Rohit Sharma: गुरुवारी वर्ल्डकपच्या ( ICC Cricket World Cup 2023 ) स्पर्धेत टीम इंडिया विरूद्ध श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार असून कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) होम ग्राऊंडवर सामना असल्याने चाहते फार उत्सुक आहेत. मात्र यावेळी चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दुखापतग्रस्त असल्याचं समोर आलंय.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगला खेळ करतेय. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळववला आहे. या सर्व सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) मोठं योगदान असल्याचं दिसून आलंय. मात्र श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) खेळणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
Rohit Sharma च्या बोटाला दुखापत
या वर्ल्डकपमध्ये टीमचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) सोपवण्यात आली असून त्यात तो पूर्णपणे यशस्वी ठरताना दिसतो. केवळ कॅप्टन्सी नाही तर फलंदाजीमध्येही रोहितची कामगिरी चांगली दिसून येते. मात्र भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याच्या हाताच्या बोटावर पट्टी बांधलेली दिसतेय. ( हा फोटो व्हायरल झाला असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
India vs Australia 4th T20I : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Shaheed Veer Narayan Singh stadium) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामना सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र,...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
Team India Squad for South Africa tour : साऊथ अफ्रिकाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची (Team India) घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे. कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे. अशातच...
Ravichandran Ashwin Statement: भारताचा दिग्गज अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची कर्णधारपदावरुन तुलना करणारं वक्तव्य केलं आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) तीनवेळा आयसीसी ट्ऱॉफीचं जेतेपद पटकावलं आहे. धोनीच्या...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने वर्ल्डकपमधील पराभवानंतर खेळाडूंची नेमकी काय स्थिती होती याचा खुलासा केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजयरथ रोखला आणि करोडो भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. अंतिम सामन्यातील पराभवापूर्वी भारताने सर्व 10 सामने...
Indian Cricket Team : वनडे वर्ल्ड कप संपताच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची (T20 World Cup 2024) तयारी सुरू झाली आहे, जून महिन्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं रणशिंग फुंकलं (T20 World Cup 2024 Timetable) जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप सुरू होण्यास फारसा...
दरम्यान रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या मनात धस्स झालंय. या फोटोनंतर असा अंदाज लावण्यात येतोय की, बोटाला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आगामी सामना मिस करू शकतो. जर श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) खेळण्यासाठी उतरला नाही, तर टीमच्या कर्णधारपदाची धुरा कोणत्या खेळाडूच्या खांद्यावर दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Rohit Sharma is playing with a finger injury. Man we need him fully fit for the coming games in the World Cup. pic.twitter.com/65wAp8JzDg
रोहित खेळला नाही तर ‘हा’ खेळाडू करणार टीमचं नेतृत्व
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दुखापतीमुळे गुरुवारच्या सामन्यातून बाहेर पडला तर त्याच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलला सोपवली जाऊ शकते. अशावेळी इशान किशनला शुभमन गिलसोबत ओपनिंगला पाठवता येईल. या वर्ल्डकपमध्ये रोहितने आतापर्यंत 398 रन्स केले आहेत. मात्र रोहितची दुखापत जास्त गंभीर नसल्यास श्रीलंकेविरूद्ध तो मैदानात उतरू शकतो.