Ravindra Jadeja on Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाची आयसीसी (ICC) स्पर्धांमधील निराशाजनक कामगिरी पाहता माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी खडे बोल सुनावले आहेत. वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर कपिल देव यांनी केलेल्या टीकेची सध्या चर्चा सुरु आहे. 1983 वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार राहिलेल्या कपिल देव यांनी आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशामुळे खेळाडूंमध्ये अहंकार निर्माण होत असल्याचं सांगितलं. दरम्यान रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) हे आरोप फेटाळले असून, भारतीय संघात अजिबात गर्व नसल्याचं म्हटलं आहे.
कपिल देव यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता रवींद्र जाडेजाने सांगितलं की, “त्यांनी हे विधान कधी केलं याची मला कल्पना नाही. मी सोशल मीडियावर अशा गोष्टी शोधत नाही. प्रत्येकाला आपलं मत असतं. माजी खेळाडूंनी आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण भारतीय संघात अहंकार आहे असं मला अजिबात वाटत नाही”.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची...
3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककव्हर ड्राइव्ह, क्रिकेटमधील सर्वात सुंदर शॉट्सपैकी एक. आणि जेव्हा विराट कोहली हा शॉट मारतो तेव्हा तो आणखीनच पाहण्यासारखा होतो. सायन्स ऑफ क्रिकेटच्या या एपिसोडमध्ये आपण कव्हर ड्राईव्हमागील सायन्स जाणून घेणार आहोत.कव्हर ड्राइव्हचे सायन्स काय आहे?क्रिकेटच्या मैदानात, ऑफ साइडवरील...
मुंबई16 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताचे महान कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी 11.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घायुष्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.स्वामिनाथन...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली. भारताने हा सामना 99 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरदेखील आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत होता. याचं कारण आर अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करताना डेव्हिड वॉर्नर अचानक...
12 तासांपूर्वीकॉपी लिंकनेदरलँडने सोमवारी (25 सप्टेंबर) भारताची होम टीम कर्नाटक विरुद्ध सराव सामना खेळला. कर्नाटक संघाने विश्वचषक खेळण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाचा 142 धावांनी पराभव केला. बहुतांश अनकॅप्ड खेळाडू कर्नाटक संघाकडून खेळले. असे असतानाही संघाने नेदरलँडचा पराभव केला. एकदिवसीय विश्वचषक 2023...
15 तासांपूर्वीकॉपी लिंकऑस्ट्रेलिया...ज्या संघाने सर्वाधिक ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे. या संघाने 1987 मध्ये इंग्लंडचा पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकला होता. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 1987 चा विश्वचषक भारतातच झाला होता.आज इंडियाच्या वर्ल्ड कप कनेक्शनमध्ये टीम ऑस्ट्रेलियाबद्दल बोलत आहोत....
KL Rahul Statement, IND vs AUS 2nd ODI : रविवारी भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 99 रन्सने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयक ( Womens Reservation Bill) लोकसभेत बहुमताने आणि राज्यसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाला जवळपास...
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्यावर (Womens Reservation Bill) राजकारण सुरू झाले आहे. संसदेच्या विशेष सत्रात लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेत (Rajya Sabha) बहुमतासह महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या विरोधात लोकसभेत दोन मते...
कपिल देव यांनी The Week ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, “खूप सारा पैसा आल्यानंतर अंहकारही येतो. या खेळाडूंना आपल्याला सर्व काही माहिती आहे असं वाटतं”. कपिल देव यांच्या टीकेमुळे भारतीय संघाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान रवींद्र जाडेजाने खेळाडूंना संघासाठी फक्त चांगली कामगिरी करण्याची इच्छा असून, कोणाचाही पर्सनल अजेंडा नाही असं स्पष्ट केलं आहे.
“प्रत्येकजण आपल्या खेळाचा आनंद लुटत असून, प्रत्येकजण मेहनती आहे. कोणीही कोणतीही गोष्ट गृहित धरलेली नाही. ते आपलं 100 टक्के देत आहेत,” असं रवींद्र जाडेजाने सांगितलं आहे.
“भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर अशा कमेंट येणं साहजिक आहे. हा एक चांगल्या खेळाडूंचा गट आहे. आम्ही भारताचं प्रतिनिधित्व करत असून, कोणाचाही पर्सनल अजेंडा नाही,” असं रवींद्र जाडेजाने म्हटलं आहे.
वेस्ट इंडिजविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने काही प्रयोग केले होते. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली होती. तसंच हार्दिककजे नेतृत्व सोपवण्यात आलं. पण भारताचा अत्यंत दारुण पराभव झाल्याने टीका होत आहे. तिसऱ्या सामन्यातही भारत संघात काही बदल करण्याची शक्यता आहे.
कपिल देव नेमकं काय म्हणाले?
कपिल देव यांनी ‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “मतभेद सर्वांमध्ये असतात, मात्र या खेळाडूंमध्ये एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. पण नकारात्मक बाब म्हणजे त्यांना सर्व काही माहिती आहे”. ते म्हणाले की “या गोष्टी नेमक्या कशा पद्दतीने सुधारता येतील हे मी सांगू शकत नाही. पण त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. त्यांना असं वाटतं की, आपल्याला कोणालाही कोणतीच गोष्ट विचारण्याची गरज नाही. पण मला नेहमी वाटतं की, एक अनुभवी व्यक्ती नेहमी तुम्हाला मदत करु शकतो”.
कपिल देव यांनी यावेळी पैशासह अहंकारही येतो असं सांगितलं. काही खेळाडू असे आहेत, ज्यांचा गर्व त्यांना सुनील गावसकरांसारख्या दिग्गज खेळाडूचा सल्ला घेण्यापासून रोखतो अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले “अनेकदा असं होतं की, जास्त पैसे आल्यास सोबत अहंकारही येतो. या क्रिकेटर्सना आपल्याला सर्व काही येतं असं वाटतं. यामध्ये फार अंतर आहे”.
“हे असे क्रिकेटर्स आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. तिथे सुनील गावसकर असताना तुम्ही त्यांच्याशी बोलत का नाही? अहंकार कशाला? असा अहंकार कुठेच नाही. त्यांना आपण फार चांगले खेळाडू आहोत असं वाटतं. ते कदाचित चांगले असतीलही, पण 50 सीझन क्रिकेट पाहणाऱ्या व्यक्तीचीही मदत घेतली पाहिजे. कधीकधी एखाद्यायाल ऐकल्यानंतरही आपले विचार बदलू शकतात,” असं कपिल देव यांनी सांगितलं.