SPPU Staff Collect Money From Students : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) गेल्या काही दिवसांपासून गोंधळाचं वातावरण असल्याचं समोर येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची निवड करण्यात आली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे ? असा प्रश्न उपस्थित करत मोठा वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुणे विद्यापीठातील खळबळजनक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी (Mark Sheet) विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठात नेमकं चाललंय काय? असा सवाल विचारला जात आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैसे उकळवत (Pune University Staff Corruption) असल्याचं दिसतंय. मार्कशीटसाठी चार हजार रुपये मागितल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी अभाविपकडे केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्याचं ठरवलं. त्यानंतर नोटांचे नंबर नोंद केले गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्याला त्याच नोटांसह पकडलं. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा परीक्षा विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. एका कर्मचाऱ्याला मार्कशीट देण्यासाठी लाच घेताना आज अभाविप विद्यापीठ अध्यक्ष रंगा महादेव व कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले. दिवसेंदिवस परीक्षा विभागाचा भ्रष्टाचार भोकावळत आहे. आता विद्यापीठ प्रशासन कोणती कारवाई करते ते पाहू. मागील वेळी एक बडा अधिकारी यातून वाचला आहे. सर्वसामान्य, गोरगरीब विद्यार्थ्यांची लुटमार करण्याचे काम प्रशासनाने हातात घेतले आहे असे दिसते, असं अभाविपचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
World Cup Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी आता 18 देशात फिरून भारतात आली आहे. कुवेत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली अशा एकूण 18 देशात वर्ल्ड कपच्या ट्रॉफी नेण्यात आली होती. 27 जुलै रोजी...
AUS vs IND 2nd ODI : आगामी वर्ल्ड कपमध्ये आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळाली नाही, त्यामुळे सिलेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अशातच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला....
Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला केला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा...
Suryakumar Yadav AUS vs IND : ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia vs India) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. सुरूवातील शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या धमाकेदार शतकाने ऑस्ट्रेलियाचा बाजार उठला. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने 24...
Pune Rain News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काल दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी (Pune Heavy Rainfall) लावल्याचं दिसून आलं होतं. अशातच पुण्यात आज सकाळपासून पावसाची संतधार सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. तर कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांत...
पुणेएका तासापूर्वीकॉपी लिंकमुळचा मध्यप्रदेश मधील रहिवासी असलेला व कामाच्या निमित्ताने पुण्यात ये-जा करणाऱ्या एका तरुणास पिस्टल विक्रीसाठी पुण्यात आला असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सतिश गुलाबराव शेरके (वय-23) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव असून ताे...
India vs Australia, 1st ODI : आगामी क्रिकेटच्या महाकुंभापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. 3 सामन्यांच्या या वनडे मालिकेतील पहिला सामना मोहलीच्या मैदानावर खेळवला जातोय. वर्ल्ड कपपूर्वी प्रयोगाची शेवटची संधी टीम इंडियाकडे...
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) काही हॉटेल, पब चालकांनी 'अरेबियन नाईट्स' च्या (arabian nights) नावे विदेशी तरुणींच्या नृत्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत. नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर नृत्याचे हे कार्यक्रम मद्यधुंद रात्र जागवत पहाटेपर्यंत होत आहेत. विशेष...
Pune Crime News In Sadashiv Peth : पुणे शहरातून अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले गुन्हेगारी आता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. पुण्यात कोयता गँगची वाढणारी दहशत पुणे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. अशातच आता पोलिसांनी देखील...
World Cup 2023, Indian Team Jersey : फक्त 2 आठवड्यावर असलेल्या वर्ल्ड कपसाठी आता जोरात तयारी सुरू असल्याचं पहायला मिळतंय. भारतातील 8 मैदानं वर्ल्ड कपच्या (World Cup 2023) कडव्या टक्करसाठी तयार झाली आहेत. अशातच सर्वांना प्रतिक्षा लागलीये ती पहिल्या सामन्याची....
पुणे9 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकगणेशचतुर्थीला पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. काम कर, चांगले रहा, असे सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने सपासप वार करुन त्यांची हत्या केली आहे. हा संपूर्ण प्रकार पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदेशातील पुढारलेल्या राज्याचे बिरुद मिरवणाऱ्या महाराष्ट्रात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाल्याची बाब पोलिसांच्या एका आकडेवारीतून निष्पन्न झाली आहे. यात विनयभंग व अश्लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आलेत. त्यानंतर पुणे व नागपूरचा...
SPPU परीक्षा विभाग झाला आहे भ्रष्टाचाराचा अड्डा..!!
विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याला मार्कशीट देण्यासाठी लाच घेताना आज अभाविपच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले. कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी @ABVPPune आंदोलनं सुरूच ठेवेल. pic.twitter.com/rHYESiUnWH
दरम्यान, परीक्षा विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी माहणी अभाविपकडून करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा देखील दिला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. विद्येच्या माहेरी नेमकं चाललंय का? असा सवाल आता विचारला जात आहे.