India World Cup 2023 Squad: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार असून, या स्पर्धेसाठी नेमक्या कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान, रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत 15 खेळाडूंची नावं जाहीर केली. दरम्यान संघात आर अश्विन, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, प्रसिद्ध शर्मा यांना संधी देण्यात आलेली नाही. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळाडूंची निवड करण्यामागची कारणं सांगितली आहेत.
यावर्षी पुन्हा एकदा भारतात वर्ल्डकप होणार असून त्यासाठी 15 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताने 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला तेव्हाही तो मायदेशात खेळवण्यात आला होता. त्यामुळे यावेळी भारतीय संघाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. दरम्यान, भारतीय संघ सध्या आशिया कप खेळत असून रोहित शर्माने वर्ल्डकप संघ निवडताना त्याचा विचार करण्यात आला नाही असं सांगितलं आहे.
ज्या खेळाडूंना संघात स्थान मिळालेलं नाही, त्यांचं दु:ख मी समजू शकतो. मीदेखील अनेकदा अशा स्थितीला सामोरा गेलो आहे. पण त्यांनी तयार राहिलं पाहिजे. संधी कधीही येऊ शकते. पण 15 जणांचा संघ निवडताना काहींना बाहेर ठेवावं लागतं आणि काहींना संधी मिळते असं रोहित शर्माने सांगितलं. वर्ल्डकपमधून बाहेर होणं कसं आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे जे या संघाचा भाग होऊ शकले नाहीत, त्यांना कसं वाटत आहे हे मी समजू शकतो असं त्याने सांगितलं.
दरम्यान यावेळी त्याने मला वर्ल्डकपमध्ये पत्रकार परिषद घेताना मला अशी स्थिती आहे वैगेरे प्रश्न विचारु नका असं म्हटलं. कारण वर्ल्डपमध्ये माझं संपूर्ण लक्ष्य स्पर्धेवर असणार आहे, अशा प्रश्नांना मी उत्तरं देणार नाही असं स्पष्ट म्हटलं.
World cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात होणार असून त्यासाठी आता इतर देशांच्या टीम दाखल होतायत. नुकतंच पाकिस्तानची टीम देखील भारतात आली आहे. यावेळी पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु...
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची...
Mayank Agarwal : आज टीम इंडियाचे अनेक चाहते फार खूश आहेत. याचं कारण म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून चाहत्यांच्या मनात असलेल्या रहस्याचा त्याने उलगडा केला आहे. झालं असं की, 2019 साली टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी एक फोटो काढला होता. या फोटोमध्ये...
3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंककव्हर ड्राइव्ह, क्रिकेटमधील सर्वात सुंदर शॉट्सपैकी एक. आणि जेव्हा विराट कोहली हा शॉट मारतो तेव्हा तो आणखीनच पाहण्यासारखा होतो. सायन्स ऑफ क्रिकेटच्या या एपिसोडमध्ये आपण कव्हर ड्राईव्हमागील सायन्स जाणून घेणार आहोत.कव्हर ड्राइव्हचे सायन्स काय आहे?क्रिकेटच्या मैदानात, ऑफ साइडवरील...
ODI World Cup Squad Change : येत्या 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपचा रणसंग्राम रंगणार आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार असून चाहते फार उत्सुक आहेत. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. अशातच वर्ल्ड कप (World...
ICC ODI World Cup 2023: भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत दहा संघ (10 Team Squad) सहभागी झाले असून सर्व संघांनी आपले खेळाडू जाहीर केले आहेत. 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र...
मुंबई16 तासांपूर्वीकॉपी लिंकभारताचे महान कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांचे गुरुवारी निधन झाले. तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सकाळी 11.20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, दीर्घायुष्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.स्वामिनाथन...
सर्व क्रिकेटरसिकांचं लक्ष आता आगामी वर्ल्डकप स्पर्धेकडे आहे. भारतात हे सामने होणार असून, त्यासाठी सर्व संघ दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नुकताच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान क्रिकेट संघ हैदराबादमध्ये पोहोचला आहे. यानिमित्ताने 7 वर्षांनी पाकिस्तान संघ भारतात आला आहे. पाकिस्तान...
ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेनंतर भारतीय संघाचं सर्व लक्ष आता आगामी वर्ल्डकपकडे आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. सलग दोन सामन्यांनध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर तिसऱ्या सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा इतिहास थोडक्यात हुकला. तिसऱ्या सामन्यात जसप्रीत...
IND vs AUS: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. ही सिरीज 2-1 अशी भारताने आपल्या नावे करून घेतली. राजकोटमध्ये या सिरीजमधील तिसरा सामना खेळवण्यात आला होता. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम...
राजकोट15 तासांपूर्वीकॉपी लिंकभारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील शेवटचा सामना अनेक रोमांचक क्षणांनी भरलेला होता. मग ती कोहलीची मस्ती आणि लॅबुशेनसोबतचा डान्स असो किंवा ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारणे असो किंवा रोहितच्या बुलेट शॉर्ट अचानक एका हाताला चिकटली तेव्हा मॅक्सवेलचे आश्चर्यचकित भाव असो. हे...
Rohit Sharma on Ravichandran Ashwin : वर्ल्ड कप तोंडावर असताना आता रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वांच्या चिंतेत भर घातली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळेल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यापूर्वी (AUS vs IND 3rd ODI) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांची...
आयसीसीच्या नियमानुसार कोणताही देश 28 सप्टेंबरपर्यंत आपल्या संघात बदल करु शकतो. 5 सप्टेंबपर्यंत प्रत्येक देशाला आपला संघ जाहीर करत आयसीसीकडे यादी सोपवायची आहेत. पण बदल 28 सप्टेंबरपर्यंत केला जाऊ शकतो. अजित आगरकरने जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर संघात बदल केला जाऊ शकतो असं म्हटलं आहे.
“आशिया कपमधूनच काही हाती लागणार नव्हतं”
“जेव्हा आम्ही येथे आलो तेव्हा आम्हाला माहित होते की आमचा वर्ल्डकपचा संघ कसा असेल. आशिया कपमधून आम्हाला योग्य चित्र पाहण्यास मिळणार नाही याची कल्पना होती. कारण येथे फक्त दोनच सामने खेळण्यास मिळणार होते. पण सुदैवाने आम्हाला पहिल्या सामन्यात फलंदाजी आणि दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करायला मिळाली. त्यामुळे आम्हाला सर्व बाजूंनी पाहता आलं,” असं रोहितने नेपाळविरोधातील सामन्यानंतर बोलताना सांगितलं.
“अजून खूप काम करायचं आहे. बरेच लोक दुखापतीतून परत येत असून त्यांना पुन्हा खेळात येण्यास थोडा वेळ लागेल. हार्दिक आणि ईशानने पाकिस्तानविरोधातील सामन्यात चांगली खेळी केली आणि त्यामुळे आम्ही मोठी धावसंख्या उभी करु शकलो. नेपाळविरोधात गोलंदाजी ठीक होती पण क्षेत्ररक्षण वाईट होतं. आम्हाला त्यात सुधारणा करण्याची गरज आहे,” असं रोहित शर्माने म्हटलं आहे.