Sachin Tendulkar’s Statue Unveiled : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) सातवा सामना खेळणार आहे. भारताचा श्रीलंकेशी (India Vs Sri Lanka) सामना होणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium, Mumbai) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी वानखेडे मैदानावर पुन्हा एकदा सचिन सचिनचा नारा घुमला. निमित्त होतं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) पुतळयाचं अनावरण. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने वानखेडे स्टेडिअमवर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं.
या कार्यक्रमाला स्वत: सचिन तेंडुलकरसह त्याची पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर उपस्थित होते. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), बीसीसीआयचे खजिनदार आशीष शेलार उपस्तिथ होते. सचिनचा फेव्हरेट शॉट खेळतानाचा हा पूर्णाकृती पुतळा असून वानखेडे स्टेडिअममधील सचिन तेंडुलकरच्या स्टँडजवळच हा पुतळा उभारण्यात आला आहे. प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी तयार केला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कसोटीत 15,921 तर वनडेमध्ये 18,426 धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधल्या अमुल्य योगदानासाठी हा पुतळा उभारण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना मुंबईच्या याच वानखेडे मैदानावर खेळला होता. वेस्टइंडिजविरुद्ध हा त्याचा दोनशेवा कसोटी सामना होता. भारताने हा कसोटी सामना एक इनिंग आणि 126 धावांनी जिंकला आणि सचिन तेंडुलकरला विजयी गिफ्ट दिलं. वानखेडे स्टेडिअम सचिनसाठी आणखी एका कारणाने खास आहे, ते म्हणजे याच मैदानावर भारताने 2011 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
South Africa vs India : पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्याने अनेक भारतीयांचा तसेच खेळाडूंचा देखील हिरमोड झाल्याचं पहायला मिळालं. भारताच्या युवा खेळाडूंना टी-20 विश्वचषकासाठी आपला दावा बळकट करण्याची नुकती संधी गमावली. जूनमध्ये होणार्या टी-ट्वेंटी वर्ड कप 2024 आधी, भारताकडे या...
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, पावसामुळे पहिला टी-20 सामना रद्द झाला. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्याची वेळ आली. टी-20 वर्ल्डकपआधी भारतीय क्रिकेट संघ काही मोजके टी-20 सामने खेळणार असून, हा मालिका त्याच तयारीचा भाग आहे....
नांदेड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास...
India vs Pakistan Cricket Match : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधला सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकातील (ODI World Cup 2023) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan)...
एका तासापूर्वीकॉपी लिंकएक काळ असा होता की 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतकाची कल्पनाही करू शकत नव्हता. मात्र आज ज्या वेगाने क्रिकेट खेळला जातो आहे, ते पाहता टी-20 किंवा टी-10 क्रिकेटमध्येही फलंदाज द्विशतक करू शकतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. युरोपियन...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रयत्न केल्यास आणि मेहनत घेतल्यास काहीही अशक्य नाही हे दाखवून दिलं आहे. 2020 ते 2022 दरम्यान खडतर टप्पा आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण विराट कोहलीने दमदार पुनरागमन करत सर्व टीकाकारांना उत्तर...
29 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकदक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पुढील वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत खेळताना दिसू शकतो. फॅफने 2021 मध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली. त्याने 2020 च्या शेवटी केपटाऊनमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना...
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर मात करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. या विजयाबरोबरच सचिन तेंडुलकरचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण झालं.
देशात क्रिकेट स्टेडिअमवर एखाद्या क्रिकेटरचा पुतळा उभारला जाणारा सचिन तेंडुलकर हा दुसरा खेळाडू आहे. याआधी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कर्नल सीके नायडू तीन स्टेडिअमवर पुतळा उभारण्यात आला आहे. इंदौरचं होळकर स्टेडिअम, नागपूरचं विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि आंध्र प्रदेशच्या व्हायसीआर स्टेडिअमवर सीके नायडू यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.