World Cup : लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने 100 रन्सने विजय मिळवत सेमीफायनलच्या शर्यतीतून इंग्लंडला बाहेर काढलंय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची कॅप्टन्स इनिंग्स पहायला मिळाली. रोहितने 87 रन्सची खेळी करत टीम इंडियाला 200 पार नेण्यास मदत झाली.
वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 6 सामने जिंकून टीम इंडियाचे 12 पॉईंट्स झालेत. वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता टीम इंडियाला पुढील 3 सामन्यांपैकी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 च्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर गाठलंय. यावेळी रोहित शर्माने फलंदाजीमध्ये कमी पडल्याचं सांगितलं आहे.
या सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘हा असा सामना होता ज्यामध्ये आमच्या खेळाडूंनी त्यांचा सर्वोत्तम खेळ दाखवला. मला वाटतं या सामन्यात आम्ही खूप उत्साह दाखवला. सर्व अनुभवी खेळाडूंनी योग्य वेळी जबाबदारीने खेळ करत सामना जिंकला. आम्हाला माहित होतं की, आमची गोलंदाजी अनुभवी आहे, त्यामुळे आम्हाला चांगली धावसंख्या गाठायची होती. आम्ही सामना जिंकलो पण फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही.
England Squad For India Test Series : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्ध होणाऱ्या पाच टेस्ट सामन्यांच्या मालिकेसाठी (IND vs ENG Test Series) टीमची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्धची ही मालिका येत्या 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भारतात ही मालिका...
U-19 World Cup 2024 Schedule: नव्या वर्षात म्हणजे 2024 मधल्या जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. अंडर-19 स्पर्धेची सुरुवात...
भारतीय संघात निवड होण्यासाठी असणाऱ्या निकषांमध्ये फिटनेस हा याआधी फार महत्त्वाचा नव्हता. पण बदलत्या काळासह भारतीय क्रिकेटही बदललं असून, फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. जर कोणी सर्वात फिट भारतीय खेळाडू कोणता असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण विराट कोहली असंच...
क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो, एखाद्या खेळाडूला जर आव्हानांचा सामना करत यशस्वी व्हायचं असेल तर फिटनेस सर्वात महत्त्वाचा असतो. क्रिकेटमध्ये तर खेळाडूसाठी फक्त फिटनेस महत्त्वाचा नसून, तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी आपलं शरीर साथ देईल अशी शिस्त लावणंही महत्त्वाचं आहे....
South Africa vs India : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील डरबन (Kingsmead, Durban) येथील पहिला टी-ट्वेंटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्यावर (IND vs SA 1st T20I) पावसाने खोडा घातल्याने सामना टॉसविना रद्द करण्यात...
Indian Cricket Team : आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 पुढील वर्षी जूनमध्ये (T20 World Cup 2024) होणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवली जाईल. मात्र, अजूनही टीम इंडियाचा म्होरक्या कोण (Captain Of Team India) असणार? यावर शिक्कामोर्तब झालं नाही....
Rinku Singh On Rahul Dravid : भारत आणि साऊथ अफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत डरबनच्या मैदानात पहिला सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेल्यानंतर आता साऊथ अफ्रिकेला धुळ चारण्यासाठी टीम इंडिया...
India vs South Africa T20 Series : ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 असं पराभूत केल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून या दौऱ्याची सुरुवात टी20...
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
India Tour of South Africa : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team india) आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दाखल झाली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 टी20, 3 एकिदवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या...
ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया...
पहिल्या पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स गमावणं ही चांगली परिस्थिती नव्हती. यावेळी तुम्हाला मोठ्या पार्टनरशिपची गरज होती. मात्र त्यानंतर आम्ही विकेट गमावल्या, ज्यामध्ये माझ्या विकेटचाही समावेश होता. या सामन्यात जवळपास 30 रन्सने मागे राहिल्याचं मला वाटलं, असंही रोहित शर्मा म्हणाला
रोहित शर्मा पुढे म्हणाला की, तीन विकेट्स लवकर गमावल्यानंतर पार्टनरशिप करणं आणि परिस्थितीनुसार खेळ करणं महत्त्वाचं होतं. पहिल्या 10 ओव्हरनंतर पार्टनरशिप करणं महत्त्वाचे होतं. तुम्हाला तुमचे शॉट्स न खेळता परिस्थितीनुसार खेळावं लागतं. नवीन बॉलला सामोरं जाणं थोडं आव्हानात्मक होतं. स्विंग आणि मूव्हमेंट मिळवत गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला फायदा घेतला. गोलंदाजीत आमचा समतोल चांगला आहे.
टीम इंडियाचा इंग्लंडवर मोठा विजय
230 रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज झटपट बाद झाले. यावेळी टीम इंडियाने 20 वर्षानंतर इंग्लंडचा वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) पराभव केला आहे. धारदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने वर्ल्ड कपमधील 6 वा विजय नोंदवला आहे. आता टीम इंडिया पाईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी विराजमान झालीये. टीम इंडियाकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 87 रन्स केले. तर मोहम्मद शमीने (Mohammed Shami) 7 ओव्हरमध्ये 4 महत्त्वाच्या विकेट्स नावावर केल्या आहेत. तर बुमराहने (Jasprit Bumrah) 3 विकेट घेत इंग्लंडची कंबर मोडली.