Hingoli Farmers Suicide News: हिंगोली जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतकऱ्याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नारायण खोडके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके गावात ही घटना घडली आहे. खोडके यांच्या आत्महत्येमुळं संपूर्ण कुटुबीयांना धक्का बसला आहे. खोडके यांची मुलगी इयत्ता आठवीत शिकत असून या चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे.
नारायण खोडके यांच्यावर कर्जाचा भार झाला होता. तसंच, सततची नापिकी यामुळं ते चिंतेत होते. याच कारणांमुळं त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. किरण खोडके असं या चिमुकलीचे नाव आहे. पत्रात तिने बाबांना परत बोलवण्यासाठी देवाघरचा नंबर देण्याची विनंती केली आहे. किरण खोडकेने हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होत आहे.
चिमुकलीने पत्रात काय म्हटलंय?
‘सर, तुमचा दसरा चांगला गेला, तुमची दिवाळी पण चांगली जाणार. आमच्या घरी दसरा नाही, दिवाळी नाही. आई रडत असते. सारखी म्हणते मालाला भाव असते तर तुझा बाबा मेला नसता. वावरात सोयाबीन कमी झालं. आई न बाबाचं भांडण झालं, आणि आमचा बाबा पुन्हा आला नाही. आजीला विचारलं तर ती म्हणते देवाघरी गेला. सर देवाचं घर कुठं आहे. त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबांना पाठवा लवकर, दिवाळी येणार आहे, आमच्या घरी दोन दीदी मी आणि दादा आहोत, रोज बाबाची वाट पाहतो, पण ते येत नाहीत. मग आम्हाला दिवाळीला बाजारात कोण नेईल, कपडे कोण घेईलं?, असा सवाल तिने केला आहे.
Ajit Pawar Fumes Over Devendra Fadnavis Letter: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळत आहेत. जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अजित पवार गटामध्ये सहभागी होण्याची भूमिका हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या...
नागपूर: राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter session Nagpur) उद्या 7 डिसेंबरपासून नागपूर इथं होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी...
Dr. Babasaheb Ambedkar Indu Mill Meromial Update : आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब...
Political News : कधीकाळी एकाच गटातून राजकीय वर्तुळाता वावरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत असताना आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ...
Maharashtra Politics : परळीत शासन आपल्या कार्यक्रमात मुंडे भावा-बहिणीचं अनोखं मनोमिलन पाहायला मिळालं. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) दोघेही भाऊबहिण एकत्र आलेले दिसले. केवळ औपचारिकता म्हणून हे दोघे एकत्र दिसले नाहीत तर बहिण-भावानं दिलखुलासपणे एकमेकांना साद...
बीड : जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असून, या...
Maharahtra Politics : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या चर्चा दर काही दिवसांनी रंगत असतात. आता तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासंबंधी एक मोठं विधान केलंय. 2024 ला फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार...
Telangana Election Result 2023 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी बीआरएस पक्षाला चांगलाच हादरा बसला आहे. बीआरसला पराभूत करत काँग्रेसने तेलंगणात एकहाती सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे भाजपालाही तेलंगणात फारशी काही कमाल करता आलेली नाही. केंद्रातील बड्या नेत्यांच्या प्रचारानंतरही तेलंगणात भाजपने दोन...
मुंबई : मिनी लोकसभा म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल (4 states results) जाहीर होत आहे. एकीकडे ही धामधूम सुरु असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे स्वच्छ मुंबई...

रत्नागिरी : कोकण महाराष्ट्राचं वैभव आहे, कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच होईल. कोकणचा विकास हाच आमचा ध्यास आहे. कोकणात जे आवश्यक आहे ते सर्व शासन पूर्ण करेल,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी...
देवाला आम्ही सांगू बाबाला पाठवा आम्हाला दिवाळी बाजार आणायचा आहे. त्यांना म्हणावं तुमची दीदी खूप रडतेय, मग ते लवकर येतील, असं चिमुकलीने म्हटलं आहे. किरण खोडकेचे हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या या पत्राची एकच चर्चा आहे. यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्याने पिकं उद्ध्वस्त झाले आहेत. काही जणांकडे पीकविमादेखील नाहीये. त्यामुळं सरकार मदत करेल याआशेवर शेतकरी आहेत. चिमुकलीच्या या पत्रावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतील हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.