भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी वानखेडे मैदानात श्रीलंकेचा पराभव करत वर्ल्डकपमधील आपल्या सलग सातव्या विजयाची नोंद केली आहे. भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव वर्ल्डकपमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. या सामन्यात शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने तुफान फटकेबाजी केली. दरम्यान मैदानात आक्रमक खेळी करणारा श्रेयस अय्यर सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेतही आक्रमक दिसला. पत्रकाराने श्रेयस अय्यरला बाऊन्सर खेळताना अडखळताना दिसतोस असं विचारलं असता तो काहीसा संतापला होता.
पत्रकाराने श्रेयस अय्यरला विचारलं की, ‘वर्ल्डकप सुरु झाल्यापासून शॉर्ट बॉल ही तुझ्यासाठी एक समस्या ठरत आहे. पण आज आम्ही काही चांगले पूल शॉट पाहिले. आता पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरोधात असून ते शॉर्ट बॉल किती चांगले टाकतात याची आपल्याला कल्पना आहे. अशा स्थितीत तू कशाप्रकारे तयारी केली आहेस’. यावर श्रेयस अय्यरने त्याला जेव्हा तुम्ही समस्या म्हणता तेव्हा नक्की काय म्हणायचं असतं? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर पत्रकारानेही सावरत समस्या नाही, पण त्रास देतात असं म्हणायचं आहे असं म्हटलं.
यानंतर श्रेयस अय्यरने यावर सविस्तर उत्तर देताना खंत आणि संताप व्यक्त केला. तो म्हणाला की, “मला त्रास देतात? तू मला पूल शॉट्स खेळताना पाहिलं आहेस का? खासकरुन जे सीमेपार जातात. जेव्हा तुम्ही चेंडू टोलवत असता तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारे आऊट होण्याची शक्यता असते. मग तो चेंडू शॉर्ट असो किंवा ओव्हरपीच असो. जर मी दोन ते तीन वेळा बोल्ड झालो तर मग तुम्ही म्हणाल की याला स्विंग बॉल खेळता येत नाही”.
3 तासांपूर्वीकॉपी लिंकआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI विश्वचषक 2023 फायनल आणि दुसऱ्या सेमीफायनलसह सहा सामन्यांच्या खेळपट्ट्यांना सरासरी रेटिंग दिले आहे. ज्यामध्ये पाच सामने भारताचे आहेत. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला....
Team India T20 Series : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी दणदणीत जिंकली. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
Ind vs Aut 5th T20 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अंतिम सामना रंगला. स्पर्धेच्या दोन दिवसानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतले चार सामने खेळवण्यात आले असून भारताने 3-1 अशी आघाडी घेतली...
Mohammed Shami Injury Update : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने वर्ल्ड कप 2023 मध्ये अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. कानामागून येऊन तिखट झालेल्या शमीने सर्वांना भूईसपाट केलं होतं. 7 सामन्यात 24 विकेट घेऊन मोहम्मद शमीने भारतीय गोलंदाजीची...
India vs Australia : टीम इंडियाने शुक्रवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs AUS 4th T20I) ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या या मालिकेवरही कब्जा मिळावलाय. मालिका विजयासह सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) कॅप्टन्सीखाली...
Team India : भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेनंतर भारती क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या (India Tour of South Africa) मोठ्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय, तीन टी20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय निवड समितीने संघाची घोषणा...
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकल्यानंतर मिशेल मार्शच्या एका फोटोमुळे चाहते संतापले होते. कारण या फोटोत मिशेल मार्शने वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवला होता. ट्रॉफीवर पाय ठेवत त्याने फोटोसाठी पोज दिली होती. विजेत्यांना हे शोभत नाही सांगत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टीका करत संताप व्यक्त...
Sanju Samson In Team India Squad : साऊथ अफ्रिकाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची घोषणा (India squad announced for South Africa tour) बीसीसीआयने केली आहे. कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी...
India vs Australia: सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 5 सामन्यांची टी-20 सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील 3 सामने झाले असून पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालंय. मात्र तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत भारताचा 5 विकेट्सने पराभव झाला....
First Indian Cricket Team: विश्वचषक 2023 (WorldCup 2023) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताना 6 विकेट्सने पराभव केला. भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवानंतर करोडो भारतीयांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र, असे असले तरीही भारतीयांसाठी आपले खेळाडू आजही त्यांचे...
“त्यामुळे फलंदाज कोणत्याही चेंडूवर बाद होऊ शकतो. तुम्ही लोकांनीच मी शॉर्ट बॉलवर खेळू शकत नाही असं वातावरण निर्माण केलं आहे. आणि मग लोकही ही चर्चा करु लागतात. यानंतर तुमच्याही डोक्यात हा विचार फिरत राहतो आणि तुम्ही त्यावर काम करत राहता,” असं श्रेयस अय्यरने सांगितलं.
“इतर मैदानांच्या तुलनेत वानखेडे मैदानात चेंडू जास्त उसळतो. मी येथे खूप खेळलो असल्याने त्यांचा सामना कसा करायचा याची मला जाणीव आहे. हे शॉट खेळताना कधी तुम्हाला यश मिळतं तर कधी आऊट होता. पण अनेकदा माझ्यासाठी तो शॉट अपयशी ठरला आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला ती समस्या वाटत आहे. पण माझ्यासाठी ती समस्या नाही,” असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.
श्रेयस अय्यरने यावेळी पाठीच्या दुखापतीमुळे आपल्याला फार अडचणींचा सामना करावा लागल्याचं मान्य केलं. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर 6 महिने संघाबाहेर होता. त्याच्यावर सर्जरीही करण्यात आली होती. “दुखापतीमधून बाहेर येणं माझ्यासाठी फार कठीण होतं. खासकरुन क्षेत्ररक्षण करताना मी आधीसारखी हालचाल करु शकत नाही. पण ट्रेनर आणि फिजिओनी माझ्यावर फार मेहनत घेतली आहे. 50 ओव्हर्समध्ये तुमच्या शरिराची प्रचंड हालचाल होत असते,” असं श्रेयस अय्यरने सांगितलं