Sonia Gandhi Boat Ride: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे लडाख दौऱ्यानंतर श्रीनगरमध्ये आहेत, या दरम्यान त्यांची आई, म्हणजेच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या राहुल गांधींना भेटण्यासाठी श्रीनगरला पोहोचल्या. श्रीनगरमध्ये आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी सोनिया गांधींनी बोटीतून प्रवास केला. या बोट सफारीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सोनिया गांधी बोटीत बसलेल्या दिसत आहेत.
सोनिया गांधी राहुल गांधींसोबत श्रीनगर दौऱ्यावर
एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटल्यानुसार, काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी श्रीनगरमध्ये (Srinagar) पोहोचल्या आणि त्यांनी निगीन तलावात (Nigeen Lake) बोटीतून सफर केली. यानंतर त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितल्याप्रमाणे, राहुल गांधी लडाखच्या एका आठवड्याच्या दौऱ्यानंतर शुक्रवारी (25 ऑगस्ट) संध्याकाळी श्रीनगरला पोहोचले, यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारी त्यांनी त्यांच्या आईची भेट घेतली. राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी-वाड्रा तिचे पती रॉबर्ट-वाड्रा यांच्यासोबत श्रीनगरला येण्याची शक्यता आहे.
Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील...
Marathi NewsLocalMaharashtraRahul Gandhi, Sharad Pawar Want Muslim Votes But Not Imtiaz Jalil; He Will Fight The Upcoming Elections On His Ownनवी दिल्ली36 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकशरद पवार, राहुल गांधी यांना मुस्लिम मते हवी आहेत. मात्र त्यांच्या बाजुला बसलेला इम्तियाज जलील त्याने नको...
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतदार निर्णायक भूमिका बजावणार असल्याची चर्चा सुरू असताना आज लोकसभेत त्याचे प्रतिबिंब दिसून आले. लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा (Womens Reservation Bill ) सुरू असताना काँग्रेस नेते...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंक1991 मध्ये शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी 36 आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या यादीत शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांची स्वाक्षरी सर्वात वर होती. त्यामुळे तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती? असा सवाल राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन...
मुंबई3 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा अद्याप सुटला नाही. जालन्याच्या आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गत 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. जरांगेंनी या प्रकरणी आरक्षणाचा नवा GR निघेपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे आंदोलन...
नागपूर9 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ओबीसींवर कोणत्याही स्थितीत अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली. ओबीसी व मराठा या 2 समाजात संघर्षाची ठिणगी उडेल असा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही. त्यामुळे ओबीसी...
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. मूक मोर्चे निघाले. ही सर्व आंदोलने शिस्तबद्ध पद्धतीने, शांतता मार्गाने झाली. दरम्यान जालना येथील आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला. यावेळी मनोज जरांगे हे मराठा समाजाचा...
मुंबई7 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकजालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाचा तिढा अद्याप सुटला नाही. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. यासह अन्य काही महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स पाहा एका...
जालना27 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमराठा आरक्षणासाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीत सुरू असणाऱ्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही. सरकारने या प्रकरणी कुणबी दस्तऐवज दाखवणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. तसा GR ही काढला. पण त्यात वंशावळ दाखवण्याची अट ठेवली. त्यावर मराठा आंदोलनाचे नेतृत्व...
मुंबई34 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकमहाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या प्रकरणी जालन्याच्या आंतरवाली सराटीत गत 9 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. त्यातच एका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाने या आंदोलनावर शंका उपस्थित करत या आंदोलनाच्या माध्यमातून...
नवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या काळात लाखो लोकांचे रोजगार हिरावले गेले. तर, अनेकांच्या वेतनात, उत्पन्नात घट झाली. मात्र, दुसरीकडे राजकीय पक्षांच्या देणगीत वाढ झाली. 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांमध्ये, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊननंतर रोजगार गमावल्यामुळे...
मुंबई32 मिनिटांपूर्वीकॉपी लिंकजालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले. राज्यभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन सकल मराठा समाजाने या घटनेचा तीव्र निषेध केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर त्याच रात्री व शनिवारी अनेक ठिकाणी जाळपोळीच्याही...
राहुल गांधी यांनी निगीन तलावातील (Nigeen Lake) हाऊसबोटमध्ये मुक्काम केला. शनिवारी रैनावरी भागातील हॉटेलमध्ये गांधी कुटुंब मुक्कामाला होते. या हॉटेलशी गांधी घराण्याच्या जुन्या आठवणी जोडल्या गेल्याचं पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं. येथे दोन रात्री मुक्काम केल्यानंतर गांधी कुटुंब गुलमर्गलाही जाण्याची शक्यता आहे. या काळात कुटुंबाचा कोणताही राजकीय कार्यक्रम निश्चित नसल्याचंही सांगण्यात येत आहे.
‘श्रीनगरमधील भेट ही केवळ कौटुंबिक’
श्रीनगरमधील भेट ही निव्वळ वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असून कोणत्याही पक्षाच्या नेत्यासोबत राजकीय भेट होणार नाही, असं काँग्रेस नेते म्हणाले. राहुल गेल्या एका आठवड्यापासून लडाखच्या केंद्रशासित प्रदेशात (UT) होते, त्यानंतर कारगिलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर शुक्रवारी (24 ऑगस्ट) सकाळी ते श्रीनगरला पोहोचले.
तत्पूर्वी, राहुल गांधी 17 ऑगस्टला लडाखला पोहोचले होते. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्रशासित प्रदेश बनलेल्या लडाखची ही त्यांची पहिली भेट होती.
लडाखच्या रस्त्यावर स्मार्ट बाईक रायडर
कलम 370 आणि 35 (अ) रद्द केल्यानंतर, जम्मू-काश्मीरपासून लेह-लडाख वेगळं झाल्यानंतर आणि नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिला लडाख दौरा होता. यावेळी राहुल गांधी लडाखच्या रस्त्यांवर KTM बाईकवर स्पोर्ट्स हेल्मेट घालून दिसले. दरम्यान, लडाखच्या मुक्कामादरम्यान राहुल गांधी कारगिल स्मारकावर गेले होते. यावेळी त्यांनी स्थानिक तरुणांशी देखील संवाद साधला.