Maratha Reservation: मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्य सरकारला 40 दिवस देण्यात आले. पण यानंतरही मागणी पूर्ण न झाल्याने मराठा समाज आक्रमक झाल आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम असून शांततेत विषय हाताळण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे संतप्त आंदोलकांनी आपला राग लालपरीवर काढला आहे. एसटी महामंडळाकडून गेल्या 4 दिवसात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली आहे.
गेल्या 3 ते 4 दिवसापासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे. तसेच बीड, छ. संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे. या जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पुर्णतः बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आक्रमक जमावाने गेल्या 4 दिवसात 85 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड केली तर 4 एसटी बसेस ची जाळपोळ केली आहे. यात बीड जिल्ह्यात यापैकी ७० बसेसची मोडतोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
नागपूर : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या तक्रारी प्रकरणी महिला व बालविकास विभागाने गठीत केलेली ‘आंतरधर्मीय विवाह-परिवार समन्वय समिती’ रद्द करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख (MLA Raees Shaikh) यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री...
Pension Scheme News : महाराष्ट्रात सध्या नागपुरामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथं राजकीय घडामोडी क्षणाक्षणाला बदलत असतानाच तिथं 14 डिसेंबरपासून कर्मचारी संघांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांच्या धर्तीवर कर्मचारी संपावर दाणार...
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे यावर सभागृहात चर्चा करण्यासाठी सरकारची देखील तयारी असल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत मंत्री उदय सामंतांनी महत्वाची माहिती...
लातूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) मी प्रयत्न करत असल्याने हे सरकार मला शत्रू समजत आहे. मी काहीही चुकीचे करत नाही. तरीही हे सरकार मला शत्रू समजत असेल, तर या सरकारला मी मोजत नाही,...
मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार असल्याचं म्हणणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे यांनी...
बीड : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export Ban) निर्णय घेतल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत असून, कांदा (Onion) उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, यामुळे राज्यातील महायुतीच्या सरकारची देखील डोकेदुखी वाढली असल्याचे...
IND vs SA T20 Match: पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे दिग्गज सिनिअर खेळाडू नसतानाही सुर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टिमने उत्कृष्ट कामगिरी केली. आता टीम इंडिया बलाढ्य दक्षिण आफ्रिकेच्या टीमला भिडणार...
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आता आरएसएस (RSS) आणि भाजपा (BJP) अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या म्हाळगी प्रबोधिनी येथे संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये कालपासून बैठका सुरु आहेत. तर आजच्या...
नागपूर : एमआयएम (MIM) पक्ष हा भाजपकडून (BJP) पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)...
Palghar Crime News : ना कोणती डिग्री, ना अनुभव तरी देखील तब्बल 26 वर्ष खुलेआम नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. पालघरच्या ग्रामीण भागात सध्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. पदवी नसताना देखील हे डॉक्टर खुलेआम उपचार...
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
पुणे : जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये आज ओबीसी मेळावा पार पडत असून, याच सभेतून टी.पी. मुंडेंच्या (T P Munde) घोषणेने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर टीका करतांना, 'कोण आला रे...
एसटी बसेस ची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे 4 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. असे असल्याने विभागातील वाहतूक पुर्णतः, अथवा अंशतः बंद आहे. यामुळे दररोज एसटीचा 2 ते 2.5 कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मनोज जरांगेंचे आवाहन
वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करु नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. गावागावात आमरण उपोषण करा, साखळी उपोषण करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. तसेच नेत्यांना गावात बंदी घाला. तुम्हीही त्यांच्या दारात जाऊ नका, असेही ते म्हणाले.
आंदोलकांच्या मागणीनंतर मी घोटभर पाणी प्यायलो आहे. त्यामुळे आंदोलकांनी तोडफोड करु नये. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.