Maharashtra Rain Update: गेल्या महिन्यात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचा जोर ओसरला आहे. तर, पुढील दोन आठवडेही पावसाची विश्रांती राहणार आहे. हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या राज्यांत पावसाची स्थिती
गेल्या महिन्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर पुढील दोन आठवडे पाऊस विश्रांती घेणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. पण राज्यातील इतर भागात मात्र पावसाची स्थिती नसणार आहे, असं अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
शेतीच्या कामांना वेग येणार
सलगच्या होणाऱ्या पावसानंतर राज्यातील पुढील दोन आठवडे कोरडे वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. यामुळे शेतीला पूरक कामे करून घेण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळणार आहे. राज्यात १ जूनपासून सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे.
Maharashtra Rain Alert: बाप्पाच्या आगमनाला पावसाने हजेरी लावली होती. आता बाप्पा निरोप घेत असतानाही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची...
Heavy Rain in Maharashtra: रविवारची सुट्टी आणि गणेशोत्सव सुरु असताना आज सर्वजण घराबाहेर पडतील. पण घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाने दिलेली महत्वाची अपडेट जाणून घ्या. हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. असे असले तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा जोर...
Maratha Reservation Latest News: जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या...
Maharashtra Rain Update: सप्टेंबरमध्ये पावसाने चांगला जोर धरल्याने बळीराजा सुखावला होता. मात्र, काही दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पुन्हा एकदा मान्सूनने (Monsoon) ब्रेक घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात चांगला पाऊस झाला होता....
Maharashtra Rain Alert: ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने चांगला जोर धरला आहे. तर, गोपाळकालाच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. गुरुवारपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. तर, आज शुक्रवारी पावसाचा जोर...
Maharashtra Rain Update: ऑगस्ट महिन्यात दडी मारुन बसलेला पाऊस सप्टेंबरमध्ये सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
ऑगस्टमहिन्यात मान्सूनने ब्रेक...
चैत्राली राजपूरकर, झी मीडीया
Maharashtra Rain Update: ऑगस्ट महिन्यात (August Rain) पावसाने ओढ दिल्यामुळं मराठवाडा व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने 122 वर्षातील कोरडा ऑगस्ट ठरला आहे. पाऊस नसल्याने शेतकरीही चिंतातूर झाला आहे तर, धरणातही...
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्ट महिना संपायला आला तरी पाहिजे तसा पाऊस पाहायला मिळत नाही. त्यामुळे पावसाने राज्यात विश्रांती घेतली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढेच नव्हे तर ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची...
Maharashtra Rain: जुलै महिन्याच्या शेवटाला जोरदार बॅटिंग करुन गेलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झालेला दिसतोय. राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय. पण पावसाळा सुरु असताना जोरदार पावसाच्या सरी कधी पाहायला मिळणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी...
दरम्यान, देशात जुलैमहिन्यात सरासरीपेक्षा 13 टक्के अधिक पाऊस झाला होता. मात्र, मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा थोडा कमी म्हणजे 92 टक्के पाऊस होईल. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत किनारपट्ट्यांचा परिसर, ईशान्य भारतातील काही ठिकाणांचा अपवाद वगळता देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.
धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा
दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणारी बहुंताश धरणे भरली आहे. तानसा, भातसा, वैतरणा या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. मुंबईला सात ते आठ महिने पुरेल इतका पाणीपुरवठा उपलब्ध आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळील बारवी धरण 100 टक्के भरले आहे. बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर तसच मीरा-भाईंदरच्या औद्यागिक क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. बारवी धरणाची क्षमता 340.48 दशलक्ष लिटर इतकी आहे.