वन डे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लाँच करण्यात आली आहे. किट प्रायोजक Adidas ने जर्सीच्या खांद्याच्या भागावर तिरंग्याचे रंग दिले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ‘3 का ड्रीम है अपना’ थीम सॉन्गसह जर्सी लाँच केली आहे.
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रयत्न केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे. 2020 ते 2022 दरम्यान खडतर टप्पा आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण विराट कोहलीने दमदार पुनरागमन करत सर्व टीकाकारांना उत्तर...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Virat Kohli : गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चर्चेत आहे. आता विराट कोहलीशी संबंधित नवा वाद समोर आला आहे. मुंबईतील विराट कोहलीच्या रेस्त्रॉमध्ये (One8 Commune) एका व्यक्तीला आत जाण्यापासून रोखण्यात आल्याने नवा वाद सुरु झाला आहे. याचा...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने उद्या जर आपल्या मुलाने क्रिकेट खेळायचं ठरवलं तर आपण त्याला कटिबद्धता आणि समर्पण यासाठी विराट कोहलीचं उदाहरण देऊ असं म्हटलं आहे. विराट कोहलीने वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्यात अपयशी ठरला असला...
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन उल-हक यांच्यात झालेला वाद चांगलाच गाजला होता. विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. सामना संपल्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता, याउलट तो वाढला...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. वर्ल्डकपमधील पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा रंगली आहे. भारताचे हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुढील वर्ल्डकपमध्ये खेळतील का? यावरुन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. बीसीसीआय भविष्याबाबत...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विश्वचषकाचे अधिकृत गाणे आज म्हणजेच बुधवारी दुपारी 12 वाजता रिलीज केले.
खांद्यावर तिरंगा रंग Adidas या वर्षी जूनमध्येच भारताच्या जर्सीची प्रायोजक बनली. टीम इंडियाच्या वन डे जर्सीमध्ये खांद्यावर 3 पांढऱ्या रंगाच्या रेषा होत्या. त्या रेषा आता तिरंग्याच्या रंगात बनवण्यात आल्या आहेत, म्हणजे वरच्या बाजूला भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी गडद हिरवा.
नव्या वर्ल्ड कपच्या जर्सीवर खांद्याच्या भागावर तिरंग्याचा रंग दिसत होता. नवीन जर्सी परिधान केलेल्या रवींद्र जडेजाचे छायाचित्र आहे. थीम साँगमध्येही तो दिसला.
थीम साँगमध्ये रोहित, कोहली आणि हार्दिकही BCCI ने बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास 2 मिनिटे 21 सेकंदाचे थीम साँग लाँच केले. ‘इम्पॉसिबल नहीं है ये सपना, 3 का ड्रीम है अपना’ या थीमवर हे गाणे बनवण्यात आले आहे. 3 चे स्वप्न म्हणजेच भारताचे तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न गाण्याच्या मदतीने चित्रित करण्यात आले. टीम इंडियाने 1983 आणि 2011 मध्ये दोनदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे.
या गाण्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज दिसले.
विश्वचषक जर्सी लाँचच्या थीम साँगमध्ये विराट कोहलीही दिसला.
सराव सामन्यात टीम इंडिया नवी जर्सी घालणार आहे ५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे, पण टीम इंडिया सराव सामन्यांमध्येच नवी जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया 30 सप्टेंबरला इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. संघाचा सराव सामना 3 ऑक्टोबरला नेदरलँडशी होणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडू नवीन जर्सी परिधान करतील.
टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत ग्रुप स्टेजचे 45 सामने होतील. 15 आणि 16 नोव्हेंबरला दोन उपांत्य सामने होतील, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये होईल.