मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) पक्ष एकसंध आहे त्यात कोणतीही फूट पडलेलली नाही. पक्षात दोन गट पडलेले नाहीत, शिवाय कोणतेही वाद नाहीत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar Answer to Election Commission) यांनी निवडणूक आयोगाकडे मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे असा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून करण्यात आला होता. त्यानुसार अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यानंतर शरद पवार गटाला म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती. आता शरद पवार गटाने उत्तर देताना पक्ष आमचाच असून अजित पवार केवळ संभ्रम निर्माण केला आहे अशी माहिती दिली आहे.
अजित पवारांची मागणी फेटाळली पाहिजे
शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असून पक्षात कोणतेही गट पडलेले नाहीत. अजित पवार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवर आमचा आक्षेप घेऊन आम्ही 3 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक प्रतिसाद दाखल केला होता. अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर दावा करण्यात आलेली मागणी फेटाळावी. पक्षात दोन गट पडले आहेत याचा कोणताही पुरावा अजित पवारांकडे नाही. निवडणूक आयोगाने देखील कोणताही वाद आहे असे ठरवलेले नाही. याच आधारावर अजित पवार यांची कागदपत्रे फेटाळली पाहिजेत.
मुंबई24 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशिवसेनेच्या ठाकरे गटाने शनिवारी उत्तर पश्चिम मुंबई (वायव्य) लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यात उद्धव ठाकरे यांनी या मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे. अमोल हे शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे...
जालनाएका तासापूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने स्वीकारलेले धोरण आपल्याला मान्य नसल्याचा इशारा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठवाड्यात आढळलेल्या 5 हजार कुणबी नोंदी अपेक्षेहून खूप आहेत. सरकारने या नोंदी आधार माणून...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यात BMC अधिकारी व राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याची बिस्किटे व नाणी देण्यात आल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या आरोपपत्रात केला आहे. यामुळे हे अधिकारी व राजकारणी कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे.ईडीच्या आरोपपत्रानुसार,...
मुंबई40 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी 28 लाख लोकांना पैसे देवून ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा केला आहे. विशेषतः विधान...
ओबीसीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. बैठकीतच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांनी मांडलेल्या आकडेवारीवर अजित पवारांनी आक्षेप घेतला. आकडेवारी खरी असेल तर...
Gunaratna Sadavarte On Sharad Pawar: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्तेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त शब्दांमध्ये टीका केली आहे. महात्मा गांधींच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या नथुराम गोडसेचं समर्थनही सदावर्तेंनी केलं आहे. यवतमाळमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये...
मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकउपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांपुढे येणे टाळतात. पण आज हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी एकत्र येण्याची शक्यता होती. पण अजित पवार येताच पडळकरांनी...
Mohit Kamboj On Ajit Pawar : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीमध्ये (Ajit Pawar Group) मुख्यमंत्री पदावरून पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात, असं ट्वीट भाजप नेते मोहित कंबोज (Mohit...
मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत स्पष्ट सांगितलं आहे....
मुंबई : नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक आपल्या इच्छा, नवस राजाकडे बोलतात. असाच नवस राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) पदाधिकारी रणजीत नरोटे...
परभणी : जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या यादीतील बदल प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावित यादीनुसार होणारे बदल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या शिफारशीसह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भारत निवडणूक...
Marathi NewsLocalMaharashtraIt Is Not Possible To Say Whether The Financial Account Will Last Or Not, Ajit Pawar's Statement Has Given Rise To Political Discussionsपुणे10 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकआज माझ्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, यापुढे अर्थखाते टिकेल की नाही...
घटनेच्या विरोधात काम करत असलेल्या प्रवृत्त व्यक्तींच्या अपरिचित गटाच्या चुकीच्या दाव्यांचे खंडन करण्यास आम्ही बांधील नाही. कारण, 1 जुलै 2023 पूर्वी अजित पवार यांनी कोणतीही तक्रार केली नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही बैठकीला विरोध केला नव्हाता. त्यामुळे याचिका दाखल करणे अकाली आहे,म्हणून त्यांची मागणी नाकारली पाहिजे, असे देखील शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादी पक्ष आपल्या सोबत असल्याबाबतचे दावे करणारे जे दाखले अजित पवार गटाने दिले ते देखील खोटे असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवलं त्याला आम्ही उत्तर दिलं आहे. पक्षात फूट पडली नाही असं आम्ही सांगितलं आहे. पक्षात फूट पडली नाही असं देखील सांगितलं आहे. 5 जुलैला त्यांनी एक पत्र पाठवलं आणि ते पत्र 30 जूनचे आहे असं सांगितलं आहे.अजित पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचे आव्हाड म्हटले आहे. शरद पवार हेच आमचे विठ्ठल आहे, असे भाष्य केले आहे. नंतर अध्यक्ष बदलला अशी विरोधाभासाची भूमिका अजित पवार घेऊ शकत नाहीत, असेही जितेंद्र आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले.