Nitesh Rane On Maratha Aarakshan: भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच खासदार संजय राऊत आणि विनायक राऊंतावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच नितेश राणेंनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. “आज सकाळी संजय राऊत आजच्या सर्व पक्षीय बैठकीवर थयथयाट करताना दिसला. एका बाजूला घटनाबाह्य सरकार म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या बैठकीसाठी नाक रगडत फोटोसाठी याला आणि मालकाला यावं लागतं. आजच्या बैठकीला ह्यांना बोलावलं नाही त्याबद्दल मी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानतो,” असं नितेश राणे म्हणाले.
असे बोलण्याची हिम्मत ठाकरे करतील का?
पुढे बोलताना नितेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ठाकरे आहेत. यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा नैतिकता पाळून राजीनामा का दिला नाही?” असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा या उद्धव ठाकरे तसेच संजय राऊतांच्या मागणीसंदर्भात बोलताना नितेश राणेंनी, “तुमच्या घरातून सुरवात करा. तुम्ही राजीनामे द्या, मग दुसऱ्यांचे राजीनामा द्या. राजीनामा देतो असे बोलण्याची हिम्मत ठाकरे करतील का?” असा सवाल केला.
बाळासाहेबांचे वारस असाल तर…
तसेच नितेश राणेंनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान देताना, “बाळासाहेबांचे वारस असाल तर आजच्या बैठकीत आर्थिक निकषावर आरक्षण द्या हे तुम्ही बोलाल का?” असा प्रश्न विचारला आहे. “आमचं सरकार टिकणार आरक्षण देणार,” असा विश्वासही नितेश राणेंनी व्यक्त केला.
नाशिक : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा (Ban on Onion Export) निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक...
Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या 'मीट...
Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा...
Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी एक नवीन लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या कृतीतून स्पष्ट...
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा साधला. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप...
MNS Angry On Troller: सोशल मीडियावर राजकीय ट्रोलिंग आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची आयटी विंग आज सक्रीय आहे. मात्र कधीतरी अगदी टोकाची टीका झाल्यानंतर परस्परविरोधी पक्ष एकमेकांवर सोशल मीडियावरच वाद घालू लागतात. तर कधीतरी एखाद्या ठराविक...
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला कायदेशीर मजबुती देण्यासाठी राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करण्यात आलीय. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) धक्का लागणार नाही यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतंय. विशेषत आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा आरक्षणासाठी कायदा करता...
Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य...
Ajit Pawar On Reservation : राज्यात आरक्षणाचा विषय तापला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. तर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन...
जालना : मागील काही दिवसांत जालना (Jalna) जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) गाव मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवरून चर्चेत आले आहे. दरम्यान, आता याच आंतरवाली सराटी गावालगत म्हणजेच आंतरवाली सराटी फाट्यावर आजपासून ओबीसी (OBC) समाजाचे...
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस बाकी आहे, त्यात जरांगे-पाटील मंत्री गिरीश महाजनांवर चांगलेच संतापलेत. गिरीश महाजनांनी चुकीची वक्तव्य करु नयेत, नाहीतर त्यांच्या बोलण्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत असा थेट इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.
मराठा समाजाला सरसकट...
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस...
“जरांगे पाटीलांनी राजकीय भाषा सुरु केली आहे. त्यांना जे कोण स्क्रिप्ट लिहून देतोय त्यांनी शांततेत चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावू नये,” असंही नितेश राणे म्हणाले. तसेच जाळपोळप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना आवाहन करताना नितेश राणेंनी, “जे निरपराध आहेत त्यांनी घाबरू नये. कोणावर चुकीची कारवाई होत असेल तर आम्ही त्यांना मदत करु,” असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे बीडमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनादरम्यान झालेल्या हिसांचारासंदर्भात बोलताना नितेश राणेंनी “हिंसेचं समर्थन करू नये, जाळपोळ करत असेल तर त्यांना आपण शिवरायांचे मावळे म्हणू नये,” असंही म्हटलं आहे.
मातोश्रीचं इंटरनेट बंद करण्याची मागणी
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नितेश राणेंनी, “उद्धव ठाकरेंच्या पक्षाला स्वतःचं चिन्हं, नाव आहे का? म्हणून चिरीमिरी लोकांना दंगल भडकवणाऱ्यांना बोलवलं नाही,” असा टोला लगावला. तसेच नितेश राणेंनी जालन्यामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याच्या संदर्भातून टीका करताना, “‘मातोश्री’चं पण इंटरनेट बंद करा तिथूनच दंगली भडकविल्या जातात. काड्या लावण्यात ज्याची पीएचडी झाली आहे. त्याने दुसऱ्याला काडेखोर म्हणू नये. त्याने काड्या लावण्याचे क्लास सुरू करावे. शांतता ठेवण्यासाठी इंटरनेट बंद करावं लागत. सरपंचपदाची निवडणूक लढविली नाही त्याला राज्य कस चालवाव हे समजणार नाही,” असं संजय राऊतांवर टीका करताना म्हटलं आहे. “समाज विघातक शक्ती मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसली आहे. पाहिले त्याला अटक करा,” असंही नितेश राणे म्हणाले.