Shubman Gill surpassed Babar Azam: इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिलने अर्धशतक झळकावलं आहे. शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधील पहिल्या सामन्यात मोहालीच्या मैदानावरही अर्धशतकीय खेळी केली होती. आज झळकावलेल्या अर्धशतकामुळे त्याने यंदाच्या वर्षात अर्धशतकं झळकावण्याच्या शर्यतीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला मागे टाकलं आहे. शुभमने सलग दुसऱ्या सामन्यात बाबरचा दुसरा विक्रम मोडीत काढल्याने तो आता आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या यादीमध्ये बाबर आझमला मागे टाकणार का याची चर्चा सुरु झाली आहे.
सामन्यातील 14 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर शुभमनने अर्धशतक झळकावलं. अवघ्या 37 व्या चेंडूवर शुभमनने अर्धशतक झळकावलं. विशेष म्हणजे कॅमेरॉन ग्रीनच्या गोलंदाजीवर षटकार लगावत अर्धशतक साजरं केलं. शुभमनने लगावलेला हा षटकारही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…
Virat Kohli: वनडे वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा फोकस आता टी-20 वर्ल्डकपवर असणार आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा खेळ चांगला झाला. मात्र शेवटच्या एकमेव सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत टीम इंडियाकडून विराट कोहली हाय स्कोरर ठरला होता. मात्र आता...
Team India Openers Batter Analysis: टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून येत्या रविवारी म्हणजे 10 डिसेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत युवा खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध...
Kane Williamson: वर्ल्डकप हातातून निसटला असो किंवा सेमीफायनलमध्ये टीमचा पराभव झाला असो, न्यूझीलंडच्या टीमचा कॅफ्टन केन विलियम्सनच्या ( Kane Williamson ) चेहऱ्यावर नेहमी हसू असतं. मात्र बांगलादेशासोबत सुरु असलेल्या सामन्यात एक अशी घटना घडली की, न्यूझीलंडचा खेळाडू केन विलियम्सनच्या (...
Shubman Gill : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलच्या खेळाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. मात्र त्याच्या खेळाप्रमाणेच त्याच्या पर्सनल लाईफच्याही अनेक चर्चा रंगतात. सध्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची अफवा सगळीकडे आहे. मात्र अशातच शुभमन...
Saurav Ganguly on Virat Kohli Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2021 मध्ये टीम इंडियाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कॅप्टन्सीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रोहित शर्माची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या (BCCI)...
IND vs AUS Final: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मिळालेल्या पराभवाची आठवण अजूनही चाहत्यांच्या मनात आहेत. अजूनही सोशल मिडीयावर चाहत्यांची नाराजी दिसून येतेय. अशातच एक बातमी सतत फिरताना दिसतेय, ती म्हणजे वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा रंगणार आहे. पुन्हा फायनलचा सामना होण्यामागे कारण म्हणजे...
Shai Hope On MS Dhoni : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात (WI vs ENG) यजमान वेस्ट इंडिजने (West Indies) तगड्या इंग्लंडला मोठा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक कर्णधार शाई होप (Shai Hope ) ठरला. शाई होप...
India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं...
IPL 2024 Auction : सर्वांना उत्सुकता असलेल्या यंदाच्या आयपीएल लिलावाची तारीख अधिकृतपणे घोषित करण्यात आलं आहे. हा लिलाव 19 डिसेंबरला (IPL 2024 Auction Date) होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव हा परदेशी म्हणजेच दुबईमध्ये (IPL 2024 Auction Venue) होणार...
India vs Australia 5th T20I: वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात हार पत्करलेल्या टीम इंडियाने आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका टीम इंडियाने 3-1 अशी खिशात टाकली आहे. दरम्यान पाचवा आणि शेवटचा...
बेंगळुरू14 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून खेळवला जाईल. सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी साडेपाच वाजता होईल.टीम इंडियाला बंगळुरूमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20...
India vs Australia 5th T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 3 डिसेंबर रोजी बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मालिकेतील शेवटचा T20 सामना खेळवला जाईल. या मालिकेत टीम इंडियाने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता टीम...
मोहालीच्या सामन्यात शुभमनने 63 चेंडूंमध्ये 74 धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला होता. या अर्धशतकासहीत त्याने 2023 मध्ये अर्धशतकं झळकावण्यासंदर्भात बाबरच्या कामगिरीशी बरोबरी केली होती. आजच्या सामन्याआधी बाबर आणि शुभमनच्या नावे प्रत्येकी 8 अर्धशतकं होती. मात्र आज शुभमने आणखीन एक अर्धशतक झळकावत बाबरला मागे टाकलं आणि वर्षभरातील आपलं 9 वं अर्धशतक झळकावलं.
मोहालीच्या सामन्यामध्ये शुभमनने ऋतुराजबरोबर 100 हून अधिक धावांची पार्टनरशीप करत सर्वाधिक वेळा 100 हून अधिक धावांच्या पार्टनरशीप करण्याचा बाबरचा विक्रम मोडीत काढला. 2023 मध्ये 100 हून अधिक धावांची पार्टनरशीप करण्याचा पराक्रम बाबरने 6 वेळा केला. तर ऋतुराजबरोबरची शुभमनची पार्टनरशीप ही 7 वी 100+ पार्टनरशीप ठरली. आजच्या खेळीनंतरही शुभमन बाबरचं आयसीसी रॅकिंगमधील पहिलं स्थान आपल्या नावे करुन घेतो की काय अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरु आहे.
Another day, another fifty for Shubman Gill Will he surpass Babar Azam to become the No. 1 ODI batter after this series? #INDvAUSpic.twitter.com/EWeFcAUxD9
ही बातमी पूर्ण होईपर्यंत भारताचा स्कोअर 21 ओव्हरनंतर 164 वर एक गडी बाद असा होता. भारताची 164 धावासंख्या असतानाच शुभमन हा 58 चेंडूंमध्ये 74 धावांवर खेळत होता.