Asia Cup 2023: एशिया कपला ( Asia Cup 2023 ) सुरुवात झाली असून 2 सप्टेंबर रोजी रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचं लक्ष्य आहे. श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.00 वाजता हा सामना रंगणार आहे. पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया कोणत्या खेळाडूंना मैदानात उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चायनामन स्पिनर कुलदीप यादवच्या ( Kuldeep Yadav ) स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय. या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) अक्षर पटेलला संधी देणार कुलदीप यादवला प्लेईंग 11 मध्ये घेणार हा प्रश्न आहे.
कुलदीप यादवला मिळणार संधी?
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav ) अक्षर पटेलपेक्षा चांगला गोलंदाज असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल या दोघांपैकी एकाला संधी देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रवींद्र जडेजा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हन स्थान मिळण्याचं नक्की आहे. अशा स्थितीत रवींद्र जडेजाचा फिरकी जोडीदार कोण असेल, हे रोहित शर्माला निश्चित करायचं आहे.
अक्षर पटेलने त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेमुळे कुलदीप यादव ( Kuldeep Yadav ) वर वर्चस्व गाजवलंय. कर्णधार रोहित शर्मालाही ( Rohit Sharma ) गोलंदाजीसोबत फलंदाजी करू शकणार्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यायला आवडेल. त्यामुळे पाकिस्तानविरूद्धच्या प्लेईंग 11 मध्ये अक्षरला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
Pakistan Team Arrived In India: भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) भारतात दाखल झाला आहे. तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तान खेळाडूंनी भारताच्या जमिनीवर पाऊल ठेवलं आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट...
Marathi NewsSportsCricketRohit Sharma Pull Shot Technique Explained | Cricket Science | IND Vs PAK | World Cup Special Series8 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय कर्णधार रोहित शर्माने 17 हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या काळात पुल शॉट हा त्याचा सर्वात आवडता शॉट...
10 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकक्रिकेट विश्वचषक आणि वाद. 2023 चा विश्वचषक सुरु होणार आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. एकीकडे विश्वचषकात नायक आणि विक्रम होत असताना दुसरीकडे वादही होत आहेत. 1996 च्या विश्वचषकातील जाळपोळ असो किंवा 2011...
Babar Azam, IND vs PAK : क्रिकेटच्या महाकुंभात (World Cup 2023) भाग घेण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर निघाला आहे. भारताच्या भूमीवर पाय ठेवल्यानंतर 29 नोव्हेंबरला पाकिस्तानची टीम न्यूझीलंडविरुद्ध (PAK vs NZ) खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तानची टीम संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल....
Inzamam ul Haq On Kundeep Yadav: नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने भारताला जेतेपदापर्यंत पोहचण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं. कुलदीपच्या फिरकीमध्ये वेगवेगळ्या संघांचे फलंदाज चांगलेच गुरफटले गेले. श्रीलंकेमध्ये आशिया चषक स्पर्धा जिंकल्यानंतर भारतात सुरु झालेल्या 3 सामन्यांच्या...
Marathi NewsSportsCricketIndia Pakistan Match Is Bigger Than World Cup Every Time Pakistan Loses | Every Time Pakistan Loses, Hear Special Stories From Ayaz Memon6 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककोणतीही मोठी क्रिकेट स्पर्धा भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय अपूर्ण आहे. प्रेक्षक या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात....
World Cup 2023 Pakistan Squad : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाची (Pakistan) घोषणा केली आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पंधरा खेळाडूंचा संघ भारतात येणार आहे. पण या संघातून पाकिस्तानचा मॅचविनर खेळाडूला...
10 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआशिया कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवने भारतात आल्यानंतर थेट बागेश्वर धाम गाठत बागेश्वर बाबा नावाने प्रसिद्ध असलेल्या धीरेंद्र शास्त्रींचे दर्शन घेतले. वर्ल्ड कपपूर्वी कुलदीपने धीरेंद्र शास्त्रींचे आशीर्वाद घेतले आहे.विश्वचषकापूर्वीचा कुलदीपचा हा शेवटचा ब्रेक आहे. कुलदीपचे बागेश्वर धाममधील...
Mohammed Siraj Emotional Post : प्रत्येक मुलाच्या जडणघडणीत सर्वात मोठा वाटा असतो, तो आई-वडिलांचा... तुमचा निर्णय चुकीचा असो वा बरोबर, आई-वडिल नेहमी तुम्हाला साथ देत असतात. आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. मात्र, या विजयात मोलाचा...
IND vs SL Match Fixing : आशिया कपच्या (Asia Cup) फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 116 मिनिटात कार्यक्रम केला. मोहम्मद सिराजच्या (Mohm Siraj) घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. त्याचबरोबर टीम इंडियाने 8 व्यांदा आशिया कपवर मोहर...
Delhi Police On Mohammed Siraj: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने रविवारी म्हणजेच आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. मोहम्मद सिराजने श्रीलंकन फलंदाजांचा घाम फोडला. सिराजने श्रीलंकेचा अर्धाहून अधिक संघ तंबूत धाडला. सिरजाने अवघ्या 7 ओव्हरमध्ये 21 धावांच्या...
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) कोणाला बसवणार बाकावर?
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) आणि रवींद्र जडेजा हे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील टॉप 7 खेळाडू मानले जातायत. आता अक्षर पटेल की कुलदीप यादव आठव्या क्रमांकावर खेळणार हे टीम मॅनेजमेंटला ठरवावं लागणार आहे. यामध्ये कदाचित रोहित शर्मा कुलदीप यादवला वगळण्याची शक्यता आहे.
कशी असेल पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाची संभाव्य Playing XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल.