Shubhman Gill, IND vs WI: पाच टी-ट्वेंटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा दोन विकेट (West Indies Beat India by 2 wickets ) राखून पराभव केला. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने (India vs West Indies) मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 152 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजने 8 गडी गमावून 155 धावा केल्या आणि सामना खिश्यात घातला आहे. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांना टीम इंडियाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. या सामन्यात टीम इंडिया युवा खेळाडू शुभमन गिल (Shubhman Gill) याने एक चूक केली आणि संपूर्ण सामन्याचा निकालच फिरला.
शुभमन गिलने चिटिंग केली?
वेस्ट इंडिजच्या 11 व्या ओव्हरची जबाबदारी रवी बिश्नोईला देण्यात आली होती. त्यावेळी या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर नवा कोरा फलंदाज शिमरॉन हेटमायर मैदानात आला होता. त्यावेळी तो केवळ 1 धावावर खेळत होता. बिश्नोईला त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. हेटमायरच्या बॅटला कट लागला अन् बॉल थेट स्लीपला थांबलेल्या शुभमन गिलकडे गेला. त्यावेळी शुभमन गिलकडून चूक झाली. बॉल थोडा पुढे पडला अन् थर्ड अंपायरने शिमरनला नॉट आऊट जाहीर केलं.
ग्राऊंड अंपायरने हेटमायरला आऊट दिलं होतं. मात्र, वेस्ट इंडिजने रिव्ह्यु घेतला. थर्ड अंपायरने जेव्हा कॅच चेक केला. त्यावेळी बॉल थोडा पुढे टप्पा पडलेला दिसला. त्यावेळी त्याला नॉट आऊट जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता शुभमनवर टीका होताना दिसते. नॉट आऊट असल्याचं माहित असताना देखील शुभमनने हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवल्याने त्यावर आता मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. खेळाडू वृत्तीवर टिकवणं गरजेचं आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी सुनावलंय.
India vs Australia Third ODI In Rajkot: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान इंदूरच्या मैदानामध्ये झालेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने 99 धावांनी जिंकला. या सामन्यामधील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला सूर गवसला. तसेच या सामन्यामध्ये...
India vs Australia, 2nd ODI :ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, पावसामुळे त्यांना 33 ओव्हरमध्ये फक्त...
Shreyas Iyer Century : सहा महिन्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला गंभीर दुखापत झाली होती. फल्डिंग करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली अन् श्रेयसला ऑपरेशनला सामोरं जावं लागलं. त्यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएलमध्ये देखील खेळता आलं नाही....
Shubman Gill surpassed Babar Azam: इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर शुभमन गिलने अर्धशतक झळकावलं आहे. शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमधील पहिल्या सामन्यात मोहालीच्या मैदानावरही अर्धशतकीय खेळी केली होती. आज झळकावलेल्या अर्धशतकामुळे त्याने यंदाच्या वर्षात अर्धशतकं झळकावण्याच्या शर्यतीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये...
Tamim Iqbal: बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये ( BAN vs NZ ) सिरीज सुरु असून यांच्यामध्ये मंकडिंग पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मंकडिंग हे कोणतीही चुकीची पद्धत नसून खेळाच्या भावनेला अनुसरून असल्याची चर्चा होतेय. मंकडिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असते. यावेळी...
Mohammed Shami Reply To Harsha Bhogle: इंदूरमध्ये आज (24 सप्टेंबर 2023 रोजी) भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. वर्ल्डकपआधी खेळवल्या जात असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज होत आहे. या मालिकेमध्ये आशिया चषक स्पर्धेच्या...
Virender Sehwag On Suryakumar Yadav Post Match Act: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्डकपआधी खेळवल्या जात असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये भारताचा मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवला लय गवसल्याने भारतीय...
New Zealand vs Bangladesh : वर्ल्ड कपपूर्वी (World Cup) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (NZ vs BAN 2nd ODI) न्यूझीलंडने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केलाय. हा विजय न्यूझीलंडसाठी अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरला. न्यूझीलंड संघाला तब्बल 15 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये...
Samit Dravid in U19 Vinoo Mankad Trophy : परिस्थिती कितीही बिकट असली तरी मैदानात नेहमी बर्फासारखा शांत राहुन फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा उल्लेख केल्यावर एकच नाव समोर येतं ते म्हणजे राहुल द्रविड (Rahul Dravid)... बॉल आडवा तिडवा आला तरी विकेट सांभाळणारा...
World Cup 2023 Pakistan Squad : भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाची (Pakistan) घोषणा केली आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पंधरा खेळाडूंचा संघ भारतात येणार आहे. पण या संघातून पाकिस्तानचा मॅचविनर खेळाडूला...
India vs Australia Record At Mohali Ground: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेआधी खेळवण्यात येत असलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच शुक्रवारी, 22 सप्टेंबर रोजी पंजाबमधील मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणार...
ICC ODI World Cup 2023: क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या जवळपास सर्व दहा संघांनी...