Rohit Sharma : 2011 वर्षीचा वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) कोणत्या भारतीयाच्या लक्षात नसेल? 1983 नंतर टीम इंडियाने वनडे वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. भारतीय चाहत्यांप्रमाणे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) च्या देखील हा वर्ल्ड चांगलाच लक्षात आहे. याचं कारण म्हणजे या वर्ल्डकपसाठी तो टीममध्ये जागा मिळवू शकला नव्हता. दरम्यान याचसंदर्भात रोहितने यंदाच्या वर्ल्डकपपूर्वी ( ICC Cricket World Cup ) एक आठवण शेअर केलीये.
2011 नंतरच्या दोन्ही वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) टीममध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र या 2015 आणि 2019 साली टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकणं शक्य झालं नाही.
रोहितने सांगितली 2011 च्या वर्ल्डकपची आठवण
आयसीसीशी बोलताना रोहित ( Rohit Sharma ) ने मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने, टीम इंडियाची निवड करताना निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याने संपूर्ण वर्ल्डकप न पाहण्याचा निर्णय घेतला असल्याचं उघड केलं.
ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अशातच वर्ल्ड कप (World...
World Cup 2023 Fight Between Team Members Gave Rohit Sharma Dhoni Reference: भारतामध्ये खेळवली जाणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेले सर्व 9 पाहुणे संघ भारतामध्ये दाखल झाले आहेत. मात्र आयसीसीच्या या...
ICC ODI World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत दहा संघ (10 Team Squad) सहभागी झाले असून सर्व संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत. 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...
Rohit Sharma: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला तसं करणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 66 रन्सने पराभव...
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
World Cup Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी आता 18 देशात फिरून भारतात आली आहे. कुवेत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली अशा एकूण 18 देशात वर्ल्ड कपच्या ट्रॉफी नेण्यात आली होती. 27 जुलै रोजी...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
Shreyas Iyer Century : सहा महिन्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला गंभीर दुखापत झाली होती. फल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली अन् श्रेयसला ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये देखील खेळता आलं नाही....
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, 2011 वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण होता. मला अजूनही आठवतंय की तो वर्ल्डकप मी घरी बसून पाहिला होता. त्यावेळी टाकलेला आणि खेळलेला प्रत्येक चेंडू मला आठवतोय. त्यावेळी माझ्या मनात दोन भावना होत्या. माझा टीममध्ये समावेश केला गेला नसल्याने मी काहीसा निराश होतो. त्यामुळे मी निर्णय घेतला होता की, मी वर्ल्डकप पाहणार नाही.
त्यावेळी मी निश्चय केला होता की, मी वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup ) पाहणार नाही. मात्र दुसरी गोष्ट मला आठवतेय ती म्हणजे, भारत क्वार्टर फायनलनंतर चांगला खेळत होता. पाकिस्तानसोबत सामना असल्याने खेळाडूंवर किती दबाव होता याची मी कल्पना करू शकत होतो. तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध क्वार्टर फायनलमध्ये युवराज आणि रैनाने चांगला खेळ केला होता, असंही रोहित ( Rohit Sharma ) ने सांगितलं.
रोहित ( Rohit Sharma ) च्या म्हणण्याप्रमाणे 2015 आणि 2019 च्या वनडे वर्ल्डकपचा ( ICC Cricket World Cup ) मी भाग होतो. तेव्हा वर्ल्डकप खेळताना खूप छान वाटलं. आम्ही सेमीफायनलपर्यंची मजल गाठली होती. मात्र अंतिम फेरीत पोहोचण्याचा आणि चांगला खेळ करण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण आम्ही पराभूत झालो.