Maratha Andolan : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे (LathiCharge) राज्यभरात पडसाद उमटलेत. राज्यात अनेक जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. लाठीचार्चज्या निषेधार्थ जालनातल्या (Jalna) बदनापूरमध्ये आज मराठा समाजाच्यावतीने आंदोलन पुकारण्यत आलं होतं, त्याला हिंसक वळण लागलं. आंदोलनकर्त्यांनी राज्य शासन लिहिलेली गाडी पेटवलीय. मराठा आंदोलकांना मारहाण केल्याने बदनापुरात कडकडीत बंद आहे. यावेळी संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केलीय…यामुळे छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांनी जोरदार दगडफेक करत गाड्यांचीही जाळपोळ केलीय. पोलिसांनी वातावरण निवळण्यासाठी हवेत गोळीबार केला.
जालन्याच्या घटनेचे पुणे, नाशिक नागपुरातही पडसाद उमटलेत.. पुणेजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली.. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.. तर नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडनं आंदोलन करत सरकारचा निषेध केला.. आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्नही केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली.. उपराजधानी नागपुरातही जालन्याच्या घटनेचे पसाद उमटले.. महाल मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली..
फुलंब्रीत सरपंचाने स्वत:ची कार जाळली संभाजीनगरमधल्यामधल्या फुलंब्रीत (Fulambri) गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे (Mangesh Sable) यांनी मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. मंगेश साबळे यांनी वर्षभरापूर्वी घेतलेली स्वत:ची नवी कोरी कार पेटवून निषेध व्यक्त केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओत मंगेश साबळे एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही देताना दिसत आहेत. आमच्या लोकांना हात लावला तर आम्ही गप्प बसणार नाही, आता स्वत:ची कार जाळली, पुढे स्वत:ला पेटवून घेऊन असा इशारा मंगेश साबळे यांनी दिला आहे.
RajThackeray On Waheeda Rehman : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने (Dadasaheb Phalke Award) सन्मानित करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना यंदाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. हिंदी सिनेमात वहिदा रहमान यांचं...
Ganesh Visarjan: मुंबई, पुणे शहरामध्ये गणेश विसर्जनाची तयारी सुरु आहे. एका दिवसावर विसर्जन आले आहे. तुम्हीपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत असाल तर स्वत:चे खिसे संभाळून. कारण गणेशोत्सव काळात झारखंडची टोळी सक्रीय झाली आहे. ही टोळी भाविकांचे खिसे कापून मोबाईल लंपास...
Pune Ganseh Visarjan: पुण्यात होणाऱ्या गणेश विसर्जन मुरवणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अनेक मानाचे गणपती, ढोल ताशांचा गजर, वादन, लेझर शो असा भव्य मिरवणूक सोहळा पाहायला मिळतो. पुण्याच्या रस्त्यांवर लाखो नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. याचा वाहतुकीला अडथळा येत असल्याने साहजिकच...
Nashik Explosion of Deodorant: तुम्ही डिओड्रंट वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण वापरत असलेला डिओड्रंट हा एखाद्या बॉम्बप्रमाणे काम करतो. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे.नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या...
नांदेड : जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चक्क एका आमदाराने (MLA) पोलीस (Police) अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी दिली आहे. विना नंबरची दुचाकी सोडून देण्याची मागणी आमदाराने केली होती, मात्र पोलिसांनी कायदेशीर कारवाई केल्याने या...
जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा रणशिंगं फुंकले आहे. सरकारला आम्ही 40 दिवसांची मुदत दिली होती, त्यानुसार...
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या...
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये (Amravati Crime) घडली आहे. यानंतर आरोपी जावयाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला परत...
Dharashiv News : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर...
पुणे3 तासांपूर्वीकॉपी लिंकस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार पदांची मेगा भरती करण्यात येईल असे राज्य सरकार तर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यासाठी टी सी एस आणि आय बी पी एस या दोन एजन्सीची निवड करण्यात आली होती. पण महाराष्ट्रात...
मुंबई39 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकसर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला.या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे...
Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी...
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी मंगेश साबळे यांनी केली आहे. आमच्या समाजाच्या आई-बहिणींवर काठ्या पडत असतील, त्यांच्या डोक्यातून रक्त निघत असेल तर सहन केलं जाणार नाही, असा इशाराही साबळे यांनी दिला.
बीडमध्ये तोडफोड बीड जिल्ह्यात माजलगावात कमालीचा तणाव आहे. आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने सामने आले. आंदोलनांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केलीय. हॉटेलं आणि दुकानांची आंदोलकांनी तोडफोड केलीय. तर हिंगोली जिल्ह्यातील एसटी बसची वाहतूक बंद ठेवण्यात आलीय. परभणी परिवहन विभागाच्या हिंगोली जिल्ह्यातील तीन तर परभणी जिल्ह्यातील चार ही आगारातून बस बाहेर पडली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होतेय.
उद्धव ठाकरेंची टीका जालन्यातील घटनेवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय…जालन्यात सरकारला शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्यायचा होता…त्यामुळे कार्यक्रम घेण्यासाठी आंदोलन मोडीत काढल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय…तर कोरोना काळात चांगलं काम करणारे पोलीस तुमच्या आदेशाशिवाय असे वागूच कसे शकतात…? असा सवालदेखील उपस्थित केलाय…