी...
Ajit Pawar Reply To Devendra Fadnavis Letter: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये नवाब मलिक यांना स्थान देण्यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त करणारं पत्र पाठवल्यानंतर आता या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. नवाब मलिक...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
श्री. अजितदादा पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तशा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सस्नेह नमस्कार,
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी...
Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन या वाऱ्यांनी दिशा बदलली असली तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्रा पावसाळी वातावरण असेल ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अवकाळीचं प्रमाण तुलनेनं कमी होणार असून,...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी विधिमंडळात शरद पवार गटातील दहा विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या तीन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करणारी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. पक्ष विरोधी कृती केल्यामुळे सदर आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
अजित पवार गटाकडून विधिमंडळात दाखल केलेल्या याचिकेत 11 पैकी 10 शरद पवार गटातील आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.
विधानसभेतील या आमदारांविरोधात याचिका
1) जयंत पाटील
2) जितेंद्र आव्हाड
3) रोहित पवार
4) सुमन पाटील
5) सुनील भुसारा
6) प्राजक्त तनपुरे
7) बाळासाहेब पाटील
8) अनिल देशमुख
9) राजेश टोपे
10) संदीप क्षिरसागर
विधान परिषदेतील या आमदारांविरोधात याचिका
1) शशिकांत शिंदे
2) अरुणकाका लाड
3) एकनाथ खडसे
कोणत्या आमदाराचे नाव वगळले?
अजित पवार गटाने विधिमंडळाकडे याचिका दाखल करताना शरद पवार गटातील एका आमदाराचे नाव वगळले आहे. याचिकेत शिरूरचे आमदार अशोक पवार यांचं नाव नाही.
अजित पवारांना पाठिंबा देणारा खासदार कोण?
राष्ट्रवादीच्या गोटातील राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असून शरद पवार ( Sharad Pawar ) गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन अजित पवारांना ( Ajit Pawar ) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांनीही त्यांचं प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांना समर्थन देणारा तो खासदार कोण, अशी चर्चा रंगली आहे.