बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर जयदत्त क्षीरसागर (jaydatta kshirsagar) यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी आपल्या काकांकडे अजित पवार यांच्या गटामध्ये जाण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांचा निर्णय होत नसल्याने अखेर योग्य योगेश क्षीरसागर यांनी आपला निर्णय स्वतः घेतला आहे. पण, याचवेळी जयदत्त क्षीरसागर यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. दरम्यान माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रविवारी त्यांच्याकडे असलेल्या विविध संस्थांच्या सभासदाची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. सध्या राजकीय पक्षाची अवस्था म्हणजे 800 खिडक्या आणि 900 दारं अशी झाली आहे. त्यामुळे हे गढूळ वातावरण शांत झाल्यानंतर आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. आतापर्यंत रक्ताचे नाते टिकवले पण आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल असंही जयदत्त क्षीरसागर म्हणाले आहेत.
गेल्या काही वर्षापासून जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत राजकारणात सक्रिय असलेले त्यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी दोन दिवसापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पण, जयदत्त क्षीरसागर यांनी अद्यापही आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, त्यांनी बोलावलेल्या समर्थकांच्या बैठकीत बोलताना, “आपण आपल्या भावासाठी आणि पुतण्यासाठी आतापर्यंत राजकारणात खूप काही केलं आहे. मात्र, आता इन्स्टंटचा जमाना असून, आपल्याला देखील भविष्यात आपला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुम्ही मला ताकद द्या, मी तुम्हाला शक्ती देतो,” असं क्षीरसागर म्हणाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बीडमधील (Beed) वैद्यनाथ साखर कारखान्यावर (Vaidyanth Sakhar Kharkhana) जीएसटी (GST) विभागाने जप्तीची कारवाई केली आहे. वैजनाथ सहकारी साखर कारखान्याने साखरेचा जीएसटी न भरल्याने ही...
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
मुंबई : शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार गटाच्या ( Ajit Pawar ) विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. आमच्या विरोधात याचिका दाखल केल्या म्हणून...
Sharad Pawar and Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा वाद कोर्टात पोहचला आहे. असं असताना शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील फूट ही एक मोठ रहस्य बनत चालली आहे. शरद पवार...
अहमदनगर : आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalakr) यांच्यावर सध्या धनगर समाजातील (Dhangar Aarskhan) आरक्षणाचा प्रश्नांमुळे मोठे प्रेशर आहे, मात्र ते प्रेशर सरकारवर काढता येत नाही. त्यामुळे पडळकर ते प्रेशर खासदार शरद पवार (Sharad Pawar) आणि...
Maharastra Political News : धनगर आरक्षण (Dhangar Reservation) आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देखील लिहिलंय. मात्र, त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र...
<p style="text-align: justify;"><a href="https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar"><strong>छत्रपती संभाजीनगर :</strong></a> सरकारी भरतीला पर्याय म्हणून सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे यासाठी 9 कंपन्यांना ठेका देखील देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, सरकारच्या या...
मुंबई : पक्ष संघटनेत मंत्र्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक (Progress Report) काढण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत नेमून दिलेल्या जिल्ह्यात...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे (Ajit Pawar Camp) ट्विटर हॅण्डल सस्पेंड करण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून हे ट्विटर हॅण्डल सस्पेंड आहे. तसा मेसेज देखील अजित पवार गटाच्या ट्विटर हॅण्डलवर दिसत आहे....
Eknath Khadse on Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांन लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून...
बीड : तब्बल दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा सक्रिय झाल्या. विशेष म्हणजे ब्रेकवरून आल्यावर त्यांनी शिव-शक्ती परिक्रमा (ShivaShakti Parikrama) यात्रा सुरू केली. या आठ दिवसांच्या त्यांच्या शिव-शक्ती परिक्रमा...
बीडमध्ये अजित पवार यांची रविवारी जाहीर सभा होती. या सभेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील सर्व मंत्री उपस्थित होते. तर, दुसरीकडे माजी मंत्री क्षीरसागर यांनी त्याच दिवशी संस्थांच्या सभासदाची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी लवकरच आपण आपली पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितल्याने, जयदत्त क्षीरसागर आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाचे मोठे योगदान आहे. क्षीरसागर कुटुंबाच्या राजकीय इतिहासाची सुरुवात सोनाजीराव क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच माजी खासदार केशर काकू यांच्यापासून होते. तेव्हापासूनचा क्षीरसागर कुटुंबाचा राजकीय दबदबा आजही कायम आहे. मात्र, मागील काही दिवसांत क्षीरसागर कुटुंबात फुट पडली. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली. ज्यात जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला. त्यात आता संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.