मुंबईतील हवेचा दर्जा घसरलेला असून, गेल्या काही दिवसांतील आकडेवारी भुवया उंचावणारी आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता इतकी खराब आहे की, सध्या दिल्लीपेक्षाही वाईट स्थिती आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक चिंता व्यक्त करत असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही यावर भाष्य केलं आहे. रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर करत मुंबईत नेमकं काय सुरु आहे अशी विचारणा केली आहे.
मुंबईतील स्थिती किती वाईट आहे हे दर्शवणारा एक फोटो रोहित शर्माने इंस्टाग्रामला शेअर केला आहे. रोहित शर्माने विमानातून हा फोटो काढला असून, त्यात मुंबईवर खराब हवेची चादर दिसत आहे. हवेमुळे मुंबई स्पष्टही दिसत नाही आहे. हा फोटो शेअर करताना रोहितने लिहिलं आहे की, ‘मुंबई, हे काय झालं आहे’.
भारतीय संघ वर्ल्डकपमधील पुढील सामन्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. वानखेडे मैदानात भारतीय संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. या प्रवासादरम्यान रोहित शर्माने हा फोटो काढला आहे. हा फोटो शेअर करताना रोहित शर्माने मास्क घातलेला इमोजी शेअर केला आहे.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने वर्ल्डकपमधील पराभवानंतर खेळाडूंची नेमकी काय स्थिती होती याचा खुलासा केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजयरथ रोखला आणि करोडो भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. अंतिम सामन्यातील पराभवापूर्वी भारताने सर्व 10 सामने...
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
Indian Cricket Team : वनडे वर्ल्ड कप संपताच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची (T20 World Cup 2024) तयारी सुरू झाली आहे, जून महिन्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं रणशिंग फुंकलं (T20 World Cup 2024 Timetable) जाणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप सुरू होण्यास फारसा...
क्रीडा डेस्क12 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवायचे आहे. बोर्ड द्रविडला दोन वर्षांची मुदतवाढ देऊ शकते. द्रविडचा कार्यकाळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत संपला आणि तोपर्यंत बोर्डाने त्याला कोणतीही नवीन ऑफर दिली नव्हती.टीम इंडिया 10...
Hardik Pandya In Mumbai Indians : गुजरात टायटन्सचा सेनापती पांड्या याचं (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक स्वागत करण्यात आलंय. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ट्रेडिंग विन्डो नियमानुसार हार्दिक पांड्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं. रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) मुंबईसाठी राखीव कॅप्टन...
CPCB नुसार, मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मंगळवारी सकाळी 161 वर आहे, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सर्वात खराब हवेची गुणवत्ता नोंदवली गेली आहे. तिछे हवेची गुणवत्ता 257 वर पोहोचली आहे. यानंतर सायन (218), वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी (198) आणि कुलाब्यातील नेव्ही नगर (189) आहेत.
AQI नुसार, 0 आणि 50 मधील हवेची गुणवत्ता ही “चांगली” मानली जाते. तर 51 आणि 100 ‘समाधानकारक’, 101 आणि 200 ‘मध्यम’, 201 आणि 300 ‘खराब’, 301 आणि 400 ‘अतिशय खराब” मानली जाते. तसंच 401 आणि 450 किंवा त्याहून अधिक असल्यास ही फार गंभीर स्थिती आहे.
मुंबईच्या विलेपार्ले येथे काही आठवड्यांपूर्वीच AQI ने गंभीर श्रेणी ओलांडली होती. तर शहरातील सर्वात व्यस्त भागांपैकी एक असणाऱ्या अंधेरीत 17 ऑक्टोबर रोजी AQI 347 नोंदवला गेला.
जो रुटनेही केलं होतं भाष्य
मुंबईतील हवामानावर भाष्य करणारा रोहित पहिलाच खेळाडू नाही. याआधी जो रुट याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंना खेळादरम्यान किती तीव्र उष्णता आणि आर्द्रतेचा सामना करावा लागला, याचा उल्लेख केला होता. “मी याआधी कधीच अशा वातावरणात खेळलेलो नाही. मी नक्कीच यापेक्षा तीव्र उष्णता आणि आर्द्रता असणाऱ्या ठिकाणी खेळलो आहे. पण येथे मला जणू काही श्वास घेण्यास त्रास होत आहे असं वाटत होतं. जणू काही तुम्ही हवाच खात आहात. हे वेगळं होतं. तुम्ही हेन्रिरकडे पाहूनही हा अनुभव घेऊ शकता. तो पुन्हा मैदानावर परत येऊच शकला नाही,” असं जो रुटने सांगितलं.
जो रुटने यावेळी आदिल रशीद गोलंदाजी करताना आवाज काढत होता सांगता, त्याला श्वास घेताना त्रास जाणवत असल्याचा दावा केला. 32 वर्षीय खेळाडू पुढे म्हणाला की, खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताच त्यांची जर्सी पूर्णपणे भिजली होती. तो पुढे म्हणाला की रशीदला खेळादरम्यान गोलंदाजी करणं खरोखर कठीण असल्याचं दिसून आले.
“तुम्ही हे टाळू शकत नाही. तुम्ही मैदानात येता तेव्हात तुमचं टी-शर्ट भिजलेलं असत. तुमचा श्वासही जड झालेला असतो. तुमचा फिटनेस आणि इतर गोष्टी तुम्हाला माहिती असतात. त्यामुळे तुम्हाला याची कल्पना असते,” असं जो रुट म्हणाला.