Rohit Sharma Press Conference After Asia Cup Won: एशिया कप विजय मिळवत अखेर टीम इंडियाने ( Team India ) आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यानंतर रोहित शर्माची ( Rohit Sharma ) प्रेस कॉन्फर्न्स झाली, ज्यामध्ये रोहित शर्माच्या एका विधानाने सर्वांचं मन जिंकलं आहे. पाहुयात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नेमकं काय म्हणाला.
काय म्हणाला रोहित शर्मा?
अंतिम सामन्यातील विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पत्रकार परिषदेसाठी पोहोचला. त्यावेळी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या फटाक्यांमुळे त्याला काही काळ शांत बसावं लागलं. दरम्यान यानंतर रोहित ( Rohit Sharma ) म्हणाला की, अरे वर्ल्ड कप जिंकल्यावर फोडा ते फटाके. यावेळी त्याठिकाणी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
भारतीय कर्णधार रोहितनेही ( Rohit Sharma ) पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर उत्तरं दिली. यावेळी रोहित म्हणाला की, श्रेयस अय्यर आता जवळजवळ पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्याने अनेक तास फलंदाजी आणि फिल्डींगचा जोमाने सरावही केला. मला वाटत नाही की, आपण त्याच्या फिटनेसबद्दल काळजी करण्याची गरज आहे.
IND vs AUS, Rohit Sharma Wicket : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली. ग्लेन मॅक्सवेलच्या बॉलिंगवर रोहित शर्मा (Rohit Sharma Wicket) बाद झाला. त्यावेळी मॅक्सवेलचा कॅच (Glenn Maxwell Catch) पाहून खुद्द मॅक्सी देखील शॉक झालाय....
IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जातेय. ह वनडे सिरीज वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाची मानण्यात येतेय. ही सिरीज 2-0 अशी टीम इंडियाने जिंकली असून तिसरा...
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...
India vs Australia, 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवलाजाणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका टीम इंडियाने (Team India) याआधीच 2-0 अशी जिंकली आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय...
India vs Australia, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सध्या वर्ल्डकपच्या तयारीला लागले असून, या खेळाडूंची तयारी नेमकि कुठवर आली आहे याचा अंदाज नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आला. जिथं टीम इंडियानं 99 धावांनी...
AUS vs IND 2nd ODI : आगामी वर्ल्ड कपमध्ये आर आश्विनला (Ravichandran Ashwin) संधी मिळाली नाही, त्यामुळे सिलेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. अशातच आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (AUS vs IND) यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला....
World Cup 2023: सध्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत ( Ind vs Aus ) यांच्यात 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचं ( Team India ) ऑस्ट्रेलियावर वर्चस्व दिसून आलं. मोहालीमध्ये रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team...
India vs Australia 2nd ODI: आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. यातला पहिला एकदिवसीय सामना जिंकत टीम इंडियाने (Team India) एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे. आता भारत आणि...
Gautam Gambhir On Babar Azam : आगामी क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. वर्ल्ड कपसाठी सर्व संघ मजबूत तयारी करत असल्याचं दिसतायेत. अशातच आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? आणि कोणता प्लेयर यंदाची...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकटीम इंडियाने प्रथमच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी नंबर-1 स्थान मिळवले आहे. भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव करून ही कामगिरी केली.या विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकले आणि वनडे क्रमवारीत नंबर-1 बनले. कसोटी...
IND vs AUS, R Ashwin : आगामी वर्ल्ड कपपूर्वीची (World Cup 2023) लिटमस टेस्ट म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील वनडे सिरीजकडे पाहिलं जातंय. दोन्ही संघातील पहिल्या वनडे सामना मोहालीच्या मैदानात खेळवला गेला. पहिल्या सामन्यात मोहम्मद शमीने भेदक...
India vs Australia, 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला सामना शुक्रवारी म्हणजे 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून पंजाबच्या मोहाली स्टेडिअमवर (Mohali Stadium) हा...
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) एशिया कप 2023 मध्ये चांगली कामगिरी केली. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. यावेळी रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 10,000 रन्स पूर्ण केलेत. याशिवाय ओपनर म्हणून 8000 रन्स पूर्ण केलेत. आशिया कपमध्ये स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा भारतीय फलंदाज ठरलाय.
भारताचा श्रीलंकेवर मोठा विजय
एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने ( Team India ) श्रीलंकेला विरुद्ध दणदणीत विजय मिळवलाय. भारताने आशिया कपच्या फायनल सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्सने पराभव केला आहे. गतविजेत्या श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या 51 रन्सने आव्हान पार करताना टीम इंडियाने एकही विकेट न गमावला सामना जिंकला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात गोलंदाज मोहम्मद सिराजने मोलाची भूमिका साकारली.