Legend League Cricket : लिजेंड्स लीगच्या दुसऱ्या सीझनला आता सुरूवात झाली आहे. पहिल्या सीझनमध्ये गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वाखाली इंडिया कॅपिटल्सने लिजेंड्स लीगची (Legend League Cricket) ट्रॉफी जिंकली होती. अशातच आता दुसऱ्या सीझनची सुरूवात 18 नोव्हेंबर रोजी इंडिया कॅपिटल्स आणि भिलवारा किंग्ज यांच्यातील सलामीच्या सामन्याने झाली आहे. या सामन्यात भिलवारा किंग्जने 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. लिजेंड्स लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, ख्रिस गेल, इरफान पठाण, हरभजन सिंग, जॅक कॅलिस, मार्टिन गप्टील, शेन वॉटसन आणि इतर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मात्र, तुम्हाला निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मात्र दिसत नाही. धोनीला लिजेंड्स लीगमध्ये खेळण्याची परवानगी का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
लिजेंड्स लीगमध्ये MS Dhoni का नाही?
महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघातील एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. फलंदाजी असो वा विकेटकिपिंग धोनीने अनेक रेकॉर्डची उलतापालट केली आहे. त्यामुळे त्याने क्रिकेटमध्ये देखील एक वेगळं स्थान निर्माण केलंय. आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमधील ट्रॉफी जिंकण्याचा मान देखील धोनीला जातो. तीनही ICC ट्रॉफी (ODI WC, T20 WC आणि Champions Trophy) जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. मात्र, धोनी एवढा लिजेंड्स असून देखील त्याला लिजेंड्स लीग खेळता येत नाही. त्याला कारण बीसीसीआयचा एक नियम…
बीसीसीआयच्या नियमानुसार कोणत्याही भारतीय पुरुष खेळाडूला तो बोर्डामध्ये खेळत आहे, तोपर्यंत परदेशात किंवा फ्रँचायझी लीगमध्ये भाग घेता येत नाही. त्याची परवानगी बीसीसीआय कधीही देत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये सक्रीय असलेला खेळाडू जोपर्यंत निवृत्ती घेत नाही, तोपर्यंत त्याला परदेशी लीग किंवा फ्रँचायझी लीगमध्ये भाग घेता येत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल या तिन्ही गोष्टींचा समावेश होतो. धोनीचं गणित पहायला गेलं तर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली खरी पण धोनी अजूनही आयपीएल खेळतो. त्यामुळे त्याला लिजेंड्स लीगमध्ये खेळता येत नाही.
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
Mumbai Indians : वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनसाठी शनिवारी मुंबईत मिनी लिलाव (WPL 2024 Auction) पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागली, तर अनेक खेळाडूंची निराशा झाल्याचं देखील समोर आलंय. या मिनी लिलावात मुंबई इंडियन्सने सर्वांना चकित...
Rinku Singh On Rahul Dravid : भारत आणि साऊथ अफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत डरबनच्या मैदानात पहिला सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेल्यानंतर आता साऊथ अफ्रिकेला धुळ चारण्यासाठी टीम इंडिया...
ICC Ban Sikandar Raza : सध्या आयर्लंडचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात खेळवण्यात येत असलेल्या तीन टी-20 सामन्याच्या (ZIM vs IRE) मालिकेतील पहिला सामना हरारे इथे खेळवला गेला. या सामना चर्चेत राहिला तो, झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा याच्यामुळे... आयरिश...
क्रीडा डेस्क41 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकलिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) आयुक्तांनी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, या नोटीसमध्ये श्रीसंतने करार मोडल्याचे म्हटले आहे. श्रीसंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये गौतम गंभीरला टार्गेट...
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
S. Sreesanth vs Gautam Gambhir : लेजेंड्स क्रिकेट लीगच्या गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात जोरदार वादावादी झाली. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
Usman Khawaja On Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यावर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचं नाव बदनाम केलं होतं, त्याच खेळाडूला आता हिरो म्हणून...
Shai Hope On MS Dhoni : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात (WI vs ENG) यजमान वेस्ट इंडिजने (West Indies) तगड्या इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक कर्णधार शाई होप (Shai Hope ) ठरला. शाई होप...
भारतीय क्रिकेट्सला जर लेजेंड्स लीग, टी-10 लीग, बिग बॅश लीग, द हंड्रेड किंवा इतर कोणत्याही लीगचा भाग व्हायचा असेल तर बीसीसीआयशी दुरावा निर्माण करावा लागतो. एकदा का निवृत्ती घेतली की, घरवापसी नाही… त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू इतर खेळाडूंप्रमाणे लीग मॅच खेळताना दिसत नाहीत.