मुंबई : “भारतीय संघ हरला (Team India World Cup) ते दुःख सर्वांना झाले आहे. या देशांमध्ये खिलाडूवृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजीत होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi stadium Gujrat) भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबईतील वानखेडे मैदानात (Wankhede Stadium Mumbai) होतात. मात्र यावेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली. त्यांनी वल्लभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवले. भाजप (BJP) सर्व श्रेय आपल्याकडे घेण्याचा विचार करत होता”, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Shiv Sena) यांनी केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्स राखून पराभव (India vs Australia world cup final) केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्व बाद 240 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताचं हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केलं. विश्वचषकाची फायनल गुजरातच्या अहमदाबादमध्ये खेळवण्यात आली. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित होते.
Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाहीये. दोन महिने झाले तरी दोन्ही बाजूंकडून युद्ध सुरुच आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात झालेल्या संघर्षात मंगळवारी 34...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन या वाऱ्यांनी दिशा बदलली असली तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्रा पावसाळी वातावरण असेल ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अवकाळीचं प्रमाण तुलनेनं कमी होणार असून,...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
Sanjay Raut On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा महायुतीतील समावेशाला विरोध केल्यानंतर आता विरोधकांनाही महायुतीला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. शिवसेना...
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात...
Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत....
Sushama Andhare On Devendra Fadnavis : जामिनावर असलेले नवाब मलिक (Nawab Malik) हे अजित पवार गटासोबत (NCP Ajit Pawar) आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहीत मलिक यांना विरोध केला....
नागपूर : दिशा सालियन प्रकरणात ( Disha salian case) एसआयटी (SIT) चौकशी स्थापन करण्यात आलीये. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी थेट निशाणा साधलाय. दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी करणं म्हणजे शिळ्या...
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा साधला. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलियानसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष आता हरलात ना? भारत संघ उत्तम खेळला, हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. ही संघावर व्यक्तिगत टीका टीपण्णी करत नाही. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता .मात्र ज्या पद्धतीने राजकारण निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती, भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने पाणी त्याच्यावरती फिरले, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
कपिल देवच्या संघाला निमंत्रण का नव्हतं?
सर्वप्रथम देशाला विश्वचषक मिळून दिला कपिल देव (Kapil Dev) आणि त्याच्या संघाला आमंत्रित केलं नाही. कपिल देवच तिथे आगमन झालं असतं इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं याला म्हणतात राजकारण, असं संजय राऊत म्हणाले. पडद्या मागचे राजकारण काल झालं. भविष्यात त्याची नक्कीच चर्चा होणार, असा हल्लाबोल राऊतांनी केला.
क्रिकेटची पंढरी मुंबई. मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचं. पैसा घेऊन जायचं. कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायचे आणि क्रिकेटदेखील घेऊन जायचं, असं घणाघात राऊतांनी केला.
ठाकरे गट स्मृतिदिन राडा
यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी झालेल्या राड्यावरही भाष्य केलं. “राड्याची सुरुवात कोणी केली त्यांच्यावरती कारवाई का केली नाही? मुंब्रा शाखेवरती ज्यांनी बुलडोजर चढवला त्यांच्यावरती कारवाई का केली गेली नाही?, असे सवाल संजय राऊतांनी उपस्थित केले.
नोटिसांना कोण विचारतोय?
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर गद्दार आणि बेईमान लोकांनी पाय ठेवू नये. गद्दारांना तुडवा असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. आपण स्वतःला शिवसैनिक समजतात मग आमच्या लोकांनी तुडवण्याचा प्रयत्न केला असेल तर कशाला गुन्हे दाखल करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसैनिक संयमीपणे वागले. नोटिसांना कोण विचारतो पाठवा नोटिसा. 2024 पर्यंत तुम्हाला जेवढा कागदा वाया घालवायचा तेवाढ घालवा, असा निशाणा संजय राऊत यांनी साधला.
Sanjay Raut PC VIDEO : संजय राऊत यांचा हल्लाबोल, संपूर्ण पत्रकार परिषद